PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

चेक ट्रंकेशन सिस्टीम

'सीटीएस 2010' बाबतची महत्त्वाची माहिती'

 प्रिय कस्टमर,
 आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो की, आरबीआयने ऑगस्ट 2013 पासून लागू केलेल्या नियमानुसार, सर्व बँकांना 'सीटीएस 2010' (चेक ट्रंकेशन सिस्टीम) स्टॅंडर्डशी अनुरुप नसलेले सर्व इंस्ट्रुमेंट्स (चेक) नाकारण्यास सूचित केले आहे. आरबीआय सर्क्युलर दिनांक 3 सप्टेंबर, 2012
ज्या कस्टमरने 'सीटीएस 2010' सोबत अनुरुप नसलेले इंस्ट्रुमेंट्स सबमिट केलेले आहेत. त्यांना संबंधित बँक ब्रँचला भेट देण्याचे आणि 'सीटीएस 2010' अनुरुप चेक मिळवण्याची विनंती केली जाते. तुम्ही जारी केलेले आणि जुलै 31, 2013 नंतर देय असलेले सर्व पोस्ट-डेटेड चेक 'सीटीएस 2010' सोबत अनुरुप असलेल्या नवीन चेकसह बदलणे आवश्यक आहे’. जुलै 31, 2013 पूर्वी असे करण्यात अयशस्वी झाल्यास चेकचा अनादर मानले जाईल. चेक अनादर शुल्क आकारले जाईल आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होईल.
आम्ही तुम्हाला ईसीएस सुविधेचा लाभ घेण्याचे सुचवितो. त्यासाठी तुम्हाला खालील नमूद कागदपत्रांचा सेट सबमिट करणे आवश्यक असेल:
  • Right Arrow Button = “>”

    3 स्वाक्षरीकृत ओरिजिनल ईसीएस मँडेट फॉर्म

  • Right Arrow Button = “>”

    कॅन्सल केलेल्या 'सीटीएस 2010' अनुरुप चेकची 1 स्वाक्षरीकृत कॉपी (रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक) ;

  • Right Arrow Button = “>”

    3 प्री ईएमआय/ईएमआय 'सीटीएस 2010' अनुरुप चेक (ईसीएस ॲक्टिव्हेट होईपर्यंत ईएमआय कलेक्ट करण्यासाठी वापरले जातील)

  • Right Arrow Button = “>”

    2 सिक्युरिटी 'सीटीएस 2010' अनुरुप चेक

ईसीएस मँडेट फॉर्म आणि चेक सबमिशन फॉर्मची कॉपी आमच्या वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. तुम्हाला ईसीएस मँडेट फॉर्म भरण्याची विनंती केली जात आहे. तुमच्या बँकर कडून मँडेट फॉर्म साक्षांकित करा आणि तो पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ब्रँचसह चेक सबमिशन फॉर्मशी संलग्न चेकसोबत सबमिट करा.
सीटीएस-2010 शी अनुरुप नसलेली इंस्ट्रुमेंट्स सबमिट केलेल्या सर्व कस्टमर्सना सीटीएस-2010 शी अनुरुप इंस्ट्रुमेंट्सच्या नवीन संचाच्या सबमिशनसाठी पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून पत्र, ईमेल आणि एसएमएस मार्फत सूचित केले गेले आहे
कोणत्याही असिस्टन्ससाठी, तुम्ही लोन घेतलेल्या ब्रँचला कॉल करू शकता. आमच्या ब्रँच लोकेटरसाठी येथे क्लिक करा.
ईसीएस मँडेट फॉर्म आणि चेक सबमिशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी लिंक:
…
ईसीएस मँडेट फॉर्म
…
चेक सबमिशन फॉर्म
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा