होम फायनान्स कंपनी - होम लोन, एफडी आणि एलएपी साठी अप्लाय करा
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा
ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
@8.00%* प्रति वर्ष
2.5 दशलक्ष
समाधानी कस्टमर
केअर 'एए+/स्टेबल' आणि *क्रिसिल 'एए+/स्टेबल' उच्च स्तरीय सुरक्षितता दर्शविते
का निवडावे
पीएनबी हाऊसिंग होम लोन?
कस्टमरचे प्रशंसापत्र
अस्सल माणसांच्या अस्सल कहाण्या!
4.0 (200)
माझ्या आयुष्याचा मोठा पल्ला गाठला आहे. आमच्या 2 पिढ्यांच्या म्हणजे तरुण आणि ज्येष्ठांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पूर्ण झाले. तथापि, स्वतःहून घर घेणं शक्य नव्हत. मी, विवेक आणि पीएनबीएचएफ टीमच्या वेळेवरील सहकार्यामुळे आमचे घर खरेदीचे ध्येय साकार करणे शक्य झाले. मी तुमच्या पोर्टलवर विनंती केल्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत तत्काळ संपर्क साधला. डॉक्युमेंट कलेक्ट करण्यात आले. प्रोसेस व्यवस्थितपणे विशद करण्यात आले आणि सर्वात महत्वाचे डिस्बर्समेंट अगदी सुलभपणे पार पडले. विक्रेत्याकडून एवढ्या सुलभपणे सर्वकाही होईल असं अपेक्षित नव्हत. परंतु सर्वकाही सुरळीत पार पडून एकप्रकारे सुखद धक्काच मिळाला. मी खरंतर मान्य करतो. कमी आरओआय ऑफरिंग करुन दुसऱ्या बँकेने माझ्यासोबत संपर्क साधला होता. परंतु आपल्या सोबत निर्माण झालेल्या संबंधामुळे आणि प्रभावामुळे मी होम लोन घेण्यासाठी आपल्या बँकेची निवड निश्चित केली. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या होम लोनच्या ईएमआय आणि प्रीपेमेंट प्रवासाच्या दरम्यान देखील अशाच प्रकारचा अनुभव निश्चितच मिळण्याची आशा आहे.
“5 कामकाजाच्या दिवसांच्या आत माझ्या होम लोनला मंजुरी आणि डिस्बर्समेंट करण्यासाठी तत्परतेने प्रक्रिया केल्याबद्दल आणि सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. अल्प कालावधीत पूर्ण केलेल्या प्रक्रियेचे निश्चितच कौतुक करायला हवे! पीएनबी एचएफएल टीमला हॅट्स ऑफ.”
जलद आणि सुरळीत पद्धतीने प्लॉट खरेदीसाठी माझे लोन मंजूर करण्यासाठी दिलेल्या सपोर्ट साठी धन्यवाद. ज्या प्रकारे गोष्टी हाताळल्या गेल्या आणि कमी वेळात कार्यवाही करण्यात आली त्याचे खरोखर कौतुकच करायला हवे. होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांना/ हितचिंतकांना मी नक्कीच आपली शिफारस करेन.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स केवळ प्रॉपर्टी साठी हाऊस लोन मंजूर करण्यासाठीच नव्हे तर लोनच्या पहिल्या भागाचे वेळेवर डिस्बर्सल करण्यासाठी दिलेल्या अत्यंत तत्पर आणि कार्यक्षम सर्व्हिस बद्दल देखील निश्चितच कौतुकास पात्र आहे. मी संपूर्ण टीमचे कौतुक करू इच्छितो.
होम लोन आणि जलद कार्यवाही साठी मला केलेल्या मदतीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मी त्वरित प्रतिसाद आणि तत्काळ डिलिव्हरीची प्रशंसा करतो. मला सर्व्हिस आवडल्या आहेत आणि होम लोनची आवश्यकता असलेल्या मित्रांना मी नक्कीच रेफर करेन
माझ्या होम लोन प्रोसेसिंग दरम्यान मला सुखद अनुभव मिळाला. मी कस्टमर केंद्रित कामकाज, सपोर्टिव्ह धोरण आणि आपल्या कार्यतत्परेतेसाठी आपणा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो.
आजच्या स्पर्धेच्या युगात कामात व्यावसायिक मूल्य जपल्यामुळेच कस्टमरचा पीएनबी एचएफएल प्रति असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील लोन मंजुरी प्रोसेसच्या दरम्यान आपण केलेल्या मदतीबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो.
मागील काही आठवड्यात आपल्या सोबतच्या संवादाच्या अनुभवातून मी निश्चितपणे सांगू शकतो की, पीएनबी हाऊसिंग कडे अतुलनीय वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बळावर ते निश्चितच प्रगतीचे शिखर गाठू शकतात. यापैकी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे तुमच्या कस्टमर साठी विश्वसनीय बिझनेस सल्लागार असणे होय. तुमच्याकडे व्यवहारांच्या पलीकडे नात्याचे भावनिक बंध आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अग्रेसर ठराल.
मला उद्या प्रवासासाठी बाहेर जायचे असल्याचे तुम्ही जाणले आणि रात्री उशीरा आवश्यक डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी तुम्ही येण्याची तयारी दर्शविली. मला निश्चितच या बाबीचे कौतुक वाटते. अशा प्रकारच्या सकारात्मक कृतीद्वारे तुम्ही केवळ संभाव्य कस्टमर सोबत नात्यांचे बंध घट्ट करीत नाही. तर पीएनबी हाऊसिंग फायनान्सची प्रतिमा देखील उजळविण्याचा प्रयत्न करता
आपल्या सहकार्यासाठी मनस्वी धन्यवाद आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना.
अलीकडेच मी फ्लॅटच्या खरेदीसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नागपूर कडे होम लोन साठी अप्लाय केले होते. माझ्या केसवर गतीने प्रक्रिया करण्यात आली आणि केवळ दोन आठवड्याच्या आत मला मंजुरी पत्र मिळाल्याचे पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला.
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, पीएसयू संस्थांमध्ये होणारा विलंब हा त्यांच्या प्रोसेसचा जणू भागच आहे. परंतु तुमच्या टीमने हा समज खोटा ठरविला आहे. मला सर्व टीमला धन्यवाद द्यायचे आहेत. विशेष स्वरुपात मी राजेश बेलसरे यांचे आभार मानेन. त्यांनी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त माझे ऑफिस आणि घरी डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी भेट दिली आणि प्रकरणावर वेगवान प्रोसेस करण्यासाठी मला मोलाची मदत केली. मला हे देखील कळाले की माझ्या प्रकरणाशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या कार्यालयातील प्रत्येकजण उत्सुक होता.
मी तुमचे आणि तुमच्या टीमचे अभिनंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की पीएसयू संस्था या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी कोणत्याही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित खासगी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सप्रमाणेच कार्यक्षम आहेत. अभिषेक श्रीवास्तव
मी होम लोन ॲप्लिकेशन प्रक्रियेच्या दरम्यान पीएनबी एचएफएल कडून मला मिळालेल्या गुणवत्तापूर्ण सर्व्हिस बाबत कौतुक करू इच्छितो. डेव्हलपर सोबत वेळेची मर्यादा होती आणि एनआरआय म्हणून पूर्वी प्रोसेस दीर्घ स्वरुपाची होती. परंतु, पीएनबी एचएफएलच्या श्री. देवेंद्र सिंग आणि त्यांच्या टीमने तत्काळ कार्यवाही केली आणि प्रक्रियेला गती दिली. होम लोन ॲप्लिकेशन दरम्यान अनेक डॉक्युमेंटची आवश्यकता होती आणि रिव्ह्यू करण्यात आले. परंतु सर्वकाही जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आले. अंडरराइटरच्या क्वेरी द्वारे प्रारंभिक ॲप्लिकेशन पासून स्टेटस अपडेट्स उपयुक्त होते. डॉक्युमेंट्स वर स्वाक्षरी करताना ब्रँच मॅनेजर श्री. निलय भार्गव यांनी आम्हाला अल्प कालावधीत डिस्बर्समेंटची सुनिश्चिती दिली. त्यांच्या टीमने त्यांच्या शब्दाशी बांधिलकी दाखवली आणि वचन दिल्याप्रमाणे पहिला चेक शेड्यूलमध्ये बिल्डरला दिला हे पाहून आनंद झाला. या संपूर्ण प्रोसेस दरम्यान श्री. देवेंद्र सिंग यांची कस्टमर सर्व्हिस अत्यंत अनुकरणीय होती.
मी भारत आणि यूकेमधील अनेक मॉर्टगेज लेंडर सोबत काम केले आहे. पीएनबी एचएफएल सह अनुभवलेली सर्व्हिस आणि कामाची पातळी सर्वोत्तम आहे आणि ते कायम राहते जेव्हा पूर्ण होते 3rd डिस्बर्समेंट. मी मित्र आणि सहकाऱ्यांना पीएनबी एचएफएल च्या टीमची शिफारस करेन.
मी पीएनबी एचएफएल मध्ये तुमच्या टीमच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देतो.
जर मला त्यांचा ईमेल आयडी माहित असता तर मी हा मेल पीएनबी हाऊसिंगचे अध्यक्ष किंवा सीईओ यांना पाठवला असता. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि संपूर्ण चंदीगड पीएनबी एचएफएल टीमच्या कस्टमर प्रति असलेल्या कार्यपद्धतीबद्दल धन्यवाद देतो. हा ईमेल लिहिताना माझे शब्द अपुरे पडत आहेत. पण मी निश्चितपणे पीएनबी एचएफएलची शिफारस करेन.
श्री. राहुल तनेजा हे पीएनबी हाऊसिंग सोबत मला जोडण्याचे माध्यम होते. कोणत्याही लोनच्या बाबतीत हा माझा पहिल्याच प्रकारचा अनुभव होता. परंतु श्री.राहुल तनेजा यांनी मला कोणतीही चिंता जाणू दिली नाही. प्रत्येक कस्टमर सोबत व्यवहार करण्याची त्यांची विनम्र, सौजन्यशील आणि व्यावसायिक पद्धत अप्रतिम आहे आणि मी त्यांचे वर्णन संस्थेची मौल्यवान संपत्ती म्हणून करेन.
संस्थेसोबतच्या प्रत्येक संवादावेळी मला कस्टमर प्रति असलेला सौजन्य भाव आणि महत्व अधोरेखित झालं आणि समान अनुभव मला श्री. रुची गुप्ता यांच्या सोबतच्या संवादावेळी आला. कस्टमर सोबत व्यवहार करण्याचा त्यांचा मार्ग आणि कार्यप्रणालीचे मी कौतुक करतो.
कस्टमर सर्व्हिस एक्स्पर्ट श्रीमती. सोनिया यांची स्वागतपर देहबोली ही डिमांड ड्राफ्ट पेक्षा अधिक महत्वपूर्ण होती. कोणत्याही ईमेलला तत्काळ उत्तर देण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा कस्टमरला कोणत्याही शंकेचे प्रत्त्युतर देण्यासाठी त्या निःसंशयपणे तत्पर आहेत.
सर्वाहून महत्वाचे म्हणजे श्री. संजय सिंग हे एखाद्या प्रोफेशनल पेक्षा एखाद्या पालकाप्रमाणे मार्गदर्शन करतात. मला आठवते जेव्हा मी माझे लोन प्री-क्लोज करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आकर्षक डील्स ऑफरिंग करण्याऐवजी त्यांनी मला मोठ्या भावासारखे मार्गदर्शन केले
“माझं स्वप्नातील घर साकारण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहाय्य लाभले आहे”
तुमची टीम निश्चितच अफलातून आहे. बेस्ट ऑफ लक!!!
शोधा
तुमच्या गरजांसाठी परिपूर्ण उपाय
पहिल्यांदा खरेदी करताय?

पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी टिप्स
अधिक वाचा
- होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल स्थितीचे मूल्यांकन करा
- लोन विषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी इंटरेस्ट रेट्सची तुलना करा आणि ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करा
- संभाव्य सवलत आणि कमी इंटरेस्ट रेट्स साठी सरकारी योजना कोणत्या आहेत ते जाणून घ्या
- डाउन पेमेंटची आवश्यकता आहे का हे तपासून पाहा आणि तुमच्याकडे तेवढा पुरेसा निधी आहे याची खात्री करा
- तुमच्या रिपेमेंट क्षमता, ईएमआय बॅलन्सिंग आणि इंटरेस्ट पेमेंट साठी अनुरुप होम लोन कालावधी निवडा
पहिल्यांदाच घर खरेदी करण्याची प्रोसेस अतिशय आकर्षक अनुभवाची असू शकते. जर तुम्हाला होम लोन घेऊन घर खरेदी करायचे असेल तर खालील मुद्दे लक्षात ठेवा.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये, आम्ही पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषत: तयार केलेल्या लोन पर्यायांची श्रेणी ऑफर करतो. आम्ही आमच्या कस्टमर्ससाठी घर खरेदी करण्याची प्रोसेस त्रासमुक्त आणि सोयीस्कर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो.

3 मिनिटे, त्रास-मुक्त!

- ॲड्रेस पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- वयाचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा पुरावा: यात मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप, मागील 2 वर्षांचा फॉर्म 16 आणि लेटेस्ट 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट समाविष्ट आहे

याबद्दल वाचा

- जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करता तेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोसेसिंग फी आकारते. ही वन-टाइम फी तुमच्या लोन ॲप्लिकेशन वरील प्रोसेसिंगचा खर्च कव्हर करते.
- काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ही फी दोन भागांमध्ये आकारू शकतात. प्रोसेसिंग फी ही सामान्यपणे एकूण लोन रकमेची टक्केवारी असते. तथापि, तुम्ही कोणता लेंडर निवडता यानुसार रक्कम बदलू शकते.
- उदाहरणार्थ, वेतनधारीसाठी पीएनबी हाऊसिंग ₹10,000 प्रोसेसिंग फी आकारते जी जीएसटी आणि इतर टॅक्स वगळून लोन रकमेच्या 0.5%** पर्यंत जाऊ शकते

याबद्दल वाचा

- वय: लोन सुरू होण्याच्या वेळी सर्व वेतनधारी अर्जदार 21 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असावेत. याव्यतिरिक्त, लोन मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी निवासी असावे.
- कामाचा अनुभव: तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- सॅलरी: प्रति महिना किमान ₹ 10,000 किंवा अधिक सॅलरी असावी
- लोन रक्कम: ₹8 लाख पासून पुढे
- कालावधी: 30 वर्षांपर्यंत
- एलटीव्ही: 90% पर्यंत
- आवश्यक क्रेडिट स्कोअर: 611+

याबद्दल वाचा

- होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या होम लोनसाठी दर महिन्याला किती देय करावे लागेल याचा अंदाज घेण्यास मदत करेल. लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट पर्यंतची वेळ टाईप करा.
- पीएनबी हाऊसिंग, वापरण्यास सोपे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर ऑफर करते जे तुमच्या इनपुटवर आधारित अंदाजे ईएमआय रक्कम निर्माण करते. हे कॅल्क्युलेटर तुम्हाला मॅन्युअल त्रुटी किंवा जटील कॅल्क्युलेशनची चिंता न करता तुमचे होम लोन पेमेंट त्वरित प्लॅन करण्यास मदत करते.

याबद्दल वाचा

होम लोन ही एक दीर्घ फायनान्शियल वचनबद्धता आहे आणि जीवन अनिश्चित आहे. होम लोन इन्श्युरन्स तुमची थकित लोन रक्कम कव्हर करू शकते आणि जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव लोन भरण्यात अयशस्वी झाला किंवा तुमचा अकाली मृत्यू झाला तर तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची फायनान्शियल सिक्युरिटी सुनिश्चित करू शकते. जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा पीएनबी हाऊसिंग तुम्हाला होम इन्श्युरन्स पॉलिसी निवडण्याचा सल्ला देते.

याबद्दल वाचा

पीएनबी हाऊसिंग फायनान्सला माहित आहे की मर्यादित फंड आणि दीर्घकालीन हाऊस लोन प्रोसेस यासारख्या मर्यादा तुमचे स्वप्नातील घर खरेदी करणे कठीण करू शकतात. सुदैवाने, दोन्ही समस्यांचे निराकरण केवळ काही माऊस क्लिक दूर आहे. तुम्ही आता काही मिनिटांमध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्ससह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. पीएनबी हाऊसिंग प्रक्रिया सहज आणि जलद करून हाऊस लोनसाठी अप्लाय करणे सोपे करते.
सादर आहे एसीई, एक पूर्णपणे डिजिटल होम लोन प्रोसेस जी तुम्हाला तुमची लोन पात्रता त्वरित तपासण्याची आणि तुमचे लोन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची अनुमती देते. तुमच्या स्वप्नातील घरापर्यंत तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी केवळ तुमच्या आवश्यक पेपरवर्कच्या स्कॅन केलेल्या कॉपी हाताशी ठेवा.

याबद्दल वाचा

पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी टिप्स
अधिक वाचा
होम लोन घेऊन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स प्रदान करावे लागतील जसे की, प्रॉपर्टी अस्तित्वात आहे, कायदेशीररित्या विक्री झालेली आहे, मालकीची आहे. लोन मिळविण्यासाठी हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत.
- ॲड्रेस पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट.
- वयाचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा पुरावा: बिझनेस आणि आयटीआरशी संबंधित, जसे की बिझनेस अस्तित्वाचा पुरावा, मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, अकाउंटंट-प्रमाणित बॅलन्स शीट आणि मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट

याबद्दल वाचा

फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बँक होम लोन प्रोसेसिंग फी आकारतात, ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री-सँक्शन इन्स्पेक्शन, लीगल ऑपरेशन्स इ. सारख्या कार्यांचा समावेश होतो.
होम लोन प्रोसेसिंग फी किंवा ॲप्लिकेशन फी हे लोन प्रोसेसिंगचा भाग म्हणून फायनान्शियल संस्थांकडून आकारले जाणारे शुल्क आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की काही इन्स्टिट्यूशन हे शुल्क एकदाच आकारतात, तर अन्य ते दोन भागांमध्ये ते आकारतात - लॉग-इन करतेवेळी एक आणि डिस्बर्समेंट वेळी असलेला बॅलन्स. त्यामुळे, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी, अर्जदाराला त्यांच्या निवडलेल्या लेंडरचे होम लोन प्रोसेसिंग शुल्क जाणून घेणे आवश्यक आहे.

याबद्दल वाचा

- वय: लोन सुरू होण्याच्या वेळी सर्व स्वयं-रोजगारित अर्जदार 21 वर्षांपेक्षा जास्त असावेत. याव्यतिरिक्त, लोन मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी निवासी असावे.
- कामाचा अनुभव: तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा बिझनेसमध्ये सातत्यपणा असावा.
- लोनची रक्कम: ₹ 5 लाखांपासून पुढे
- कालावधी: 20 वर्षांपर्यंत
- एलटीव्ही: 90% पर्यंत
- अतिरिक्त: तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अप्लाय करता.
- होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी किमान 611 क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे.

पात्रता निकषाविषयी अधिक माहितीसाठी, अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा
अधिक जाणून घ्यायाबद्दल वाचा

तुम्ही आता अगदी क्षणात आमच्या कस्टमर केअर सोल्यूशन्सच्या सोयीचा आणि सुलभतेचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला विविध सर्व्हिस मिळू शकतात, जसे रेट कन्व्हर्जन आणि अंशत: पेमेंट, सर्व ऑनलाईन आणि ब्रँचला भेट न देता. आमच्या सुरक्षित आणि संरक्षित ऑनलाईन सर्व्हिससह, तुम्ही आत्मविश्वासाने आणि तणावाशिवाय तुमचे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन करू शकता. त्यामुळे पीएनबी हाऊसिंगसह त्रासमुक्त होम लोनचा लाभ घेण्यास तयार व्हा.

सर्व्हिस निवडा

जलद आणि स्मार्ट ऑनलाईन पेमेंट पद्धती वापरून सहजपणे तुमचे देय भरा. तुमचा लोन अकाउंट नंबर प्रदान करा आणि तुमची प्राधान्यित पद्धत वापरून तुमचे पेमेंट करा: नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा यूपीआय.

पेमेंट स्वीकारण्याचे माध्यम

याबद्दल वाचा

आमचा कन्व्हर्जन पर्याय वापरून, तुम्ही तुमच्या होम लोन आणि नॉन-होम लोनवर वर्तमान इंटरेस्ट रेट कमी करू शकता. आमच्या कन्व्हर्जन फीचरद्वारे, तुम्ही लोनवरील संबंधित इंटरेस्ट रेट कमी करू शकता (स्कीम दरम्यान स्प्रेड ॲडजस्ट करून किंवा कन्व्हर्ट करून).

याबद्दल वाचा

तुम्ही दीर्घकालीन होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस शिवाय जलद टॉप-अपसह तुमच्या प्रॉपर्टीच्या मूल्यावर पैसे उधार घेऊ शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आवश्यक असलेले पैसे तुम्ही सहजपणे आणि जलदपणे प्राप्त करू शकता.
तुम्हाला विविध कारणांसाठी तुमच्या वर्तमान होम लोनसाठी जलद टॉप-अप मिळवण्याबद्दल विचार करण्याची इच्छा होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही यासाठी फंड वापरू शकता
- तुमच्या घराचे नूतनीकरण करा
- एकत्रित कर्ज

तुमचे कारण काहीही असो, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा आवश्यक असलेले पैसे मिळविण्यासाठी त्वरित टॉप-अप एक चांगला मार्ग असू शकतो.

याबद्दल वाचा
रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असलेल्यांसाठी किंवा अतिरिक्त इन्कम उत्पन्न करू इच्छिणाऱ्यांसाठी सेकंड हाऊस लोन ही एक उत्तम निवड आहे. आम्ही परवडणारे इंटरेस्ट रेट्स आणि अधिक लवचिक पात्रता आवश्यकता प्रदान करतो आणि कर्जदार घराच्या कन्स्ट्रक्शन किंवा खरेदी किंमतीच्या 90% पर्यंत प्राप्त करू शकतात. तसेच, इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80सी आणि 24 अंतर्गत सेकंड होम लोन्सवरील टॅक्स ब्रेक्स उपलब्ध आहेत. सेक्शन 80सी प्रिन्सिपल पेमेंटवर जास्तीत जास्त 1.5 लाख कपातीसाठी अनुमती देतो, तर सेक्शन 24 इंटरेस्ट पेमेंटवर जास्तीत जास्त 2 लाख कपातीसाठी अनुमती देतो. सेकंड होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, या सुविधांची जटिलता समजून घेणे आणि पात्रता निर्धारित करण्यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

3 मिनिटे, त्रास-मुक्त!

- ॲड्रेस पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- वयाचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा पुरावा: यात मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप, मागील 2 वर्षांचा फॉर्म 16 आणि लेटेस्ट 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट समाविष्ट आहे

याबद्दल वाचा

- जेव्हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करता तेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोसेसिंग फी आकारते. ही वन-टाइम फी तुमच्या लोन ॲप्लिकेशन वरील प्रोसेसिंगचा खर्च कव्हर करते.
- काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ही फी दोन भागांमध्ये आकारू शकतात. प्रोसेसिंग फी ही सामान्यपणे एकूण लोन रकमेची टक्केवारी असते. तथापि, तुम्ही कोणता लेंडर निवडता यानुसार रक्कम बदलू शकते.
- उदाहरणार्थ, वेतनधारीसाठी पीएनबी हाऊसिंग ₹10,000 प्रोसेसिंग फी आकारते जी जीएसटी आणि इतर टॅक्स वगळून लोन रकमेच्या 0.5%** पर्यंत जाऊ शकते

याबद्दल वाचा

- वय: लोन सुरू होण्याच्या वेळी सर्व वेतनधारी अर्जदार 21 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असावेत. याव्यतिरिक्त, लोन मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी निवासी असावे.
- कामाचा अनुभव: तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- सॅलरी: प्रति महिना किमान ₹ 10,000 किंवा अधिक सॅलरी असावी
- लोन रक्कम: ₹8 लाख पासून पुढे
- कालावधी: 30 वर्षांपर्यंत
- एलटीव्ही: 90% पर्यंत
- आवश्यक क्रेडिट स्कोअर: 611+

याबद्दल वाचा

- होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या होम लोनसाठी दर महिन्याला किती देय करावे लागेल याचा अंदाज घेण्यास मदत करेल. लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट पर्यंतची वेळ टाईप करा.
- पीएनबी हाऊसिंग, वापरण्यास सोपे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर ऑफर करते जे तुमच्या इनपुटवर आधारित अंदाजे ईएमआय रक्कम निर्माण करते. हे कॅल्क्युलेटर तुम्हाला मॅन्युअल त्रुटी किंवा जटील कॅल्क्युलेशनची चिंता न करता तुमचे होम लोन पेमेंट त्वरित प्लॅन करण्यास मदत करते.

याबद्दल वाचा

होम लोन ही एक दीर्घ फायनान्शियल वचनबद्धता आहे आणि जीवन अनिश्चित आहे. होम लोन इन्श्युरन्स तुमची थकित लोन रक्कम कव्हर करू शकते आणि जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव लोन भरण्यात अयशस्वी झाला किंवा तुमचा अकाली मृत्यू झाला तर तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची फायनान्शियल सिक्युरिटी सुनिश्चित करू शकते. जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा पीएनबी हाऊसिंग तुम्हाला होम इन्श्युरन्स पॉलिसी निवडण्याचा सल्ला देते.

याबद्दल वाचा

पीएनबी हाऊसिंग फायनान्सला माहित आहे की मर्यादित फंड आणि दीर्घकालीन हाऊस लोन प्रोसेस यासारख्या मर्यादा तुमचे स्वप्नातील घर खरेदी करणे कठीण करू शकतात. सुदैवाने, दोन्ही समस्यांचे निराकरण केवळ काही माऊस क्लिक दूर आहे. तुम्ही आता काही मिनिटांमध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्ससह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. पीएनबी हाऊसिंग प्रक्रिया सहज आणि जलद करून हाऊस लोनसाठी अप्लाय करणे सोपे करते.
सादर आहे एसीई, एक पूर्णपणे डिजिटल होम लोन प्रोसेस जी तुम्हाला तुमची लोन पात्रता त्वरित तपासण्याची आणि तुमचे लोन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची अनुमती देते. तुमच्या स्वप्नातील घरापर्यंत तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी केवळ तुमच्या आवश्यक पेपरवर्कच्या स्कॅन केलेल्या कॉपी हाताशी ठेवा.

याबद्दल वाचा

- होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल स्थितीचे मूल्यांकन करा
- लोन विषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी इंटरेस्ट रेट्सची तुलना करा आणि ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करा
- संभाव्य सवलत आणि कमी इंटरेस्ट रेट्स साठी सरकारी योजना कोणत्या आहेत ते जाणून घ्या
- डाउन पेमेंटची आवश्यकता आहे का हे तपासून पाहा आणि तुमच्याकडे तेवढा पुरेसा निधी आहे याची खात्री करा
- तुमच्या रिपेमेंट क्षमता, ईएमआय बॅलन्सिंग आणि इंटरेस्ट पेमेंट साठी अनुरुप होम लोन कालावधी निवडा
पहिल्यांदाच घर खरेदी करण्याची प्रोसेस अतिशय आकर्षक अनुभवाची असू शकते. जर तुम्हाला होम लोन घेऊन घर खरेदी करायचे असेल तर खालील मुद्दे लक्षात ठेवा.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये, आम्ही पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेषत: तयार केलेल्या लोन पर्यायांची श्रेणी ऑफर करतो. आम्ही आमच्या कस्टमर्ससाठी घर खरेदी करण्याची प्रोसेस त्रासमुक्त आणि सोयीस्कर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो.

3 मिनिटे, त्रास-मुक्त!

होम लोन घेऊन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स प्रदान करावे लागतील जसे की, प्रॉपर्टी अस्तित्वात आहे, कायदेशीररित्या विक्री झालेली आहे, मालकीची आहे. लोन मिळविण्यासाठी हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत.
- ॲड्रेस पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट.
- वयाचा पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा पुरावा: बिझनेस आणि आयटीआरशी संबंधित, जसे की बिझनेस अस्तित्वाचा पुरावा, मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, अकाउंटंट-प्रमाणित बॅलन्स शीट आणि मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट

याबद्दल वाचा

फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बँक होम लोन प्रोसेसिंग फी आकारतात, ज्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्री-सँक्शन इन्स्पेक्शन, लीगल ऑपरेशन्स इ. सारख्या कार्यांचा समावेश होतो.
होम लोन प्रोसेसिंग फी किंवा ॲप्लिकेशन फी हे लोन प्रोसेसिंगचा भाग म्हणून फायनान्शियल संस्थांकडून आकारले जाणारे शुल्क आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की काही इन्स्टिट्यूशन हे शुल्क एकदाच आकारतात, तर अन्य ते दोन भागांमध्ये ते आकारतात - लॉग-इन करतेवेळी एक आणि डिस्बर्समेंट वेळी असलेला बॅलन्स. त्यामुळे, माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी, अर्जदाराला त्यांच्या निवडलेल्या लेंडरचे होम लोन प्रोसेसिंग शुल्क जाणून घेणे आवश्यक आहे.

याबद्दल वाचा

- वय: लोन सुरू होण्याच्या वेळी सर्व स्वयं-रोजगारित अर्जदार 21 वर्षांपेक्षा जास्त असावेत. याव्यतिरिक्त, लोन मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी निवासी असावे.
- कामाचा अनुभव: तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा बिझनेसमध्ये सातत्यपणा असावा.
- लोनची रक्कम: ₹ 5 लाखांपासून पुढे
- कालावधी: 20 वर्षांपर्यंत
- एलटीव्ही: 90% पर्यंत
- अतिरिक्त: तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अप्लाय करता.
- होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी किमान 611 क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे.

पात्रता निकषाविषयी अधिक माहितीसाठी, अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा
अधिक जाणून घ्यायाबद्दल वाचा

- होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या होम लोनसाठी दर महिन्याला किती देय करावे लागेल याचा अंदाज घेण्यास मदत करेल. लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट पर्यंतची वेळ टाईप करा.
- पीएनबी हाऊसिंग, वापरण्यास सोपे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर ऑफर करते जे तुमच्या इनपुटवर आधारित अंदाजे ईएमआय रक्कम निर्माण करते. हे कॅल्क्युलेटर तुम्हाला मॅन्युअल त्रुटी किंवा जटील कॅल्क्युलेशनची चिंता न करता तुमचे होम लोन पेमेंट त्वरित प्लॅन करण्यास मदत करते.

याबद्दल वाचा

होम लोन ही एक दीर्घ फायनान्शियल वचनबद्धता आहे आणि जीवन अनिश्चित आहे. होम लोन इन्श्युरन्स तुमची थकित लोन रक्कम कव्हर करू शकते आणि जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव लोन भरण्यात अयशस्वी झाला किंवा तुमचा अकाली मृत्यू झाला तर तुमच्यावर अवलंबून असलेल्यांची फायनान्शियल सिक्युरिटी सुनिश्चित करू शकते. जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा पीएनबी हाऊसिंग तुम्हाला होम इन्श्युरन्स पॉलिसी निवडण्याचा सल्ला देते.

याबद्दल वाचा

पीएनबी हाऊसिंग फायनान्सला माहित आहे की मर्यादित फंड आणि दीर्घकालीन हाऊस लोन प्रोसेस यासारख्या मर्यादा तुमचे स्वप्नातील घर खरेदी करणे कठीण करू शकतात. सुदैवाने, दोन्ही समस्यांचे निराकरण केवळ काही माऊस क्लिक दूर आहे. तुम्ही आता काही मिनिटांमध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्ससह होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. पीएनबी हाऊसिंग प्रक्रिया सहज आणि जलद करून हाऊस लोनसाठी अप्लाय करणे सोपे करते.
सादर आहे एसीई, एक पूर्णपणे डिजिटल होम लोन प्रोसेस जी तुम्हाला तुमची लोन पात्रता त्वरित तपासण्याची आणि तुमचे लोन ॲप्लिकेशन सबमिट करण्याची अनुमती देते. तुमच्या स्वप्नातील घरापर्यंत तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी केवळ तुमच्या आवश्यक पेपरवर्कच्या स्कॅन केलेल्या कॉपी हाताशी ठेवा.

याबद्दल वाचा
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर तुमचा थकित बॅलन्स अनुकूल इंटरेस्ट रेटसह पीएनबी हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही मजबूत क्रेडिट स्कोअर, सातत्यपूर्ण उत्पन्न आणि रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड आणि प्रॉपर्टी पेपरवर्क यासारख्या पेपर्सद्वारे मासिक पेमेंट आणि एकूण इंटरेस्टवर पैसे सेव्ह करू शकता. या प्रक्रियेमध्ये अप्लाय करणे, पेपरवर्क सबमिट करणे, फी भरणे आणि मंजुरी प्राप्त करणे यांचा समावेश होतो.

आम्ही बिझनेस विस्तार, शिक्षण, वैद्यकीय खर्च इ. सारख्या कायदेशीर हेतूंसाठी आमच्या ब्रँच ठिकाणी विद्यमान निवासी/व्यावसायिक प्रॉपर्टी तारण ठेवण्यावर लोन देऊ करतो. आमच्याकडे विस्तृत रेंजचे नॉन-होम लोन प्रॉडक्ट्स, संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क, घरपोच सर्व्हिसेस, उत्कृष्ट पोस्ट-डिस्बर्समेंट सर्व्हिसेस, नैतिक पद्धती आणि विविध रिपेमेंट पर्याय आहेत. आमची अनुभवी टीम कस्टमर समाधान आणि किंमत वाढविण्याच्या बाबतीत लोन रक्कम वाढविण्याची खात्री देते.

3 मिनिटे, त्रास-मुक्त!

- फोटोसह रीतसर ॲप्लिकेशन फॉर्म
- वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
- रहिवासी पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
- शैक्षणिक पात्रता - लेटेस्ट डिग्री
- लेटेस्ट 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
- मागील 2 वर्षांसाठीचा फॉर्म 16
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (सॅलरी अकाउंट)
- पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि च्या नावे प्रोसेसिंग फी चेक.
- प्रॉपर्टीचे टायटल डॉक्युमेंट, मान्यताप्राप्त प्लॅनची फोटोकॉपी

याबद्दल वाचा

- फोटोसह रीतसर ॲप्लिकेशन फॉर्म
- वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
- रहिवासी पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)
- शैक्षणिक पात्रता लेटेस्ट डिग्री (व्यावसायिकांसाठी)
- बिझनेस प्रोफाईलसह बिझनेस अस्तित्वाचे सर्टिफिकेट आणि पुरावा,
- चार्टर्ड अकाउंटंटद्वारे योग्यरित्या प्रमाणित/ऑडिट केलेल्या नफा आणि तोटा अकाउंट आणि बॅलन्स शीटसह मागील 3 वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न्स (स्वत:चा आणि व्यवसायाचा),
- मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट (स्वतःचे आणि व्यवसायाचे)
- पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि च्या नावे प्रोसेसिंग फी चेक.
- प्रॉपर्टीचे टायटल डॉक्युमेंट, मान्यताप्राप्त प्लॅनची फोटोकॉपी

याबद्दल वाचा

जेव्हा तुम्ही लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी अप्लाय करता तेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँक प्रोसेसिंग फी आकारते. ही वन-टाइम फी तुमच्या लोन ॲप्लिकेशन वरील प्रोसेसिंगचा खर्च कव्हर करते.
काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बँक हे शुल्क दोन भागांमध्ये आकारू शकतात. प्रोसेसिंग फी ही सामान्यपणे एकूण लोन रकमेची टक्केवारी असते. तथापि, तुम्ही कोणती लेंडर बँक निवडली आहे यावर अवलंबून रक्कम बदलू शकते.
उदाहरणार्थ, पीएनबी हाऊसिंग जीएसटी आणि इतर टॅक्स, जर असल्यास, वगळून लोन रकमेच्या 1%* प्रोसेसिंग फी पर्यंत शुल्क आकारते.

याबद्दल वाचा

- तुम्ही एकतर वेतनधारी कर्मचारी किंवा स्वयं-रोजगारित व्यावसायिक/गैर-व्यावसायिक असावे.
- जर तुम्ही वेतनधारी कर्मचारी असाल तर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि जर तुम्ही लोन मॅच्युरिटीच्या वेळी स्वयं-रोजगारित व्यावसायिक/गैर-व्यावसायिक असाल तर तुमचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

याबद्दल वाचा

पीएनबी हाऊसिंग, त्यांच्या कस्टमरच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव सोईसाठी, लोनच्या रिपेमेंटच्या मुदतीच्या काळात एखाद्या दुर्दैवी घटनेवर मात करण्यासाठी त्यांची प्रॉपर्टी आणि लोन रिपेमेंट इन्श्युअर्ड करण्यासाठी सुचविते.
कस्टमरच्या सोयीसाठी, पीएनबी हाऊसिंगने विविध इन्श्युरन्स कंपन्यांसोबत सर्वोत्तम दर्जाची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घरपोच देण्यासाठी करार केला आहे.

याबद्दल वाचा

पीएनबी हाऊसिंग
होम लोन कॅल्क्युलेटर
कॅल्क्युलेटर
काही प्रश्न आहेत!
तुम्हाला मदत करण्यास आम्हाला आनंदच होईल.
संजय वर्मा
सेल्स मॅनेजर, पीएनबी हाऊसिंगत्वरित होम लोन मंजुरी सह
पीएनबी हाऊसिंग एस प्लॅटफॉर्म
सुपरफास्ट ऑन-बोर्डिंग
पूर्ण लोन ॲप्लिकेशन मिनिटे
जलद मंजुरी आणि डिस्बर्समेंट
पूर्णपणे सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशन
एस प्लॅटफॉर्मवर होम लोनसाठी अप्लाय कसे करावे
पीएनबी एस प्लॅटफॉर्म साठी होम लोनसाठी अप्लाय कसे करावे
पीएनबी हाऊसिंग
होम लोन प्रॉडक्ट्स
परवडणारे
हाऊसिंग
फिक्स्ड डिपॉझिट
पीएनबी हाऊसिंग ब्लॉग्स

पीएनबी हाऊसिंग न्यूज आणि अपडेट्स
30 जून 2024 रोजी समाप्त झालेल्या क्वार्टरच्या आर्थिक परिणामांवर श्री. गिरीश कौशगी, एमडी आणि सीईओ यांचे भाष्य | सीएनबीसी टीव्ही18
30 जून 2024 रोजी समाप्त झालेल्या क्वार्टरच्या आर्थिक परिणामांवर श्री. गिरीश कौशगी, एमडी आणि सीईओ यांचे भाष्य | सीएनबीसी आवाज
30 जून 2024 रोजी समाप्त झालेल्या क्वार्टरच्या आर्थिक परिणामांवर श्री. गिरीश कौशगी, एमडी आणि सीईओ यांचे भाष्य | बीटी टीव्ही
श्री. गिरीश कौशगी, एमडी आणि सीईओ यांचे Q4 आणि वार्षिक FY24 फायनान्शियल परिणाम वर भाष्य | एनडीटीव्ही प्रॉफिट
वाचा अपडेटेड
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
स्टेप 1: आवश्यक डॉक्युमेंट्ससह तुमच्या लोनचा अर्ज सबमिट करा.
स्टेप 2:तुमच्या ॲप्लिकेशनचे विविध पात्रता आणि फंडिंग नियमांच्या आधारावर मूल्यांकन केले जाईल.
स्टेप 3:लोन रक्कम मिळविण्यासाठी प्रॉपर्टीचे मूल्य आणि कायदेशीर क्लीअरन्स निर्धारित करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे प्रॉपर्टी मूल्यांकन आणि टायटल तपासणी केली जाऊ शकते.
स्टेप 4:इंटर्नल आणि रेग्युलेटरी मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित, पीएनबी हाऊसिंग द्वारे लोन ॲप्लिकेशन मंजूर केले किंवा नाकारले जाऊ शकते.
स्टेप 5:करारांवर स्वाक्षरी करणे, रजिस्टर्ड प्रॉपर्टीची कागदपत्रे सुपूर्द करणे आणि पोस्ट-डेटेड चेक/ईसीएस सबमिशन करणे यासह मूळ प्रॉपर्टीची डॉक्युमेंट्सचे सबमिशन करणे आवश्यक आहे.
स्टेप 6:सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित असल्यानंतर पीएनबी हाऊसिंग कन्स्ट्रक्शनच्या प्रगतीवर आधारित लोन रक्कम डेव्हलपर/कंत्राटदाराकडे डिस्बर्स करेल. डिस्बर्समेंट नंतर ईएमआय/प्री-ईएमआय सुरू होईल.
जर तुम्ही भारतीय नागरिक असाल किंवा भारतीय वंशाची व्यक्ती असाल आणि वेतनधारी / स्वयं-रोजगारित व्यावसायिक / उद्योजक असाल तर तुम्ही लोनसाठी पात्र आहात. तुमची लोन पात्रता व्यावसायिक उत्पन्न, वय, पात्रता, अवलंबून असलेल्यांची संख्या, सह-अर्जदाराचे उत्पन्न, मालमत्ता, दायित्व, व्यवसायाची स्थिरता आणि सातत्य, सेव्हिंग्स आणि मागील क्रेडिट रेकॉर्डच्या आधारावर पीएनबी एचएफएल द्वारे निर्धारित केली जाईल. पुढे, लोन पात्रता तुम्ही निवडलेल्या प्रॉपर्टीच्या मूल्यावर देखील अवलंबून असेल.
होम लोनच्या बाबतीत आम्ही प्रॉपर्टी मूल्याच्या 90% पर्यंत आणि लोन अगेंस्ट प्रॉपर्टीच्या बाबतीत 60% पर्यंत फंडिंग करू शकतो. तथापि, पीएनबी एचएफएल फंडिंगचे नियम वेळोवेळी आणि प्रॉपर्टी निहाय किंवा लोन रकमेवर आधारित बदलू शकतात.
तुमचे लोन हे इक्विटेड मंथली इंस्टॉलमेंट (ईएमआय) द्वारे रिपेड केले जाते. ज्यामध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट घटकांचा समावेश होतो. ईएमआय रिपेमेंटला अंतिम डिस्बर्समेंटच्या महिन्यापासून सुरुवात होते. प्री-ईएमआय इंटरेस्ट हा सिम्पल इंटरेस्ट आहे. लोन रक्कम पूर्णपणे डिस्बर्स न होईपर्यंत प्रत्येक महिन्याला देय असेल.
निवासी व्यक्ती / एचयूएफ / सार्वजनिक / खासगी कंपन्या / अनिवासी भारतीय / सहकारी संस्था / सहकारी बँका /ट्रस्ट / नागरी संघटना, पीएफ ट्रस्ट यांच्याकडील फिक्स्ड डिपॉझिटचा स्विकार केला जाईल.
संभाव्य डिपॉझिटरला पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नावे सर्व केवायसी डॉक्युमेंट्स आणि अकाउंट्स पेयी चेक/डिमांड ड्राफ्ट/एनईएफटी/आरटीजीएस सह "डिपॉझिट ॲप्लिकेशन फॉर्म" भरावा लागेल. डिपॉझिट ॲप्लिकेशन्स सर्व पीएनबी हाऊसिंग ब्रँचेस मध्ये आणि त्यांच्या अधिकृत ब्रोकर्ससह उपलब्ध आहेत. डिपॉझिट फॉर्म कंपनीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकतात –www.pnbhousing.com.
लोनच्या कालावधीदरम्यान नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे भूकंप, आग किंवा कोणतेही नुकसान आणि विनाश यासारख्या अनिश्चिततेपासून तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी प्रॉपर्टी इन्श्युरन्स अनिवार्य आहे.
संचयी डिपॉझिट – ₹ 10000
असंचयी डिपॉझिट –
मासिक उत्पन्न प्लॅन – ₹100000
तिमाही उत्पन्न प्लॅन – ₹50000
अर्धवार्षिक उत्पन्न प्लॅन – ₹20000
वार्षिक उत्पन्न प्लॅन – ₹20000
जर कस्टमर निवासी भारतीय व्यक्ती/संस्था/ट्रस्ट असेल तर किमान कालावधी 1 वर्ष आणि कमाल कालावधी 10 वर्षे असेल.
होय, पीएनबी हाऊसिंग द्वारे आमच्याकडे कस्टमरने डिपॉझिट केलेल्या पैशांची एफडी पावती जारी केली जाईल.
होय.
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट, 2002 च्या संदर्भात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे जारी केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक डिपॉझिटरला खालील डॉक्युमेंट सबमिट करून केवायसी आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे:
नवीन फोटो. पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इ. सारख्या ओळखीच्या पुराव्याची प्रमाणित कॉपी. ॲड्रेस पुराव्याची प्रमाणित कॉपी, कॉर्पोरेटसाठी त्यांचे स्थापना सर्टिफिकेट, पॅन कार्ड रजिस्ट्रेशन नंबर / ट्रस्ट डीड.
होय, लोन सुविधा ही पीएनबी हाऊसिंगच्या विवेकबुद्धीनुसार उपलब्ध आहे. जे डिपॉझिटच्या तारखेपासून तीन महिन्यांनंतर आणि काही अटी व शर्तींच्या अधीन डिपॉझिट रकमेच्या 75% पर्यंत प्राप्त केले जाऊ शकते. अशा लोनवरील इंटरेस्ट रेट डिपॉझिटरला अदा केलेल्या डिपॉझिटवरील इंटरेस्ट रेटपेक्षा 2% अधिक असेल.
अधिस्थगन म्हणजे पेमेंट हॉलिडे होय. याचा अर्थ असा की अधिस्थगन कालावधीदरम्यान कस्टमरला लोन देणाऱ्या संस्थेला (पीएनबीबीएचएफएल) कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. अधिस्थगन कालावधीसाठी जमा झालेला इंटरेस्ट अधिस्थगन कालावधी संपल्यानंतर देय होईल. हे एकप्रकारे विलंबित पेमेंट प्रमाणे आहे.
सर्व लोन कस्टमर आता ऑगस्ट 2020 पर्यंत देय ईएमआय वर अधिस्थगन प्राप्त करू शकतात. जर कस्टमरने निवड केल्यास, त्याला जून, जुलै, ऑगस्ट 2020 साठी ईएमआय भरावा लागणार नाही. रिपेमेंटला सप्टेंबर 2020 पासून पुन्हा सुरुवात होईल :
- ज्या कस्टमर्सनी अधिस्थगन 1.0 दरम्यान अधिस्थगन प्राप्त केले आहे आणि ज्यांनी मार्च आणि/किंवा एप्रिलचे ईएमआय भरलेले नाही. ते अधिस्थगनाची मुदत वाढविणे आणि जून, जुलै, ऑगस्ट 2020 साठी ईएमआय न भरण्याचे निवडू शकता ;
- ज्या कस्टमरने 20 मे 2020 पर्यंत अधिस्थगन 1.0 चा लाभ घेतला नाही ते नवीन अधिस्थगन प्राप्त करू शकतात. ज्याद्वारे ते जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 साठी ईएमआय अदा करणार नाही ;
कृपया लक्षात घ्या की अधिस्थगन 1.0 प्रमाणे, अधिस्थगन वाढवण्याचा अर्थ “ईएमआय माफी” असा होत नाही कारण न भरलेल्या प्रिन्सिपल वर इंटरेस्ट जमा होत राहील. जमा झालेले इंटरेस्ट मूळ थकित प्रिन्सिपल मध्ये जाईल आणि सप्टेंबर 2020 पासून वाढीव प्रिन्सिपल वर सुधारित ईएमआय देय असेल.
लोन अटींवरील प्रभाव खाली स्पष्ट केला आहे:
- अधिस्थगन कालावधीच्या इंटरेस्टचा समावेश प्रिन्सिपल मध्ये केला जाईल ;
- लोनचा शिल्लक कालावधी हा लाभ घेतलेल्या अधिस्थगनाच्या कालावधीने वाढेल. ज्या कस्टमरने यापूर्वी 3 महिन्यांचे अधिस्थगन प्राप्त केले होते आणि आता ते दुसऱ्या 3 महिन्यांपर्यंत वाढविले असेल. त्यांचा बॅलन्स कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढविला जाईल. आता अधिस्थगन घेणारे कस्टमर - अधिस्थगन 3 महिन्यांसाठी असेल आणि कालावधी देखील 3 महिन्यांपर्यंत वाढविला जाईल ;
- नवीन ईएमआयचे कॅल्क्युलेशन हे वर्धित पीओएस (वरील मुद्दा (ए) ) आणि बॅलन्स कालावधी (वरील मुद्दा (बी) ) यानुसार केेले जाईल. नवीन ईएमआय सप्टेंबर 2020 पासून पुढे देययोग्य असेल ;
सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये निकाल घोषित केला आहे. त्यानुसार अधिस्थगन कालावधीदरम्यान लोनवर आकारले जाणारा कम्पाउंड / दंडात्मक इंटरेस्ट रिफंड केला जाईल. त्यानुसार आरबीआयने फायनान्शियल संस्थांना मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत अधिस्थगन कालावधीचा लाभ घेतलेल्या लोन अकाउंटवर आकारलेल्या कम्पाउंड आणि सिम्पल इंटरेस्ट यांमधील फरक रिफंड करण्यासाठी निर्देशित केले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) एप्रिल 21 मध्ये तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याचे अनुसरण करणे संस्थांना बंधनकारक आहे.
मार्च 2020 मध्ये आरबीआयने घोषित केलेल्या कोविड-19 पॅकेजचा भाग म्हणून (आणि मे मध्ये विस्तारित
2020), ज्या कस्टमर कडे 29 फेब्रुवारी 2020 रोजी थकित लोन आहे. जे 29 फेब्रुवारी 2020 रोजी 90 dpd पेक्षा कमी होते. त्यांना 6 महिन्यांच्या संचयी कालावधीसाठी म्हणजेच मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत रिपेमेंटच्या एक वेळ अधिस्थगनाचा दिलासा देण्यात आला आहे. अधिस्थगन कालावधीदरम्यान, कस्टमरला कर्जदाराला कोणतेही पेमेंट करण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिस्थगन दरम्यान, लेंडर द्वारे मासिक आधारावर देय इंटरेस्ट एकत्रित केले जाते. अशा प्रकारे, अधिस्थगन कालावधीच्या शेवटी थकित लोनमध्ये अधिस्थगनाच्या सुरुवातीचे थकित प्रिन्सिपल आणि ज्या महिन्यांसाठी अधिस्थगन घेतले गेले होते त्यावरील कम्पाउंड इंटरेस्ट यांचा समावेश होतो. ज्याला "इंटरेस्ट वर इंटरेस्ट" म्हणून ओळखले जाते- जो सिम्पल इंटरेस्ट आणि अधिस्थगन कालावधीदरम्यान आकारलेले कम्पाउंड इंटरेस्ट यामधील फरक होय.
अधिस्थगन प्राप्त केलेल्या कस्टमर्स साठी पीएनबीएचएफएलने अधिस्थगन कालावधीसाठी देखील इंटरेस्ट एकत्रित केले आहे. त्यानुसार इंटरेस्ट वरील इंटरेस्ट रिफंड केला जाईल.
सर्व "स्टँडर्ड अकाउंट्स" ला हा दिलासा मिळणार आहे. या हेतूसाठी निर्धारण तारीख 29 फेब्रुवारी, 2020 आहे. म्हणजे, मागील देय (डीपीडी) स्टेटस 29.02.2020 तारखेला 90 डीपीडी पेक्षा कमी असावे (“पात्र अकाउंट”).
आरबीआय सर्क्युलर अंतर्गत मदतीसाठी कोणते अकाउंट पात्र नाहीत:
- 29 फेब्रुवारी 2020 रोजी एनपीए म्हणून वर्गीकृत अकाउंट्स ;
- सिम्पल इंटरेस्टसह आकारलेल्या लोन सुविधा ;
- नोव्हेंबर'20 च्या एक्स-ग्रेशिया स्कीम अंतर्गत अकाउंटमध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट यापूर्वीच रिफंड केले आहे* ;
अशा प्रकारे,
- रिफंड आता अशा लोन अकाउंटमध्ये दिला जाईल (29.02.2020 तारखेला स्टँडर्ड) जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 च्या एक्स-ग्रेशिया 1 स्कीममध्ये बाहेर पडले आहेत. यामध्ये समाविष्ट असेल ;
- सर्व लोन्स* (29.02.2020 तारखेला स्टँडर्ड) जिथे एक्सपोजर (डिस्बर्समेंट) > ₹2 कोटी होते.
- All Loans* (standard as on 29.02.2020) where the exposure (disbursement) was<= INR 2 crore but the market exposure (basis CIBIL) was > INR 2crores.
* रिटेल आणि कॉर्पोरेट दोन्ही फायनान्स लोन्स पात्र असतील
- अधिस्थगनाचा लाभ घेतला होता किंवा नाही याचा विचार न करता ते पात्र असतील. तथापि, जर शुल्क आकारले गेले असल्यास इंटरेस्ट वरील इंटरेस्ट रिफंड केला जाईल. पीएनबीएचएफएल वर लागू नाही. कारण अशा प्रकरणांमध्ये इंटरेस्ट वरील इंटरेस्ट वर कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते.
होय, लोन 29/02/2020 तारखेला स्टँडर्ड (एनपीए नाही) होते आणि अधिस्थगन प्राप्त केले होते. ते नंतर एनपीए असल्याच्या बाबीचा विचार न करता इंटरेस्ट वरील इंटरेस्टच्या रिफंड साठी पात्र असेल.
संपर्कात राहा

पीएनबी हाऊसिंग रिवॉर्ड्स सेक्शन
"स्पिन व्हील" आणि विशेष सवलत जिंका
इंटरेस्ट रेट ऑफर
लॉग-इन फी ऑफर
प्रोसेसिंग फी ऑफर
अभिनंदन!
तुम्ही होम लोन प्रोसेसिंग फी वर 50% सूट जिंकली आहे
तुमची सवलत क्लेम करण्यासाठी तपशील भरा!
ऑफर विशेषत: होम लोन अर्जदारांसाठी उपलब्ध आहे जे त्यांची डिस्बर्समेंट प्रोसेस पूर्ण करतात .
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.
अभिनंदन!!
तुम्ही जिंकला आहात""
अरेरे! तुम्ही यापूर्वीच सहभागी झाला आहात. कृपया अधिक तपशिलासाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्सद्वारे शेअर केलेला ईमेल आणि एसएमएस पाहा.
होम लोनबाबत चौकशी
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.

पीएनबी हाऊसिंग सोबत संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमचे सेल्स प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
फ्रंट डेस्क

टोल फ्री- 1800 120 8800

ईमेल- customercare@pnbhousing.com
एनआरआय कस्टमर साठी- nricare@pnbhousing.com
संपर्कात राहा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.