PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

रिअल इस्टेट डेव्हलपर्स साठी लोन

कन्स्ट्रक्शन फायनान्स किंवा प्रोजेक्ट फायनान्स ही एक अनोखी ऑफर आहे, ज्याअंतर्गत पीएनबी हाऊसिंग रिअल इस्टेट डेव्हलपरसाठी ते विकसित करत असलेल्या प्रोजेक्टसाठी
थेट फायनान्स करते. हे उत्पादन रिअल इस्टेट डेव्हलपरच्या प्रकल्प अधिग्रहणाभोवती तयार केलेल्या कस्टमाईज्ड ऑफरसह येते आणि
    कन्स्ट्रक्शनच्या खर्चाच्या आधारावर पीएनबी हाऊसिंगद्वारे प्रोजेक्टचे तपशीलवार मूल्यांकन करते.
कन्स्ट्रक्शन फायनान्समध्ये आमचे लक्ष मुख्यतः निवासी प्रोजेक्टला फायनान्सिंग करण्यावर आहे जे रिटेल मॉर्टगेज बिझनेसला चालना देतात.

रिअल इस्टेट डेव्हलपर्ससाठी लोन घेण्याचे फायदे

नॉन-होम लोन प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी प्रदान केली जाते जसे की कमर्शियल प्रॉपर्टीची खरेदी आणि कन्स्ट्रक्शन साठी लोन, निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टीवर लोन आणि लीज रेंटल डिस्काउंटिंग

कस्टमरला समाधान प्राप्त होईल यासाठी सर्वोत्तम इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि नेटवर्कवर काम करणाऱ्या चांगल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम

संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क

खर्चात वाढ झाल्यास लोनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची सुविधा

मजबूत सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल - लोनची सोपी आणि जलद मंजुरी आणि डिस्बर्सल सुनिश्चित करणारी घरपोच सर्व्हिस

नैतिकता, अखंडता आणि पारदर्शकतेचे उच्च मापदंड

डिस्बर्समेंट नंतरही उत्कृष्ट सर्व्हिस

रिपेमेंटचे विविध पर्याय

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा