PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

होम कन्स्ट्रक्शन लोन

होम कन्स्ट्रक्शन लोन हे एक प्रकारचे होम लोन आहे जे कस्टमर्सना जमिनीच्या तुकड्यावर निवासी घराच्या प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी आवश्यक फंड मिळवू देते.

आमची होम कन्स्ट्रक्शन लोन्स मध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त निपुणता आहे आणि आमचे कस्टमर्स स्पर्धात्मक कन्स्ट्रक्शन होम लोन इंटरेस्ट रेट्स, परवडणारे ईएमआय आणि त्रास-मुक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस याने त्यांचे घर बांधकाम त्वरित करू शकतात.

लोनविषयी अधिक जाणून घ्या

होम कन्स्ट्रक्शन लोनचे फायदे

कस्टमाईज्ड कन्स्ट्रक्शन लोन ऑफरिंग्स

तुमचे बजेट, पात्रता आणि कन्स्ट्रक्शनच्या गरजा जुळण्यासाठी तुमची ऑफर ठरवा. चांगले लोन आणि सुविधाजनक 30-वर्षाच्या कालावधीसह तुमचे स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकारा.

जलद आणि सुरळीत कन्स्ट्रक्शन लोन डिस्बर्सल

पीएनबी हाऊसिंगसह कन्स्ट्रक्शन लोनची जलद मंजुरी आणि डिस्बर्सल मिळवा. आमच्या घरपोच सर्व्हिसेस आणि सोप्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस मुळे कोणताही विलंब होणार नाही आणि अडथळे निर्माण होणार नाहीत.

सर्व बांधकाम गरजांसाठी सुलभ टॉप-अप लोनचे पर्याय

घराच्या बांधकामाचा खर्च वाढतोय? तुम्ही सोप्या टॉप-अप लोनच्या पर्यायांवर अवलंबून राहू शकता आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या चालू लोनवर रिफायनान्स करू शकता.

सर्वोत्तम पोस्ट डिस्बर्समेंट आणि कस्टमर सर्व्हिसेस

संपूर्ण भारतभर आमचे ब्रँच नेटवर्क आहे, आमच्या कस्टमर्सना कोणताही त्रास होणार नाही, याची खात्री करते. आमची प्रतिबद्ध टीम, प्रगत सिस्टीम आणि नैतिक दृष्टीकोन तसेच आमच्या सोयीस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस द्वारे कस्टमरला नक्कीच समाधान मिळते.

एकाधिक रिपेमेंट पर्याय

एकाधिक रिपेमेंट पर्याय वापरून तुमचे ईएमआय भरा किंवा प्री-पेमेंट करा.

होम कन्स्ट्रक्शन लोन

पात्रता निकष

 पीएनबी हाऊसिंगमध्ये, आम्ही कन्स्ट्रक्शन होम लोनसाठी पात्रता निकष शिथिल केले आहेत
तुम्ही देखील होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरून तुमची पात्रता तपासू शकता.
  • Right Arrow Button = “>”

    भारतीय नागरिकत्व

  • Right Arrow Button = “>”

    वेतनधारी अर्जदारांसाठी किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव आणि स्वयं-रोजगारितांसाठी 5 वर्षांचे बिझनेसमधील सातत्य

  • Right Arrow Button = “>”

    किमान सिबिल स्कोअर 650

स्टेप्स पाहा

होम कन्स्ट्रक्शन लोन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी

आता तुमच्याकडे पीएनबी हाऊसिंग होम कन्स्ट्रक्शन लोन विषयी संपूर्ण माहिती आहे, त्यासाठी अर्ज करण्याची हीच ती वेळ आहे. खालील सूचीबद्ध प्रोसेस तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुलभपणे भरण्यास आणि पीएनबी हाऊसिंगच्या कस्टमर केअर प्रतिनिधींकडून कॉल बॅक मिळवण्यास मदत करेल:
…

स्टेप 1

क्लिक करा लोनसाठी अप्लाय करा बटन आणि तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करा.
…

स्टेप 2

तुमचे मूलभूत तपशील आणि लोनच्या आवश्यकता एन्टर करा.
…

स्टेप 3

तुमचे तपशील व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी शेअर केला जाईल.

होम कन्स्ट्रक्शन लोन

आवश्यक डॉक्युमेंट्स

केवायसी डॉक्युमेंट्स

तुम्ही आधीपासून विद्यमान कस्टमर नसल्यास हाऊसिंग लोन प्राप्त करण्यासाठी केवायसी डॉक्युमेंट्स अनिवार्य आहेत. हे अर्जदाराविषयी आवश्यक माहिती देतात, जसे की वय, ॲड्रेस, उत्पन्न, रोजगार, इन्कम टॅक्स इ. लक्षात ठेवा की होम लोन डॉक्युमेंटची आवश्यकता वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी थोडीफार वेगळी असते.

वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी

  • Right Arrow Button = “>”

    वयाचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट

  • Right Arrow Button = “>”

    रहिवासी पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट

  • Right Arrow Button = “>”

    उत्पन्नाचा पुरावा: मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप

  • Right Arrow Button = “>”

    मागील 2 वर्षांसाठीचा फॉर्म 16

  • Right Arrow Button = “>”

    लेटेस्ट 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

Documents Required for For Salaried employees

स्वयं-रोजगारितांसाठी

  • Right Arrow Button = “>”

    वयाचा पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट

  • Right Arrow Button = “>”

    रहिवासी पुरावा: पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट

  • Right Arrow Button = “>”

    उत्पन्नाचा पुरावा: 3 वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न्स

  • Right Arrow Button = “>”

    अकाउंटंट- प्रमाणित बॅलन्स शीट

  • Right Arrow Button = “>”

    मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट

  • Right Arrow Button = “>”

    व्यवसाय आणि आयटीआरशी संबंधित, जसे की व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    प्राधिकरणाकडून स्वीकृत मंजूर योजना

Documents Required for For Self Employed

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा