मार्केट सायकलची पर्वा न करता कमर्शियल रिअल इस्टेट हा एक विश्वसनीय इन्व्हेस्टमेंट पर्याय आहे. कमर्शियल क्षेत्रातील प्रॉपर्टीचे मूल्य वेळेनुसार वाढते आणि त्यामुळे भाडे देखील वाढते. अनेक इन्व्हेस्टर त्याच्याकडे भाड्याद्वारे नियमित कॅशचा प्रवाह निर्माण करणारी दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात जी विकल्यावर तुम्हाला उच्च मूल्य प्राप्त करून देऊ शकते. कमर्शियल प्रॉपर्टी लोन इंटरेस्ट रेट्स सर्वात कमी असताना आणि नफा मिळवून देणारा निर्णय घेण्याची 2022 ची सर्वात शुभ वेळ नजीक येत असताना - कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्याची हीच योग्य वेळ असू शकते.
चला आपण पटकन टॉप 5 कारणे पाहूया:
आकर्षक कमर्शियल प्रॉपर्टी लोन इंटरेस्ट रेट्स आणि शिथिल पात्रतेपासून ते इक्विटी तयार करणे, संधीचा लाभ घेणे आणि सिक्युरिटीपर्यंत. दिवाळीत कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणे तुमच्यासाठी चांगले का ठरू शकते याची सहा ठोस कारणे येथे आहेत:
1. दिवाळी शुभ असते
दिवाळी हा भारताचा वर्षातील सर्वात पवित्र काळांपैकी एक असतो आणि बरोबरच, लोक आणखी समृद्धी आणि शुभता आणण्यासाठी दिवाळी आणि धनत्रयोदशीला मोठी खरेदी करतात. आणि यावेळी कमर्शियल प्रॉपर्टीपेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट काय असू शकेल? सुलभ पीएनबी हाऊसिंग कमर्शियल प्रॉपर्टी लोन पात्रता आणि कमी इंटरेस्ट रेट्स सह कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करा. तुम्ही अधिक बिझनेस मिळवून आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटमधून नफा मिळवून ही दिवाळी लाभदायक बनवू शकता.
2. आकर्षक लोन टर्म
जर याक्षणी कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करणे तुमच्या फायनान्शियल क्षमतेच्या बाहेर असेल तर: पीएनबी हाऊसिंग तुम्हाला सपोर्ट करण्यास तयार आहे. पीएनबी हाऊसिंग कमर्शियल प्रॉपर्टी लोन रक्कम म्हणून प्रॉपर्टीच्या मार्केट मूल्याच्या 70% पर्यंत फायनान्स करते. 8.75% इतक्या कमी रेट पासून सुरू होणाऱ्या इंटरेस्ट रेट्ससह, कमर्शियल प्रॉपर्टी लोन्स फेडण्यास सोपी होतात.
3. दिवाळीतील सवलती मिळवा
भारतात आवडत्या दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते. रिअल इस्टेट डेव्हलपर्ससह बिझनेस, मोठ्या सवलती आणि मोफत सुविधांसह त्यांच्या नवीनतम प्रॉपर्टी ऑफर सुरू करण्यासाठी दिवाळी आणि धनत्रयोदशीची आतुरतेने वाट पाहतात. जर तुम्ही आकर्षक दिवाळी ऑफरसह कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली तर तुम्हाला फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, गोल्ड कॉईन, टॅक्स आणि ड्युटी वेव्हर मोफत मिळू शकतात: दिवाळी आवडण्याचे अजून एक कारण!
4. सोयीस्कर खरेदी आणि जलद लोन मंजुरी
सर्वोत्तम कमर्शियल प्रॉपर्टी ऑनलाईन शोधणे खूपच सोपे आहे. तुमच्या बजेटमध्ये चांगली बसणारी सर्वोत्तम कमर्शियल रिअल इस्टेट शोधण्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रॉपर्टी वेबसाईटला भेट देऊ शकता. जरी कोणतीही डील अंतिम करण्यापूर्वी प्रॉपर्टीला प्रत्यक्षपणे भेट देणे विवेकपूर्ण आहे. तुम्ही प्रॉपर्टी अंतिम करण्याच्या तणावाखाली असताना, पीएनबी हाऊसिंग कमर्शियल प्रॉपर्टी लोन प्रोसेस तुमच्यासाठी अखंड बनवते. कस्टमाईज्ड पात्रता निकष आणि जलद डिस्बर्सलसह, तुम्ही केवळ काही दिवसांमध्ये तुमची कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
5. इक्विटी बनवा
कमर्शियल प्रॉपर्टी सामान्यपणे निवासी प्रॉपर्टीच्या तुलनेत अधिक रिटर्न देतात. हे तुम्हाला इतर प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटपेक्षा अधिक इक्विटी तयार करण्यास मदत करेल. तसेच, भारताची जलद आर्थिक वाढ पाहता, कमर्शियल प्रॉपर्टीची मागणी अगदी वाढतच जाणार आहे
निष्कर्ष
या दिवाळीत कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करणे एक उत्तम मौल्यवान इन्व्हेस्टमेंट असू शकते. पीएनबी हाऊसिंग त्रासमुक्त ॲप्लिकेशन प्रोसेस आणि जलद डिस्बर्सल द्वारे क्रेडिट प्रदान करण्याची जबाबदारी घेते. तुम्ही फक्त पीएनबी हाऊसिंग वेबसाईटवर तुमची विनंती नोंदवा आणि प्रतिनिधीने तुमच्याशी संपर्क साधण्याची प्रतीक्षा करा.
शेवटी, दिवाळीच्या शुभ प्रसंगी, या दिवाळीत कमर्शियल प्रॉपर्टी बुक करा आणि आगामी वर्षांसाठी रिवॉर्ड मिळवा!