PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

लीज रेंटल डिस्काउंटिंग

आम्ही आमच्या कस्टमर्सना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. म्हणूनच आम्ही भाडे सुरक्षा स्कीम ऑफर करतो ज्यामध्ये आम्ही तुमच्या मालकीच्या प्रॉपर्टी कडून हमीपूर्ण भाड्यावर लोन प्रदान करतो, जी प्रॉपर्टी बँक, बहुराष्ट्रीय कंपनी, एए* किंवा एएए* रेटेड कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट/ सेमी गव्हर्नमेंट उपक्रमांना भाड्याने दिली आहे.

पीएनबी हाऊसिंग कडून लीज रेंटल डिस्काउंटिंगचे फायदे

नॉन-होम लोन प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी प्रदान केली जाते जसे की कमर्शियल प्रॉपर्टीची खरेदी आणि कन्स्ट्रक्शन साठी लोन, निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टीवर लोन आणि लीज रेंटल डिस्काउंटिंग

कस्टमरला समाधान प्राप्त होईल यासाठी सर्वोत्तम इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि नेटवर्कवर काम करणाऱ्या चांगल्या अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम

संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क

खर्चात वाढ झाल्यास लोनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची सुविधा

मजबूत सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल - लोनची सोपी आणि जलद मंजुरी आणि डिस्बर्सल सुनिश्चित करणारी घरपोच सर्व्हिस

नैतिकता, अखंडता आणि पारदर्शकतेचे उच्च मापदंड

डिस्बर्समेंट नंतरही उत्कृष्ट सर्व्हिस

रिपेमेंटचे विविध पर्याय

लीज रेंटल डिस्काउंटिंग

इंटरेस्ट रेट

सुरुवात
9.25%* 
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत

लीज रेंटल डिस्काउंटिंग

लोन रक्कम

कमाल लोन रक्कम आणि कमाल कालावधी असेल
80%

प्राप्त होणाऱ्या एकूण भविष्यातील भाड्याचे 

10 वर्ष

कमाल कालावधीच्या अधीन लीज डीडच्या कालबाह्य कालावधीच्या आत.

  • Right Arrow Button = “>”

    लोन पात्रता पीएनबी हाऊसिंगद्वारे उत्पन्न, वय, पात्रता आणि व्यवसाय इ. विचारात घेऊन निर्धारित केली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    लोन पात्रता मोजण्यासाठी कर्जदार/सह-कर्जदाराचे उत्पन्न एकत्रितपणे जोडले जाऊ शकते.

लोन हमीदार

कॉर्पोरेटला लोन देण्याच्या बाबतीत, प्रमोटर/संचालकाच्या वैयक्तिक हमीद्वारे वैयक्तिक क्षमतेमध्ये अकाउंटची हमी दिली पाहिजे.

पीएनबी हाऊसिंग

लोन डिस्बर्समेंट

  • Right Arrow Button = “>”

    प्रॉपर्टीचे तांत्रिकदृष्ट्या मूल्यांकन केल्यावर आणि सर्व कायदेशीर डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यावर डिस्बर्समेंट केले जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    रिसेलवर व्यक्तीकडून घर/फ्लॅट खरेदीसाठी, कस्टमरने त्याचे स्वत:चे योगदान भरले आहे याची पुष्टी केल्यानंतर ट्रान्सफरच्या वेळी विक्रेत्याला लोनची रक्कम एकरकमी दिली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    कन्स्ट्रक्शन अंतर्गत घर/फ्लॅट्ससाठी, कन्स्ट्रक्शनच्या प्रगतीवर आधारीत लोनची रक्कम डिस्बर्स केली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    डिस्बर्समेंट पूर्वी, कस्टमरला त्याच्या खर्चाच्या प्रमाणात शेअर इन्व्हेस्ट करावा लागतो. डेव्हलपमेंट अथोरिटी/सोसायटी/खासगी बिल्डरच्या आवश्यकतेनुसार एकरकमी रक्कम किंवा हप्त्यांमध्ये लोन वितरित केले जाऊ शकते.

त्वरित कॅल्क्युलेट करेल

 लोन रिपेमेंट हे एस्क्रो अकाउंट मार्फत जास्तीत जास्त 120 मासिक इंस्टॉलमेंट किंवा उर्वरित लीज कालावधीसह होते. पीएनबी हाऊसिंग नियुक्त अकाउंटमध्ये लीज रेंटल थेट पाठवण्यासाठी भाडेकरूचे पत्र.
 

इन्श्युरन्स / कस्टमर सुरक्षा

पीएनबी हाऊसिंग

पीएनबी हाऊसिंग, त्‍यांच्‍या कस्टमरच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव सोईसाठी, लोनच्या रिपेमेंटच्‍या मुदतीच्‍या काळात एखाद्या दुर्दैवी घटनेवर मात करण्‍यासाठी त्‍यांची प्रॉपर्टी आणि लोन रिपेमेंट इन्श्युअर्ड करण्यासाठी सुचविते.
कस्टमरच्या सोयीसाठी, पीएनबी हाऊसिंगने विविध इन्श्युरन्स कंपन्यांसोबत सर्वोत्तम दर्जाची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घरपोच देण्यासाठी करार केला आहे.

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा