फिक्स्ड डिपॉझिटवर वार्षिक 7.85%इंटरेस्ट रेटने अधिक रिटर्न्स
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
फिक्स्ड डिपॉझिट@
8.00% प्रति वर्ष
*केवळ 30 महिन्यांच्या कालावधीसाठी, मर्यादित कालावधी ऑफर
केअर 'एए+/स्टेबल' आणि *क्रिसिल 'एए+/स्टेबल' उच्च स्तरीय सुरक्षितता दर्शविते
पीएनबी हाऊसिंग
फिक्स्ड डिपॉझिट
पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटचे फायदे

सुरक्षेची उच्च हमी

ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च इंटरेस्ट रेट

समर्पित सर्व्हिस मॅनेजर्स आणि व्यापक नेटवर्क

घरपोच सर्व्हिसेस
पीएनबी हाऊसिंग
फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट
*केवळ 30 महिन्यांच्या कालावधीसाठी, मर्यादित कालावधी ऑफर.
फिक्स्ड डिपॉझिट @8.00%*प्रति वर्ष (मर्यादित कालावधी ऑफर)
एक्स्ट्रा 0.30%*प्रति वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी

उच्च सुरक्षा हमी: क्रिसिल रेटिंग - एए/पॉझिटिव्ह.

सर्व पीएनबी हाऊसिंग शाखांकडून डिपॉझिटच्या 75% पर्यंत लोनची सुविधा उपलब्ध आहे.

प्रति आर्थिक वर्ष रु. 5000 पर्यंत इंटरेस्टच्या इन्कम स्त्रोतावर कोणत्याही टॅक्सची कपात केली जाणार नाही

नॉमिनेशन सुविधा उपलब्ध

टोल फ्री- 1800 120 8800

FDPNBHFL असा एसएमएस 56070 वर पाठवा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
फिक्स्ड डिपॉझिटसाठी कॉलबॅकची विनंती करा
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.
स्टेप्स पाहा
पीएनबी हाऊसिंगसह फिक्स्ड डिपॉझिट उघडा
स्टेप 1
क्लिक करा "डिपॉझिट्ससाठी आमच्याशी संपर्क साधा" खालील बटन
स्टेप 2
तुमचे संपर्क तपशील आणि तुम्हाला डिपॉझिट करावयाची रक्कम प्रदान करास्टेप 3
पीएनबी हाऊसिंग डॉक्युमेंट्स मिळविण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधेल, पुढील 48 तासांमध्ये तुमचे फिक्स्ड डिपॉझिट पीएनबी हाऊसिंग फायनान्ससह बुक केले जाईल.तुम्ही एक स्टेप जवळ आहात
पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिट स्पेशलिस्ट तुमच्याशी संपर्क साधेल
लोनसाठी अप्लाय कसे करावे
फिक्स्ड डिपॉझिट
प्रीमॅच्युअर कॅन्सलेशन
सर्व प्रकारच्या डिपॉझिटसाठी किमान लॉक-इन कालावधी 3 महिने असेल.
डिपॉझिटच्या प्रीपेमेंटसाठी इंटरेस्ट रेट्स खालीलप्रमाणे आहेत:
-
तीन महिन्यांनंतर परंतु सहा महिन्यांपूर्वी - वैयक्तिक ठेवीदारांसाठी जास्तीत जास्त देय इंटरेस्ट 4% प्रति वर्ष असेल आणि ठेवीदारांच्या इतर कॅटगिरीच्या बाबतीत
कोणताही इंटरेस्ट नाही. -
सहा महिन्यांनंतर परंतु मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी - देय इंटरेस्ट सार्वजनिक लागू इंटरेस्ट रेटपेक्षा 1% कमी असेल
ज्या कालावधीसाठी डिपॉझिट चालू आहे त्या कालावधीसाठी डिपॉझिट. -
जर डिपॉझिट ज्या कालावधीसाठी चालू आहे त्या कालावधीसाठी कोणताही रेट निर्दिष्ट केला नसेल तर – डिपॉझिट किमान दरापेक्षा 2 % कमी आहे
स्वीकारलेली.
आणखी काही पाहिजे?
आमच्याशी संपर्क साधा




शिफारशीत लेख
फिक्स्ड डिपॉझिट ब्लॉग







.webp/9eb24c01-1351-79b3-acf6-ce66bc15b36e?version=1.0&t=1689341886131)




फिक्स्ड डिपॉझिट
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
कंपनी किंवा कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट हा कॉर्पोरेट कस्टमर्स साठी प्रदान केलेला सुरक्षित इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे. या स्कीम अंतर्गत, स्वीकारलेले किमान डिपॉझिट ₹10,000 आहे.
पीएनबी हाऊसिंग फिक्स्ड डिपॉझिटसाठीचा किमान कालावधी बारा महिन्यांचा आहे.
एफडीचा इंटरेस्ट रेट कालावधी आणि निवडलेल्या डिपॉझिटच्या प्रकारानुसार बदलतो. लेटेस्ट लागू इंटरेस्ट रेट्स फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट्स वर शोधू शकता
पीएनबी हाऊसिंगसह फिक्स्ड डिपॉझिट उघडण्यासाठी पॅन आणि आधार सारख्या मूलभूत केवायसी डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे.
नाही, केवळ बँकांद्वारे प्रदान केलेल्या टॅक्स बचतीच्या एफडीचा वापर सेक्शन 80सी अंतर्गत केला जाऊ शकतो. अशा टॅक्स बचत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 5 वर्षांसाठी लॉक-इन आहे
कोणतीही व्यक्ती, एचयूएफ किंवा कॉर्पोरेट फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात.
लोकांनी मागील 30 मिनिटांमध्ये अप्लाय केले आहे.
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.