होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
पीएनबी हाऊसिंग
होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
होम लोनसाठीचा प्रवास
पुढे कसे सुरू ठेवावे
थांबा! तुम्ही होम लोनसाठीच्या ॲप्लिकेशनची प्रोसेस सुरू करण्यापूर्वी, काही अतिरिक्त गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमचा वेळ वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी चेकलिस्ट तयार केली आहे!
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा
तुमच्या हक्काच्या स्वप्नातील घराच्या शोधात आहात? तुम्ही हाऊसिंग लोनसाठी पात्र आहात का? तुमचा क्रेडिट स्कोअर आजच जाणून घ्या. घर खरेदी प्रोसेस मधील ही महत्त्वाची स्टेप चुकवू नका! तुमचा क्रेडिट स्कोअर तपासातुमची पात्र लोन रक्कम निर्धारित करा
आमच्या सोप्या लोन कॅल्क्युलेटरसह तुम्ही किती लोन घेऊ शकता हे जाणून घ्या.! पीएनबी हाऊसिंग प्रॉपर्टीच्या किमतीच्या 90%* पर्यंत होम लोन देते. आत्ताच तुमची पात्र लोन रक्कम तपासा. तुमची पात्र लोन रक्कम तपासा स्टेप02तुमचे होम लोन इन- प्रिन्सिपल सॅंक्शन लेटर मिळवा
आमच्या जलद प्रोसेससह, तुम्ही तुमचे इन - प्रिन्सिपल सॅंक्शन लेटर मिळवू शकता - केवळ 3 मिनिटांमध्ये, जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने तुमचे स्वप्नातील घर शोधण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. 3 मिनिटांमध्ये त्वरित मंजुरी मिळवापीएनबी हाऊसिंगद्वारे स्वीकृत प्रोजेक्ट तपासा
तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टी फंडिंगसाठी मंजूर आहे का ते तपासाडॉक्युमेंटेशनसह तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुलभ करा
पीएनबी हाऊसिंग समजते की ॲप्लिकेशन प्रोसेस कठीण असू शकते. म्हणूनच, तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित, आम्ही लवचिक दृष्टीकोन घेतो आणि आवश्यक डॉक्युमेंटेशनवर वैयक्तिकृत असिस्टन्स प्रदान करतो. आवश्यक डॉक्युमेंट्सची सर्वसमावेशक यादी तपासाआढावा
होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
आणि लोन टर्म इनपुट करा आणि 'कॅल्क्युलेट' वर क्लिक करा. आमचे ईएमआय कॅल्क्युलेटर तुमच्या इनपुटवर आधारित अंदाजे रक्कम तयार करेल. मॅन्युअल त्रुटी
आणि कंटाळवाणे कॅल्क्युलेशनला अलविदा करा करा; तुमचे होम लोन सेकंदांत प्लॅन करण्यासाठी आमचे कॅल्क्युलेटर वापरा. होम लोन विषयी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी
आमच्या कस्टमर सर्व्हिस तज्ज्ञांशी संपर्क साधा.
मुद्दल रक्कम मोठी असल्याने ईएमआयचा मुख्य भाग हा देय इंटरेस्ट असते. लोन मॅच्युअर होत असताना, इंटरेस्ट
कमी होते, तर मुद्दल रक्कम हळूहळू वाढते.
E = [P x R x (1+R)N ]/[(1+R)N-1]
P = लोनची मूळ रक्कम
R = मासिक इंटरेस्ट रेट म्हणजेच, इंटरेस्टचा टक्केवारी रेट भागिले 12
T = एकूण होम लोन कालावधी महिन्यांमध्ये
E = होम लोन ईएमआय
चला एक उदाहरण घेऊया. जर तुम्ही वार्षिक 7.99% इंटरेस्ट रेटने ₹20 लाखांचे हाऊसिंग लोन निवडले असेल आणि तुमचा कालावधी 20 वर्षे आहे म्हणजेच, 240
महिने असेल, तर तुमचा ईएमआय अशाप्रकारे कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो:
ईएमआय = 20,00,000*R*[(R+1) 240/(R+1)240-1]आता, R = (8.00/100)/12 = 0.00667
फॉर्म्युलामध्ये अचूक R-मूल्य ठेवल्यानंतर, आपल्याला ₹ 16,729 ईएमआय मिळेल. यातून, होम लोन घेतल्यानंतर तुम्ही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनना देय असलेली
एकूण रक्कम देखील कॅल्क्युलेट करू शकता.
एकूण रक्कम = ईएमआय*T = 16729*240 = ₹40,14,912/-
कसे वापरावे
होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
आपल्यापैकी बहुतांश जणांसाठी, जीवनातील सर्वात आनंददायी स्वप्न हे स्वतःचे घर घेणे असते. पण घर घेण्याची तीव्र इच्छा असूनही
ईएमआय (समान मासिक हप्ते) च्या गुंतागुंतीमुळे तुम्ही तो टाळत आहात? कंटाळवाण्या आणि लांबलचक पद्धतींपासून स्वतःला मुक्त करा
पीएनबी हाऊसिंग फायनान्स - होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरसह मासिक रिपेमेंट रक्कम कॅल्क्युलेट करा.
हे सोपे, यूजर-फ्रेंडली टूल डिझाईन तुम्हाला होम लोनवर मासिक ईएमआयचे अंदाजे मूल्य देईल.
1. तुम्हाला घेण्याची इच्छा असलेली मुद्दल होम लोन रक्कम एन्टर करा.,2. कर्जाचा कालावधी (कर्ज कालावधी)
3. संबंधित क्षेत्रातील अपेक्षित इंटरेस्ट रेट (आरओआय)
हे टूल तुमच्या स्वप्नातील घरासाठी कशाप्रकारे मदत करेल हे समजण्यासाठी, होम लोन ईएमआय कॅल्युलेशन प्रोसेस फंक्शन्स, कोणते परिवर्तनीय पर्याय उपलब्ध आहेत, आणि
ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला दर महिन्याला परतफेड करण्यासाठी अचूक ईएमआय रक्कम देण्यासाठी अंक कसे कॅल्क्युलेट करतो
याची संक्षिप्त झलक येथे दिली आहे.
हे टूल तुम्हाला तुमच्या होम लोन रिपेमेंटच्या मासिक आऊटफ्लोची वाजवी कल्पना देणारी ईएमआय रक्कम
त्वरित कॅल्क्युलेट करेल.
फायदे आणि उपयोग
होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर
एक ऑनलाईन टूल आणि अनेक फायदे. आमचे ऑनलाईन होम लोन कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे येथे दिले आहेत.