मोफत क्रेडिट आणि सिबिल स्कोअर ऑनलाईन तपासा
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
पीएनबी हाऊसिंग
क्रेडिट स्कोअर तपासणी
चांगल्या क्रेडिट स्कोअरचे लाभ
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.
पीएनबी हाऊसिंग
क्रेडिट स्कोअर रेंज
- 300 ते 579
- 580 ते 669
- 670 ते 739
- 740 ते 799
- 800 ते 900
खराब
नवीन क्रेडिट मंजूर होण्यासाठी या रेंजमधील लोक अनेकदा संघर्ष करतात. जर तुम्ही याच्या खराब कॅटेगिरीमध्ये असाल तर, तुम्हाला कोणतेही नवीन क्रेडिट मिळण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
ठीक आहे
या ग्रुपमधील लोक अनेकदा "सबप्राईम" कर्जदार म्हणून पाहिले जातात.. लेंडर्स यांच्याकडे जास्त जोखीम म्हणून पाहू शकतात आणि त्यांना नवीन क्रेडिटसाठी मान्यता मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
चांगले
लेंडर्स सामान्यपणे 670 आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना स्वीकार्य किंवा कमी जोखीम असलेला कर्जदार म्हणून विचारात घेतात.
खूपच चांगले
चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांनी क्रेडिट जबाबदारीने वापरल्याचा ट्रॅक रेकॉर्ड दाखविला आहे, त्यामुळे त्यांना अधिक क्रेडिटसाठी मान्यता मिळण्याची अधिक शक्यता असते.
सर्वोत्तम
800 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर उत्कृष्ट मानला जातो आणि म्हणजे तुम्ही कमी जोखीम असलेले कर्जदार आहात जे प्राधान्यित अटींमध्ये लोन मिळवू शकतात.
घटक जे
तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये योगदान देतात
तुमच्या क्रेडिट स्कोअरला प्रभावित करणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.. भूतकाळात तुम्ही तुमच्या क्रेडिट अकाउंटवर (लोन, क्रेडिट लोन, मॉर्गेज इ.) वेळेवर पेमेंट केले आहे की नाही, हे ते प्रतिबिंबित करते.. पेमेंटमधील विलंब, डिफॉल्ट किंवा कलेक्शनवर पाठवलेले अकाउंट याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
एस प्लॅटफॉर्मवर होम लोनसाठी अप्लाय कसे करावे
पीएनबी हाऊसिंग
तुमचे क्रेडिट मॅनेज करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती
यामुळ मदत होते
वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी
-
तुमचे लोन पेमेंट पूर्ण आणि वेळेवर असल्याची खात्री करा
-
तुमचा क्रेडिट वापर किमान ठेवा
-
स्वच्छ फायनान्शियल रेकॉर्ड राखा आणि सुरक्षित आणि असुरक्षित क्रेडिट दरम्यान चांगले संतुलन ठेवा
-
तुमच्या सिबिल स्कोअरचे वेळोवेळी निरीक्षण करा तसेच सिबिल रिपोर्टमधील कोणत्याही त्रुटींचे वेळोवेळी आढावा घ्या
यामुळे नुकसान होतो
वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी
-
एकाच वेळी एकाधिक बँका आणि इतर संस्थांकडे अनेकवेळा क्रेडिटची चौकशी करू नका
-
नवीन क्रेडिट कार्डसाठी अनेकवेळा अर्ज करणे टाळा
-
पर्सनल लोन किंवा मॉर्गेज भरण्यास उशीर करू नका
-
उच्च क्रेडिट वापर राखणे किंवा दीर्घकाळ क्रेडिट रेकॉर्ड असलेले जुने क्रेडिट अकाउंट बंद करणे
पीएनबी हाऊसिंग
क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी टिप्स
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.