फिक्स्ड डिपॉझिट विषयी अधिक जाणून घ्या
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
फिक्स्ड डिपॉझिट@
7.75% प्रति वर्ष.
*केवळ 36-47 महिन्यांच्या कालावधीसाठी
केअर 'एए+/स्टेबल' आणि *क्रिसिल 'एए+/स्टेबल' उच्च स्तरीय सुरक्षितता दर्शविते
फिक्स्ड डिपॉझिट@
8.00% प्रति वर्ष
*केवळ 30 महिन्यांच्या कालावधीसाठी, मर्यादित कालावधी ऑफर
केअर 'एए+/स्टेबल' आणि *क्रिसिल 'एए+/स्टेबल' उच्च स्तरीय सुरक्षितता दर्शविते
पीएनबी हाऊसिंग
डिपॉझिट स्कीम्स
संचयी डिपॉझिट
असंचयी डिपॉझिट
पीएनबी हाऊसिंग
जॉईंट फिक्स्ड डिपॉझिट
-
तुम्ही जास्तीत जास्त तीन संयुक्त धारकांसह जॉईंट फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट उघडू शकता.
-
पहिल्या नावाच्या अर्जदाराला असंचयी डिपॉझिटचा इंटरेस्ट दिला जाईल आणि त्यांच्याद्वारे दिलेले डिस्चार्ज संयुक्त धारकांवर बंधनकारक असेल. संचयी डिपॉझिटच्या बाबतीत, पहिल्या अर्जदाराच्या नावावर इंटरेस्ट जमा झाले असे समजले जाते.
-
एफडीच्या अर्जात दिलेल्या सूचनांनुसार मॅच्युरिटी वेळी रिपेमेंट केले जाईल.
फिक्स्ड डिपॉझिट
अनिवासी भारतीय (एनआरआय)
-
एनआरआय फिक्स्ड डिपॉझिटसाठी कमाल तीन वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे.
-
रकमेचे रिपेमेंट आणि कमवलेल्या कोणत्याही इंटरेस्टचे पेमेंट डिपोझिटरच्या एनआरओ अकाउंटमध्ये क्रेडिटद्वारे केले जाईल.
-
आरबीआयच्या नियमांनुसार,पीएनबी हाऊसिंग एनआरआय आणि भारतीय वंशाच्या व्यक्तीकडून फिक्स्ड डिपॉझिट नॉन-रिपॅट्रिएशन आधारावर स्वीकारते म्हणजेच, कमवलेला इंटरेस्ट आणि मुद्दल दुसऱ्या देशात परत ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही किंवा परकीय चलनात रूपांतरित केले जाऊ शकत नाही.
-
लागू असल्याप्रमाणे, स्त्रोतावर टॅक्स कपात होईल.
पीएनबी हाऊसिंग
कॉर्पोरेट डिपॉझिट
आमच्या कॉर्पोरेट डिपॉझिटची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:
-
कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय किमान ₹ 10,000 डिपॉझिट
-
तुम्ही पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या नावे काढलेल्या अकाउंट पेयी चेकच्या स्वरूपात डिपॉझिट करू शकता.
-
निधी प्राप्त झाल्याच्या तारखेपासून इंटरेस्ट जमा होईल.
-
खालील वेळापत्रकानुसार असंचयी फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट दिला जाईल:
स्कीम | इंटरेस्ट पेमेंटची तारीख |
मासिक उत्पन्न प्लॅन | प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस |
तिमाही उत्पन्न प्लॅन | जून 30, सप्टेंबर 30, डिसेंबर 31, आणि मार्च 31. |
अर्धवार्षिक प्लॅन | सप्टेंबर 30 आणि मार्च 31 |
वार्षिक प्लॅन | मार्च 31 |
-
कोणताही लागू टॅक्सची कपात केल्यानंतर संचयी डिपॉझिटवरील इंटरेस्ट मार्च 31 तारखेला वार्षिकरित्या एकत्रित केले जाईल.
-
मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्यासाठी, बंद करण्याची विनंती कमीतकमी 7 दिवस आधी करणे आवश्यक आहे.
फिक्स्ड डिपॉझिट @8.00%*प्रति वर्ष (मर्यादित कालावधी ऑफर)
एक्स्ट्रा 0.30%*प्रति वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी

उच्च सुरक्षा हमी: क्रिसिल रेटिंग - एए/पॉझिटिव्ह.

सर्व पीएनबी हाऊसिंग शाखांकडून डिपॉझिटच्या 75% पर्यंत लोनची सुविधा उपलब्ध आहे.

प्रति आर्थिक वर्ष रु. 5000 पर्यंत इंटरेस्टच्या इन्कम स्त्रोतावर कोणत्याही टॅक्सची कपात केली जाणार नाही

नॉमिनेशन सुविधा उपलब्ध

टोल फ्री- 1800 120 8800

FDPNBHFL असा एसएमएस 56070 वर पाठवा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
फिक्स्ड डिपॉझिटसाठी कॉलबॅकची विनंती करा
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.
शिफारशीत लेख
फिक्स्ड डिपॉझिट ब्लॉग







.webp/9eb24c01-1351-79b3-acf6-ce66bc15b36e?version=1.0&t=1689341886131)




त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.