PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

लोन रेफरलसाठी रिवॉर्ड

जेव्हा तुम्ही रेफर केलेला कस्टमर पीएनबी हाऊसिंगद्वारे डिस्बर्समेंट घेतो, तेव्हा तुम्ही (विद्यमान कस्टमर) खाली नमूद केलेल्या ग्रिडनुसार रिवॉर्डसाठी पात्र बनता.

रेफरलद्वारे घेतलेली लोन रक्कम:

25 लाखांपर्यंत

रिवॉर्ड रक्कम/गिफ्ट व्हाउचर ₹ 2500

>25 लाख ते 75 लाख

रिवॉर्ड रक्कम/गिफ्ट व्हाउचर ₹ 5000

>75 लाख

रिवॉर्ड रक्कम/गिफ्ट व्हाउचर ₹ 10000

(रेफरल स्कीम किमान ₹10 लाख लोन रकमेवर लागू आहे.)

फॉर्म भरा:

+91
+91

पीएनबी हाऊसिंग सोबत संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आमचे सेल्स प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील.

पीएनबी हाऊसिंग

लोन रेफरल अटी व शर्ती

  • Right Arrow Button = “>”

    ₹10 लाख आणि त्यावरील लोन रकमेसाठी रेफरल स्कीम लागू आहे.

  • Right Arrow Button = “>”

    रेफरलला विद्यमान कस्टमरकडून प्राप्त झालेल्या रेफरलच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत किमान एक डिस्बर्समेंट घेणे आवश्यक आहे, अन्यथा ऑफर कॅन्सल केली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    डिस्बर्समेंट आंशिक किंवा पूर्ण असला तरीही, डिस्बर्समेंटच्या 60 दिवसांच्या आत गिफ्ट व्हाउचर/रिवॉर्ड रक्कम रिलीज केली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    गिफ्ट व्हाउचर/रिवॉर्ड रक्कम रेफरलद्वारे घेतलेल्या लोन रकमेवर आधारित असेल.

  • Right Arrow Button = “>”

    जर एकाच कस्टमरला एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा पीएनबी हाऊसिंग असोसिएट/कनेक्टरद्वारे रेफर केले असेल तर प्रथम रेफरल करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यास पात्र असेल. विवादाच्या स्थितीत, पीएनबी हाऊसिंगकडे निर्णय घेण्याचा अधिकार राखीव आहे.

  • Right Arrow Button = “>”

    कस्टमरकडून प्राप्त झालेल्या संदर्भावर किंवा त्यापूर्वी पीएनबी हाऊसिंगसह प्रोसेस अंतर्गत असलेले ॲप्लिकेशन्स या प्रोग्राममधील कोणत्याही लाभांसाठी पात्र नसतील.

  • Right Arrow Button = “>”

    सर्व लोन्स पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या विवेकबुद्धीनुसार असतील.

  • Right Arrow Button = “>”

    स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्यांना रेफर करण्यासाठी कोणतेही रिवॉर्ड लागू होणार नाही.

  • Right Arrow Button = “>”

    रिवॉर्डच्या पेमेंटसाठी लोन अकाउंट नंबर अनिवार्य आहे.

  • Right Arrow Button = “>”

    सर्व पेमेंट हे पेमेंट आणि कॅल्क्युलेशन करताना लागू सर्व्हिस टॅक्स आणि इतर कायद्यांच्या अधीन असतील.

  • Right Arrow Button = “>”

    पीएनबी हाऊसिंग, पीएचएफएल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी रेफरल स्कीम लागू नाही.

  • Right Arrow Button = “>”

    पीएनबी हाऊसिंग कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी स्कीम विद्ड्रॉ करण्याचा अधिकार राखून ठेवते.

  • Right Arrow Button = “>”

    रेफरल प्रोग्रामशी संबंधित उद्भवणारे कोणतेही विवाद केवळ दिल्ली अधिकारक्षेत्राच्या अधीन आहेत.

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा