पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विषयी सर्वकाही जाणून घ्या
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
आम्ही पीएनबी हाऊसिंग आहोत
सर्वकाही
पीएनबी हाऊसिंग फायनान्सविषयी
होम लोन सुलभ करण्यावर आमचा विश्वास आहे
कस्टमर रेटिंग
पीएनबी हाऊसिंग
प्रमुख घटना आणि टप्पे
कंपनी स्थापना
डेस्टिमनी एंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड ("डीईपीएल") द्वारे कंपनीमध्ये 26% स्टेक अधिग्रहित
बिझनेस प्रोसेस रि-इंजिनीअरिंग प्रोजेक्ट "क्षितिज" सुरू - एयूएम: ~₹3,000 कोटी
नवीन ब्रँड इमेज सादर. मजबूत आणि स्केलेबल टार्गेट ऑपरेटिंग मॉडेल ("टीओएम") अंमलबजावणी सुरू
डीईपीएल द्वारे स्टेकमध्ये 26% वरून 49% पर्यंत वाढ
एयूएमकडून ₹10,000 कोटीचा टप्पा पार
डीईपीएल, क्यूआयएच द्वारे अधिग्रहित, कार्लाईल (1)
आयएफसी आयपीओला ग्रीन बाँड्स जारी करणारे पहिले एचएफसी - ₹3,000 कोटीची उभारणी. एयूएमकडून ₹25,000 कोटीचा टप्पा पार
एयूएमकडून ₹50,000 कोटीचा टप्पा पार. डिपॉझिट्स: ₹10,000 कोटी पेक्षा जास्त. 'उच्च विश्वास, उच्च कामगिरी संस्कृती' च्या निर्मितीद्वारे ''काम करण्यासाठी उत्तम ठिकाण'' म्हणून प्रमाणित.* सहाय्यक कंपनी ''पीएचएफएल होम लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड'' ची स्थापना
एमएससीआय ग्लोबल स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये समाविष्ट. काम करण्यासाठी उत्तम जागा म्हणून प्रमाणित
कंपनीचे समर्पित सीएसआर व्हेईकल म्हणून पेहेल फाऊंडेशनची स्थापना. डिपॉझिट्स ₹15,000 कोटी पेक्षा अधिक
आयएसओ 27001:2013 सर्टिफिकेशन प्राप्त. जिका कडून ईसीबी मार्फत युएस$ 75 मिलियन उभारणी केलेले पहिले एचएफसी
एमएससीआय ईएसजी इंडायसेस मध्ये समाविष्ट
1.21 पट सबस्क्रिप्शन सह मे'23 मध्ये ~₹2,500 कोटी किंमतीचे राईट्स इश्यू पूर्ण
पीएनबी हाऊसिंग
फायनान्शियल क्रेडिट रेटिंग
केयर AA+(आउटलुक-स्टेबल)
केअर AA+ (आऊटलुक - स्टेबल)
आयसीआरए AA+ (आऊटलुक - स्टेबल)इंडिया रेटिंग्स AA+ (आऊटलुक - स्टेबल)
क्रिसिल AA+ (आउटलुक - स्टेबल)
आयसीआरए AA+ (आउटलुक - स्टेबल)
इंडिया रेटिंग्स AA+ (आऊटलुक - स्टेबल)
क्रिसिल AA+ (आउटलुक - स्टेबल)
केअर A1+
क्रिसिल A1+
कस्टमरचे प्रशंसापत्र
अस्सल माणसांच्या अस्सल कहाण्या!
4.0 (200)
माझ्या आयुष्याचा मोठा पल्ला गाठला आहे. आमच्या 2 पिढ्यांच्या म्हणजे तरुण आणि ज्येष्ठांच्या संयुक्तिक प्रयत्नातून पूर्ण झाले. तथापि, स्वतःहून घर घेणं शक्य नव्हत. मी, विवेक आणि पीएनबीएचएफ टीमच्या वेळेवरील सहकार्यामुळे आमचे घर खरेदीचे ध्येय साकार करणे शक्य झाले. मी तुमच्या पोर्टलवर विनंती केल्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत तत्काळ संपर्क साधला. डॉक्युमेंट कलेक्ट करण्यात आले. प्रोसेस व्यवस्थितपणे विशद करण्यात आले आणि सर्वात महत्वाचे डिस्बर्समेंट अगदी सुलभपणे पार पडले. विक्रेत्याकडून एवढ्या सुलभपणे सर्वकाही होईल असं अपेक्षित नव्हत. परंतु सर्वकाही सुरळीत पार पडून एकप्रकारे सुखद धक्काच मिळाला. मी खरंतर मान्य करतो. कमी आरओआय ऑफरिंग करुन दुसऱ्या बँकेने माझ्यासोबत संपर्क साधला होता. परंतु आपल्या सोबत निर्माण झालेल्या संबंधामुळे आणि प्रभावामुळे मी होम लोन घेण्यासाठी आपल्या बँकेची निवड निश्चित केली. पुन्हा एकदा धन्यवाद. माझ्या होम लोनच्या ईएमआय आणि प्रीपेमेंट प्रवासाच्या दरम्यान देखील अशाच प्रकारचा अनुभव निश्चितच मिळण्याची आशा आहे.
“5 कामकाजाच्या दिवसांच्या आत माझ्या होम लोनला मंजुरी आणि डिस्बर्समेंट करण्यासाठी तत्परतेने प्रक्रिया केल्याबद्दल आणि सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. अल्प कालावधीत पूर्ण केलेल्या प्रक्रियेचे निश्चितच कौतुक करायला हवे! पीएनबी एचएफएल टीमला हॅट्स ऑफ.”
जलद आणि सुरळीत पद्धतीने प्लॉट खरेदीसाठी माझे लोन मंजूर करण्यासाठी दिलेल्या सपोर्ट साठी धन्यवाद. ज्या प्रकारे गोष्टी हाताळल्या गेल्या आणि कमी वेळात कार्यवाही करण्यात आली त्याचे खरोखर कौतुकच करायला हवे. होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या माझ्या मित्रांना/ हितचिंतकांना मी नक्कीच आपली शिफारस करेन.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स केवळ प्रॉपर्टी साठी हाऊस लोन मंजूर करण्यासाठीच नव्हे तर लोनच्या पहिल्या भागाचे वेळेवर डिस्बर्सल करण्यासाठी दिलेल्या अत्यंत तत्पर आणि कार्यक्षम सर्व्हिस बद्दल देखील निश्चितच कौतुकास पात्र आहे. मी संपूर्ण टीमचे कौतुक करू इच्छितो.
होम लोन आणि जलद कार्यवाही साठी मला केलेल्या मदतीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मी त्वरित प्रतिसाद आणि तत्काळ डिलिव्हरीची प्रशंसा करतो. मला सर्व्हिस आवडल्या आहेत आणि होम लोनची आवश्यकता असलेल्या मित्रांना मी नक्कीच रेफर करेन
माझ्या होम लोन प्रोसेसिंग दरम्यान मला सुखद अनुभव मिळाला. मी कस्टमर केंद्रित कामकाज, सपोर्टिव्ह धोरण आणि आपल्या कार्यतत्परेतेसाठी आपणा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो.
आजच्या स्पर्धेच्या युगात कामात व्यावसायिक मूल्य जपल्यामुळेच कस्टमरचा पीएनबी एचएफएल प्रति असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.
गेल्या दोन आठवड्यांतील लोन मंजुरी प्रोसेसच्या दरम्यान आपण केलेल्या मदतीबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो.
मागील काही आठवड्यात आपल्या सोबतच्या संवादाच्या अनुभवातून मी निश्चितपणे सांगू शकतो की, पीएनबी हाऊसिंग कडे अतुलनीय वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बळावर ते निश्चितच प्रगतीचे शिखर गाठू शकतात. यापैकी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे तुमच्या कस्टमर साठी विश्वसनीय बिझनेस सल्लागार असणे होय. तुमच्याकडे व्यवहारांच्या पलीकडे नात्याचे भावनिक बंध आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रात अग्रेसर ठराल.
मला उद्या प्रवासासाठी बाहेर जायचे असल्याचे तुम्ही जाणले आणि रात्री उशीरा आवश्यक डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी तुम्ही येण्याची तयारी दर्शविली. मला निश्चितच या बाबीचे कौतुक वाटते. अशा प्रकारच्या सकारात्मक कृतीद्वारे तुम्ही केवळ संभाव्य कस्टमर सोबत नात्यांचे बंध घट्ट करीत नाही. तर पीएनबी हाऊसिंग फायनान्सची प्रतिमा देखील उजळविण्याचा प्रयत्न करता
आपल्या सहकार्यासाठी मनस्वी धन्यवाद आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना.
अलीकडेच मी फ्लॅटच्या खरेदीसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नागपूर कडे होम लोन साठी अप्लाय केले होते. माझ्या केसवर गतीने प्रक्रिया करण्यात आली आणि केवळ दोन आठवड्याच्या आत मला मंजुरी पत्र मिळाल्याचे पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्काच बसला.
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, पीएसयू संस्थांमध्ये होणारा विलंब हा त्यांच्या प्रोसेसचा जणू भागच आहे. परंतु तुमच्या टीमने हा समज खोटा ठरविला आहे. मला सर्व टीमला धन्यवाद द्यायचे आहेत. विशेष स्वरुपात मी राजेश बेलसरे यांचे आभार मानेन. त्यांनी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त माझे ऑफिस आणि घरी डॉक्युमेंट्स संकलित करण्यासाठी भेट दिली आणि प्रकरणावर वेगवान प्रोसेस करण्यासाठी मला मोलाची मदत केली. मला हे देखील कळाले की माझ्या प्रकरणाशी संबंधित माहिती प्रदान करण्यासाठी आणि त्यानुसार मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या कार्यालयातील प्रत्येकजण उत्सुक होता.
मी तुमचे आणि तुमच्या टीमचे अभिनंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की पीएसयू संस्था या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी कोणत्याही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित खासगी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सप्रमाणेच कार्यक्षम आहेत. अभिषेक श्रीवास्तव
मी होम लोन ॲप्लिकेशन प्रक्रियेच्या दरम्यान पीएनबी एचएफएल कडून मला मिळालेल्या गुणवत्तापूर्ण सर्व्हिस बाबत कौतुक करू इच्छितो. डेव्हलपर सोबत वेळेची मर्यादा होती आणि एनआरआय म्हणून पूर्वी प्रोसेस दीर्घ स्वरुपाची होती. परंतु, पीएनबी एचएफएलच्या श्री. देवेंद्र सिंग आणि त्यांच्या टीमने तत्काळ कार्यवाही केली आणि प्रक्रियेला गती दिली. होम लोन ॲप्लिकेशन दरम्यान अनेक डॉक्युमेंटची आवश्यकता होती आणि रिव्ह्यू करण्यात आले. परंतु सर्वकाही जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आले. अंडरराइटरच्या क्वेरी द्वारे प्रारंभिक ॲप्लिकेशन पासून स्टेटस अपडेट्स उपयुक्त होते. डॉक्युमेंट्स वर स्वाक्षरी करताना ब्रँच मॅनेजर श्री. निलय भार्गव यांनी आम्हाला अल्प कालावधीत डिस्बर्समेंटची सुनिश्चिती दिली. त्यांच्या टीमने त्यांच्या शब्दाशी बांधिलकी दाखवली आणि वचन दिल्याप्रमाणे पहिला चेक शेड्यूलमध्ये बिल्डरला दिला हे पाहून आनंद झाला. या संपूर्ण प्रोसेस दरम्यान श्री. देवेंद्र सिंग यांची कस्टमर सर्व्हिस अत्यंत अनुकरणीय होती.
मी भारत आणि यूकेमधील अनेक मॉर्टगेज लेंडर सोबत काम केले आहे. पीएनबी एचएफएल सह अनुभवलेली सर्व्हिस आणि कामाची पातळी सर्वोत्तम आहे आणि ते कायम राहते जेव्हा पूर्ण होते 3rd डिस्बर्समेंट. मी मित्र आणि सहकाऱ्यांना पीएनबी एचएफएल च्या टीमची शिफारस करेन.
मी पीएनबी एचएफएल मध्ये तुमच्या टीमच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देतो.
जर मला त्यांचा ईमेल आयडी माहित असता तर मी हा मेल पीएनबी हाऊसिंगचे अध्यक्ष किंवा सीईओ यांना पाठवला असता. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि संपूर्ण चंदीगड पीएनबी एचएफएल टीमच्या कस्टमर प्रति असलेल्या कार्यपद्धतीबद्दल धन्यवाद देतो. हा ईमेल लिहिताना माझे शब्द अपुरे पडत आहेत. पण मी निश्चितपणे पीएनबी एचएफएलची शिफारस करेन.
श्री. राहुल तनेजा हे पीएनबी हाऊसिंग सोबत मला जोडण्याचे माध्यम होते. कोणत्याही लोनच्या बाबतीत हा माझा पहिल्याच प्रकारचा अनुभव होता. परंतु श्री.राहुल तनेजा यांनी मला कोणतीही चिंता जाणू दिली नाही. प्रत्येक कस्टमर सोबत व्यवहार करण्याची त्यांची विनम्र, सौजन्यशील आणि व्यावसायिक पद्धत अप्रतिम आहे आणि मी त्यांचे वर्णन संस्थेची मौल्यवान संपत्ती म्हणून करेन.
संस्थेसोबतच्या प्रत्येक संवादावेळी मला कस्टमर प्रति असलेला सौजन्य भाव आणि महत्व अधोरेखित झालं आणि समान अनुभव मला श्री. रुची गुप्ता यांच्या सोबतच्या संवादावेळी आला. कस्टमर सोबत व्यवहार करण्याचा त्यांचा मार्ग आणि कार्यप्रणालीचे मी कौतुक करतो.
कस्टमर सर्व्हिस एक्स्पर्ट श्रीमती. सोनिया यांची स्वागतपर देहबोली ही डिमांड ड्राफ्ट पेक्षा अधिक महत्वपूर्ण होती. कोणत्याही ईमेलला तत्काळ उत्तर देण्यासाठी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा कस्टमरला कोणत्याही शंकेचे प्रत्त्युतर देण्यासाठी त्या निःसंशयपणे तत्पर आहेत.
सर्वाहून महत्वाचे म्हणजे श्री. संजय सिंग हे एखाद्या प्रोफेशनल पेक्षा एखाद्या पालकाप्रमाणे मार्गदर्शन करतात. मला आठवते जेव्हा मी माझे लोन प्री-क्लोज करण्यासाठी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आकर्षक डील्स ऑफरिंग करण्याऐवजी त्यांनी मला मोठ्या भावासारखे मार्गदर्शन केले
“माझं स्वप्नातील घर साकारण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहाय्य लाभले आहे”
तुमची टीम निश्चितच अफलातून आहे. बेस्ट ऑफ लक!!!
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.