PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

ईसीएम-आयएफसी अनुपालन

जबाबदार कॉर्पोरेट नागरिक असल्याने, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने त्यांच्या दैनंदिन क्रियांमध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदाऱ्या अंतर्भूत केल्या आहेत. पीएनबी एचएफएल त्यांच्या एस अँड ई पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार फायनान्स करणाऱ्या प्रकल्पांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय (एस अँड ई) जोखमींचे मूल्यांकन करते आणि हे प्रकल्प एस अँड ई जोखमी मॅनेज करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती/ नियंत्रण उपायांसह डिझाईन केले, चालवले आणि मेंटेन केले जातात याची खात्री करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे फंड केलेल्या प्रकल्पाच्या सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांमुळे प्रभावित किंवा संभाव्यतः प्रभावित झालेली कोणतीही व्यक्ती, गट, समुदाय किंवा संस्था स्पष्ट सहाय्यक पुराव्यासह खालील ईमेल ॲड्रेसवर त्यांच्या समस्या सबमिट करू शकतात
ईअँडएस ऑफिसर
काँटॅक्ट तपशील
फोन नंबर- +91- 011-2344 5234
ईमेल- esms@pnbhousing.com
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा