PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंगकडून एनआरआय होम लोन घेण्याचे फायदे

संपूर्ण भारतात ब्रँच नेटवर्क

लोनची सुलभ आणि जलद मंजुरी आणि डिस्बर्सल सुनिश्चित करणारी घरपोच सर्व्हिस

डिस्बर्समेंट नंतरही उत्कृष्ट सर्व्हिस

खर्चात वाढ झाल्यास लोनच्या रकमेमध्ये वाढ करण्याची सुविधा

अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम

नैतिकता, अखंडता आणि पारदर्शकतेचे उच्च मापदंड

रिपेमेंटचे विविध पर्याय

पीएनबी हाऊसिंग एनआरआय होम लोन

₹ 1 लाख ₹ 5 कोटी
%
5% 20%
वर्ष
1 वर्ष 30 वर्ष

तुमचा ईएमआय आहे

17,674

इंटरेस्ट रक्कम₹ 2,241,811

एकूण देय रक्कम₹ 4,241,811

होम लोन विषयी अधिक

पीएनबी हाऊसिंग

अमोर्टायझेशन चार्ट

अमोर्टायझेशन म्हणजे तुमचे लोन कालांतराने समान हप्त्यांमध्ये फेडणे.. तुमच्या होम लोनचा कालावधी वाढत असताना, तुमच्या टर्मच्या शेवटी लोन पूर्णपणे भरले जाईपर्यंत तुमच्या पेमेंटचा मोठा भाग मुद्दल कमी करण्यासाठी जातो.. हा चार्ट स्पष्ट करतो की, तुम्ही मुद्दल आणि इंटरेस्टच्या रकमेसाठी दरवर्षी किती देय करता

₹ 10 हजार ₹ 10 लाख
%
10% 20%
वर्ष
1 वर्ष 30 वर्ष
₹ 10 हजार ₹ 10 लाख

तुमचा मासिक ईएमआय

5,000

पात्र लोनची रक्कम ₹565,796

होम लोन विषयी अधिक

एनआरआयसाठी होम लोन

इंटरेस्ट रेट

सुरुवात
8.50%* 
सुरुवात
8.50%* 
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत
क्रेडिट स्कोअरनुसार इंटरेस्ट रेट पाहा

एनआरआयसाठी होम लोन

पात्रता निकष

  • Right Arrow Button = “>”

    तुम्ही भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाची व्यक्ती (पीआयओ) असावी ज्यांनी डेप्युटेशन/रोजगार/असाईनमेंटवर एनआरआयचा दर्जा असलेला भारतीय पासपोर्ट धारण केलेला असावा.

  • Right Arrow Button = “>”

    हाऊस लोन मिळवण्यापूर्वी किमान एक वर्ष परदेशात. एका वर्षापेक्षा जास्त किमान सेवेची अट डेप्युटेशनवर परदेशात जाणाऱ्या लोकांना लागू होणार नाही.

  • Right Arrow Button = “>”

    लोनच्या मॅच्युरिटी वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे

स्टेप्स पाहा

एनआरआय होम लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा

आता तुमच्याकडे एनआरआय करिता पीएनबी हाऊसिंग होम लोन विषयी संपूर्ण माहिती आहे, त्यासाठी अर्ज करण्याची हीच ती वेळ आहे. खालील सूचीबद्ध प्रोसेस तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुलभपणे भरण्यास आणि पीएनबी हाऊसिंगच्या कस्टमर केअर प्रतिनिधींकडून कॉल बॅक मिळवण्यास मदत करेल:
…

स्टेप 1

क्लिक करा लोनसाठी अप्लाय करा बटन आणि तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करा.
…

स्टेप 2

तुमचे मूलभूत तपशील आणि लोनच्या आवश्यकता एन्टर करा.
…

स्टेप 3

तुमचे तपशील व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी शेअर केला जाईल.

एनआरआय होम लोन

आवश्यक डॉक्युमेंट्स

एनआरआय म्हणून होम लोन मिळविण्यासाठी योग्य डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. पीएनबी हाऊसिंगमध्ये, आम्ही सुरळीत आणि सरळ प्रक्रियेचे महत्त्व समजतो. म्हणूनच आम्ही होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या एनआरआयसाठी डॉक्युमेंटेशन प्रोसेस सुलभ केली आहे. पीएनबी हाऊसिंग होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी येथे दिली आहे:

वैयक्तिक डॉक्युमेंट्स

  • Right Arrow Button = “>”

    फोटोसह रीतसर ॲप्लिकेशन फॉर्म

  • Right Arrow Button = “>”

    वयाचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)

  • Right Arrow Button = “>”

    रहिवासी पुरावा (पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट)

  • Right Arrow Button = “>”

    पासपोर्ट/पीआयओ कार्डची कॉपी

  • Right Arrow Button = “>”

    शैक्षणिक पात्रता - लेटेस्ट डीग्री

  • Right Arrow Button = “>”

    प्रॉपर्टीचे टायटल डॉक्युमेंट, मान्यताप्राप्त प्लॅन इ. ची फोटोकॉपी.

व्यावसायिक डॉक्युमेंट्स,

  • Right Arrow Button = “>”

    लागू असल्यास वर्क परमिट कॉपी

  • Right Arrow Button = “>”

    लेटेस्ट तीन सॅलरी-स्लिप,

  • Right Arrow Button = “>”

    वर्तमान नियोक्त्याचे अपॉइटमेंट लेटर,

  • Right Arrow Button = “>”

    नियोक्त्यांकडून मागील दोन वर्षाचे इन्कम स्टेटमेंट,

  • Right Arrow Button = “>”

    मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (सॅलरी क्रेडिट स्पष्ट करणारे),

  • Right Arrow Button = “>”

    बांधकाम / नूतनीकरणाच्या बाबतीत आर्किटेक्ट / व्हॅल्यूअरकडून तपशीलवार खर्चाचा अंदाज,

  • Right Arrow Button = “>”

    ‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.’ च्या नावे प्रोसेसिंग फी चेक

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
ईमेलद्वारे संपर्क,
आमच्या तज्ञांसह कनेक्ट होण्यासाठी आम्हाला तुमच्या आर्थिक आवश्यकता ईमेल करा nricare@pnbhousing.com
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता

शिफारशीत लेख

एनआरआय होम लोन ब्लॉग्स

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा