PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

Get Home Loan with PNB Housing

होम लोनचे फीचर्स आणि लाभ

आकर्षक इंटरेस्ट रेट

आमचे होम लोन इंटरेस्ट रेट्स वेतनधारी व्यक्तींसाठी वार्षिक 8.50%* आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी 8.80%* इतक्या कमी रेटने सुरू होतात.

होम लोन प्रॉडक्ट बुके

पीएनबी हाऊसिंग घर खरेदीपासून ते नूतनीकरणापर्यंत, बांधकाम आणि घराच्या विस्तारापर्यंत सर्व गोष्टींसाठी अखंड आणि त्वरित लोन प्रदान करते.

30-वर्षाच्या कालावधीपर्यंत होम लोन

पीएनबी हाऊसिंग कस्टमर्सना 30-वर्षाचे हाऊसिंग लोन ऑफर करते (70 वयापर्यंत).

सुलभ फायनान्स

पीएनबी हाऊसिंग घराच्या मूल्याच्या 90% पर्यंत मंजूर आणि फायनान्स करू शकते (पर्सेंटेज फंडिंग लोन रकमेवर अवलंबून असते).

कमी प्रोसेसिंग फी

आम्ही कमी प्रोसेसिंग फी आकारतो जी मार्केटमध्ये स्पर्धात्मक आहे.

कस्टमर-अनुकूल फीचर्स आणि सुविधा

वैयक्तिकृत घरपोच सर्व्हिसेस आणि पोस्ट-डिस्बर्समेंट सर्व्हिसेस साठी ऑनलाईन कस्टमर पोर्टल . आमच्या कस्टमरला त्रासमुक्त लोन अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी कस्टमाईज्ड पात्रता प्रोग्राम.

पीएनबी हाऊसिंग होम लोन

₹ 1 लाख ₹ 5 कोटी
%
5% 20%
वर्ष
1 वर्ष 30 वर्ष

तुमचा ईएमआय आहे

17,674

इंटरेस्ट रक्कम₹ 2,241,811

एकूण देय रक्कम₹ 4,241,811

होम लोन विषयी अधिक

पीएनबी हाऊसिंग

अमोर्टायझेशन चार्ट

अमोर्टायझेशन म्हणजे तुमचे लोन कालांतराने समान हप्त्यांमध्ये फेडणे.. तुमच्या होम लोनचा कालावधी वाढत असताना, तुमच्या टर्मच्या शेवटी लोन पूर्णपणे भरले जाईपर्यंत तुमच्या पेमेंटचा मोठा भाग मुद्दल कमी करण्यासाठी जातो.. हा चार्ट स्पष्ट करतो की, तुम्ही मुद्दल आणि इंटरेस्टच्या रकमेसाठी दरवर्षी किती देय करता

₹ 10 हजार ₹ 10 लाख
%
10% 20%
वर्ष
1 वर्ष 30 वर्ष
₹ 10 हजार ₹ 10 लाख

तुमचा मासिक ईएमआय

5,000

पात्र लोनची रक्कम ₹565,796

होम लोन विषयी अधिक

होम लोन

इंटरेस्ट रेट

सुरुवात
8.50%*
सुरुवात
8.50%*
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत

होम लोन

पात्रता निकष

हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी, हाऊसिंग लोन पात्रता निकष तपासणे महत्त्वाचे आहे. पीएनबी हाऊसिंगचे होम लोन पात्रता निकष सर्व वेतनधारी (खासगी किंवा सरकारी) आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी सोपे आहेत.
  • Right Arrow Button = “>”

    वय: होम लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. होम लोनच्या मॅच्युरिटीच्या वेळी वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

  • Right Arrow Button = “>”

    मासिक वेतन/इन्कम: ₹15,000 आणि अधिक

  • Right Arrow Button = “>”

    आवश्यक सिबिल स्कोअर: किमान 611

  • Right Arrow Button = “>”

    वेतनधारी व्यक्तींसाठी कामाचा अनुभव: 3+ वर्ष

  • Right Arrow Button = “>”

    स्वयं-रोजगारितांसाठी व्यवसाय सातत्य: 3+ वर्ष

पीएनबी हाऊसिंग आमचे त्वरित होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरण्याचे स्वातंत्र्य देखील देते आणि होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर  तुम्ही अंदाजे किती होम लोनसाठी पात्र आहात, कालावधी व होम लोन ईएमआय याबाबत कल्पना येते.

स्टेप्स पाहा

होम लोन ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी

आता तुमच्याकडे पीएनबी हाऊसिंग होम लोन विषयी संपूर्ण माहिती आहे, त्यासाठी अर्ज करण्याची हीच ती वेळ आहे. खालील सूचीबद्ध प्रोसेस तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुलभपणे भरण्यास आणि पीएनबी हाऊसिंगच्या कस्टमर केअर प्रतिनिधींकडून कॉल बॅक मिळवण्यास मदत करेल:
…

स्टेप 1

क्लिक करा लोनसाठी अप्लाय करा बटन आणि तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करा.
…

स्टेप 2

तुमचे मूलभूत तपशील आणि लोनच्या आवश्यकता एन्टर करा.
…

स्टेप 3

तुमचे तपशील व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी शेअर केला जाईल.

होम लोन

आवश्यक डॉक्युमेंट्स

होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये डॉक्युमेंटेशन ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. पीएनबी हाऊसिंग प्रत्येक कर्जदाराच्या सोयीसाठी किमान आणि त्रासमुक्त होम लोन डॉक्युमेंटेशन प्रोसेसचे अनुसरण करते. पीएनबी हाऊसिंग होम लोन मिळविण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची यादी खालीलप्रमाणे आहे:

वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी

  • Right Arrow Button = “>”

    लोन ॲप्लिकेशन फॉर्म (अनिवार्य)

  • Right Arrow Button = “>”

    वयाचा पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    निवास पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    उत्पन्नाचा पुरावा: मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप

  • Right Arrow Button = “>”

    मागील 2 वर्षांसाठीचा फॉर्म 16

  • Right Arrow Button = “>”

    लेटेस्ट 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

  • Right Arrow Button = “>”

    प्रॉपर्टी टायटल, मंजूर प्लॅनसारखे इतर डॉक्युमेंट्स.

स्वयं-रोजगारित/व्यावसायिकांसाठी

  • Right Arrow Button = “>”

    लोन ॲप्लिकेशन फॉर्म (अनिवार्य)

  • Right Arrow Button = “>”

    वयाचा पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    निवास पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    बिझनेससाठी उत्पन्नाचा पुरावा आणि आयटीआर

  • Right Arrow Button = “>”

    बिझनेस अस्तित्वात असल्याचा पुरावा

  • Right Arrow Button = “>”

    मागील 3 वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न

  • Right Arrow Button = “>”

    अकाउंटंट-प्रमाणित बॅलन्स शीट, मागील 12 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट

  • Right Arrow Button = “>”

    प्रॉपर्टी टायटल, मंजूर प्लॅन इ. सारखे इतर डॉक्युमेंट्स.

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता

शिफारशीत लेख

होम लोन ब्लॉग

होम लोन

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होम लोन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केले जाऊ शकते का?

होय, परंतु प्रॉपर्टीच्या मालकाला ती नवीन खरेदीदाराला विकायची असेल तरच. विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हाऊस लोन ट्रान्सफर करण्यासाठी औपचारिक प्रोसेस आवश्यक आहे. विक्रेत्याने खरेदीदाराला फोरक्लोजर लेटर प्रदान करणे आवश्यक आहे. जर खरेदीदाराचे होम लोन बँकमध्ये ट्रान्सफर केले तर त्यांनी हाऊस लोनसाठी पुन्हा अप्लाय केले पाहिजे आणि फी भरली पाहिजे.

होम लोन संयुक्तपणे घेतले जाऊ शकतात का?

जर तुम्हाला मोठे लोन हवे असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यासोबत शेअर्ड हाऊस लोन मिळवू शकता. वैयक्तिक लोनपेक्षा होम लोन मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. इन्कम टॅक्स सूट हा संयुक्त कर्जासाठी अप्लाय करण्याचा मोठा लाभ आहे आणि एकाच्याच नावावर घेतलेल्या लोनपेक्षा यात सेव्हिंग्सही जास्त आहे.

होम लोनचा कालावधी कमी होऊ शकतो का?

कस्टमरच्या विनंतीनुसार लोनचा कालावधी स्वैच्छिकपणे बदलला जाऊ शकतो. लोनचा कालावधी कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती नेहमी लोनची प्रिन्सिपल रक्कम प्रीपे करू शकते. विनंती केलेल्या लोनच्या कालावधीची पुनर्रचना करण्यासाठी पीएनबी हाऊसिंग तुमचे लोन स्टेटमेंट आणि अलीकडील उत्पन्नाचे स्टेटमेंट रिव्ह्यू करेल.

होम लोनद्वारे मी किती टॅक्सची बचत करू शकतो/शकते?

घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. भारत सरकारने रहिवाशांना स्वतःची घरे घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी फार पूर्वीपासून अनुकूलता दर्शविली आहे.. म्हणूनच हाऊस लोन 80 सी कपातीसाठी पात्र ठरते आणि गहाण ठेवून प्रॉपर्टी खरेदी केल्याचे अनेक टॅक्स लाभ आहेत, जे टॅक्स बिल लक्षणीयरित्या कमी करते.

होम लोनसाठी अप्लाय करण्याचा सर्वोत्तम मार्ग काय आहे?

तुम्ही आता आमच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकता किंवा होम लोनमध्ये तुमचे स्वारस्य दाखवणारा एसएमएस पाठवू शकता. तरीही, होम लोनसाठी अप्लाय करण्याचा सोपा आणि सर्वोत्तम मार्ग ऑनलाईन आहे.

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा