PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

अस्वीकृती

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ने या वेबसाईटच्या मजकुरात कोणत्याही चुका, वगळणुकी, अयोग्यता, टायपोग्राफिकल आणि इतर त्रुटी नसल्याची खात्री करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आहेत. तथापि, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. वेबसाईटच्या मजकुरात अशा कोणत्याही त्रुटी असल्यास कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ही वेबसाईट सर्व त्रुटी, चुका इत्यादींपासून मुक्त असल्याचे कोणतेही आश्वासन किंवा प्रतिनिधित्व करत नाही. अन्य इंटरनेट वेबसाईटकडील हायपर लिंक, जर असल्यास, युजरच्या स्वत:च्या जोखमीवर आहेत. या साईट्सचा मजकूर पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे कोणत्याही प्रकारे पडताळलेला किंवा समर्थित केलेला नाही. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. अशा वेबसाईटवरील मजकूर त्रुटीमुक्त आणि योग्य असल्याचे कोणतेही आश्वासन किंवा प्रतिनिधित्व करत नाही. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ने या वेबसाईटवर व्हायरस, वर्म्स किंवा इतर विनाशकारी सामग्रीचा प्रवेश रोखण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. तथापि, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. या वेबसाईटमध्ये किंवा या वेबसाईटवरून डाउनलोड केल्या जाऊ शकणाऱ्या सामग्रीमध्ये अशा कोणत्याही विनाशकारी सामग्रीचा समावेश नाही याची हमी किंवा आश्वासन देत नाही. या वेबसाईटवर असलेल्या अशा विनाशकारी सामग्रीमुळे होणाऱ्या कोणत्याही हानी किंवा नुकसानीसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. उत्तरदायी असणार नाही. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. ने कस्टमर माहितीचे संरक्षण करण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. तथापि, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. वेबसाईटच्या अनधिकृत ॲक्सेसच्या माध्यमातून किंवा अन्यथा जाणाऱ्या माहितीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही दायित्वाला उत्तरदायी किंवा जबाबदार असणार नाही.
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा