प्रधानमंत्री आवास योजना - एमएचयूपीए (गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालय) द्वारे सादर केलेली इंटरेस्ट सबसिडी स्कीम सीएलएसएस (क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम) ची घोषणा माननीय पंतप्रधानांकडून करण्यात आली. नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2022 मध्ये सर्वांसाठी घराचे ध्येय ठेवले आहे.
पीएमएवाय स्कीम अंतर्गत, कस्टमर (म्हणजेच लाभार्थी) घराच्या खरेदी/बांधकाम/वाढीवर इंटरेस्ट सबसिडी प्राप्त करण्यास पात्र आहे.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक), एलआयजी (अल्प उत्पन्न गट) आणि एमआयजी (मध्यम उत्पन्न गट) श्रेणीसाठी "क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस)" ऑफर केली जाते.
वाचायलाच हवे: पीएमएवाय स्कीमची अंतिम मुदत काय आहे?
स्कीमचे ठळक फीचर्स:
- इंटरेस्ट सबसिडी लाभाची गणना 20 वर्षांसाठी केली जाते
- पहिल्या प्रॉपर्टीच्या खरेदीसाठीच हे लाभ उपलब्ध आहेत
- अर्जदार स्वत:, पती/पत्नी आणि केवळ अविवाहित मुलांसह जवळच्या कुटुंबातील असावेत
- नवीन घर खरेदीसाठी ईडब्लूएस आणि एलआयजी कॅटेगरी अंतर्गत महिला मालकी अनिवार्य आहे
पीएनबी हाऊसिंगसह होम लोन घेण्याचे फायदे
- मजबूत सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल - डोअरस्टेप सर्व्हिसेस सुलभ आणि जलद मंजुरी आणि लोन वितरण सुनिश्चित करतात
- संपूर्ण भारतात शाखांचे नेटवर्क आणि कस्टमरच्या समाधानासाठी 30 वर्षांची वचनबद्धता
- होम लोनवर कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क नाही*
- होम लोन प्रॉपर्टी वॅल्यूच्या 90%* पर्यंत
- तुमची लोन रक्कम जाणून घेण्यासाठी कस्टमाईज्ड पात्रता कार्यक्रम
स्कीम विषयीच्या अधिक तपशिलांसाठी कृपया www.mhupa.gov.in पाहा
पीएमएवाय स्कीम विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा.