PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

…

पीएनबी हाऊसिंग

होम इम्प्रुव्हमेंट लोन

पीएनबी हाऊसिंग वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींना त्यांच्या घरांमध्ये सुधारणा करण्यास मदत करण्यासाठी स्पर्धात्मक होम इम्प्रुव्हमेंट लोन इंटरेस्ट रेट्स देऊ करते. पीएनबी हाऊसिंग होम इम्प्रुव्हमेंट लोन सर्वांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यास आणि त्यांचे घर समकालीन आणि आरामदायी स्वर्गांमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम बनवते.

पीएनबी होम इम्प्रुव्हमेंट लोनसह तुम्ही या गोष्टी करू शकता

    • Right Arrow Button = “>”

      आधीच मालकीच्या निवासी प्रॉपर्टीचे संपूर्ण नूतनीकरण.

    • Right Arrow Button = “>”

      अपग्रेडेशन

    • Right Arrow Button = “>”

      घर/फ्लॅटची दुरुस्ती

    • Right Arrow Button = “>”

      बाह्य आणि अंतर्गत दुरुस्ती/रंगरंगोटी

    • Right Arrow Button = “>”

      फॉल्स सीलिंग आणि वूडवर्क (बिल्डिंगसाठी निश्चित)

    • Right Arrow Button = “>”

      वॉटरप्रूफिंग आणि रुफिंग

    • Right Arrow Button = “>”

      टाईल्स लावणे आणि फ्लोअरिंग

    • Right Arrow Button = “>”

      प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल काम

होम इम्प्रुव्हमेंट लोन घेण्याचे फायदे

सर्वसमावेशक लोन कव्हर

आम्ही तुमच्या मोठ्या किंवा लहान, सर्व गरजांसाठी वित्तपुरवठा करतो.. पीएनबी हाऊसिंग पात्रतेवर आधारित त्रासमुक्त होम इम्प्रुव्हमेंट लोन देऊ करते.

सर्व कस्टमर्स साठी उपलब्ध

नवीन किंवा विद्यमान, व्यावसायिक आणि लहान बिझनेस मालकांसह सर्व कस्टमर्स साठी आकर्षक होम इम्प्रुव्हमेंट लोन ऑफर.

विशिष्ट आणि कस्टमाईज्ड

आम्ही तुमच्या विशिष्ट गरजा, बजेट आणि पात्रतेशी जुळण्यासाठी पीएनबी हाऊसिंगमध्ये पर्सनलाईज्ड नूतनीकरण लोन ऑफर करतो.

सर्व आवश्यक गरजा कव्हर करते

आमचे होम रिनोव्हेशन लोन्स रुफिंग, टायलिंग, फ्लोअरिंग, प्लंबिंग इत्यादींसह सर्वसमावेशक होम इम्प्रुव्हमेंट कव्हरेज प्रदान करतात.

जलद आणि त्रासमुक्त लोन डिस्बर्सल

त्रासमुक्त होम इम्प्रुव्हमेंट लोनसाठी ऑनलाईन अप्लाय करा. घरोघरी सर्व्हिसेसचा आनंद घ्या, जलद मंजुरी, त्वरित 3-मिनिटांत लोन मिळवा.

सहज टॉप-अप लोन पर्याय

अनपेक्षित दुरुस्ती आणि नूतनीकरण आकस्मिकतेसाठी पीएनबी हाऊसिंगकडून सहज टॉप-अप लोनसाठी पर्याय मिळवा.

स्टेलर पोस्ट-डिस्बर्समेंट सर्व्हिसेस

अनुभवी व्यावसायिकांची आमची समर्पित टीम आणि संपूर्ण भारतातील ब्रँच आमच्यासाठी आमच्या कस्टमर्सना - ते कुठेही असतील - त्यांना सर्व्हिस देणे सोपे करते.

एकाधिक रिपेमेंट पर्याय

कर्जदार त्यांचे ईएमआय त्रासमुक्त करू शकतात आणि एकाधिक रिपेमेंटचे पर्याय वापरून प्री-पेमेंट करू शकतात.

होम इम्प्रुव्हमेंट लोन

इंटरेस्ट रेट

सुरुवात
8.50%*
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत

होम इम्प्रुव्हमेंट लोन

पात्रता निकष

 पीएनबी हाऊसिंग वय, क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्न वर आधारित शिथिल पात्रता निकषांसह
त्रासमुक्त होम इम्प्रुव्हमेंट लोन देऊ करते.
  • Right Arrow Button = “>”

    वय: अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे
    होम इम्प्रुव्हमेंट लोन मॅच्युरिटी.

  • Right Arrow Button = “>”

    क्रेडिट स्कोअर: सिबिल स्कोअर 611 किंवा त्यापेक्षा अधिक असावा.

  • Right Arrow Button = “>”

    व्यवसाय: वेतनधारी / स्वयं-रोजगारित

  • Right Arrow Button = “>”

    उत्पन्न: अर्जदाराकडे स्थिर नोकरी आणि विश्वसनीय उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे

सह-अर्जदार जोडल्याने तुम्हाला सर्वोत्तम होम इम्प्रुव्हमेंट लोन इंटरेस्ट रेट्ससह जास्त लोन रक्कम मंजुरी मिळविण्यात मदत होऊ शकते.

 पीएनबी हाऊसिंग कडे त्रास-मुक्त ॲप्लिकेशन प्रोसेस आणि त्वरित डिस्बर्सल सह शिथिल होम इम्प्रुव्हमेंट लोन पात्रता आहे
विद्यमान किंवा नवीन कस्टमर, कोणीही असो, वाजवी होम इम्प्रुव्हमेंट लोन इंटरेस्ट रेट्स सह
हाऊस रिनोव्हेशन लोन साठी अप्लाय करू शकतो.
 

स्टेप्स पाहा

होम इम्प्रुव्हमेंट लोनसाठी अप्लाय करा

पीएनबी हाऊसिंगकडे जलद अर्जाची प्रक्रिया आणि किमान होम लोन डॉक्युमेंट आवश्यकता आहे. तुमची पात्रता तपासण्यासाठी होम
लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरा. अर्ज करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा:
…

स्टेप 1

क्लिक करा लोनसाठी अप्लाय करा बटन आणि तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करा.
…

स्टेप 2

तुमचे मूलभूत तपशील आणि लोनच्या आवश्यकता एन्टर करा.
…

स्टेप 3

तुमचे तपशील व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी शेअर केला जाईल.

इन्श्युरन्स / कस्टमर सुरक्षा

पीएनबी हाऊसिंग

 
 पीएनबी हाऊसिंग, त्‍यांच्‍या कस्टमरच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव सोईसाठी, लोनच्या रिपेमेंटच्‍या मुदतीच्‍या काळात एखाद्या दुर्दैवी घटनेवर मात करण्‍यासाठी त्‍यांची प्रॉपर्टी आणि लोन रिपेमेंट इन्श्युअर्ड करण्यासाठी सुचविते.

कस्टमरच्या सोयीसाठी, पीएनबी हाऊसिंगने विविध इन्श्युरन्स कंपन्यांसोबत सर्वोत्तम दर्जाची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घरपोच देण्यासाठी करार केला आहे.
 

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा