PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

होम एक्सटेंशन लोन

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी तुमच्या विद्यमान घरात अधिक जागा निर्माण करण्यासाठी होम एक्सटेंशन लोन ऑफर करते
तुमचे कुटुंब वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अतिरिक्त खोली, स्वतःसाठी वाचन कक्ष किंवा वारंवार येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक गेस्ट रूमची आवश्यकता भासू शकते
तुमच्या गरजेनुसार तुमच्या विद्यमान निवासी घराच्या प्रॉपर्टीचा विस्तार करणे आम्ही तुमच्यासाठी सोपे करतो.

पीएनबी हाऊसिंग कडून होम लोन घेण्याचे फायदे

होम पर्चेस लोन, होम कन्स्ट्रक्शन लोन, होम एक्सटेंशन लोन, होम इम्प्रुव्हमेंट लोन आणि प्लॉट लोन सारख्या होम लोन प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी प्रदान करते

कस्टमरला समाधान प्राप्त होईल यासाठी सर्वोत्तम इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि नेटवर्कवर काम करणाऱ्या चांगल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम

संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क

रिपेमेंटचे विविध पर्याय

मजबूत सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल - लोनची सोपी आणि जलद मंजुरी आणि डिस्बर्सल सुनिश्चित करणारी घरपोच सर्व्हिस

खर्चात वाढ झाल्यास लोनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची सुविधा

डिस्बर्समेंट नंतरही उत्कृष्ट सर्व्हिस

नैतिकता, अखंडता आणि पारदर्शकतेचे उच्च मापदंड
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा