पात्रता निकष
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
मिळवा होम लोन अधिकतम
90% तुमच्या प्रॉपर्टी मूल्याच्या
होम लोन
पात्रता निकष
मार्केटमधील सर्वात कमी होम लोन इंटरेस्ट रेट्ससह, पीएनबी हाऊसिंग स्वप्नातील घर खरेदी किंवा बांधण्याच्या आकांक्षा पूर्ण करू पाहणाऱ्या सर्वांसाठी अनेक फायदे देतात.
तर, तुम्ही 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह, कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क नसलेले आणि प्रॉपर्टी मूल्याच्या 90% पर्यंत असलेले पर्सनलाईज्ड होम लोन कसे मिळवाल? अगदी सोपे! आमच्याकडे सर्व प्रकारच्या वेतनधारी कर्मचार्यांसाठी अत्यंत पारदर्शक होम लोन पात्रता निकष आहेत, मग ते सरकारी क्षेत्रात काम करत असो किंवा खासगी कंपनीत नोकरी करत असो.
तुम्ही यासाठी निकष पूर्ण केले आहेत का होम लोन पीएनबी हाऊसिंग कडून अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये समाविष्ट आहे:
होम लोन
व्यवसायावर आधारित पात्रता निकष
-
वय: लोन सुरू होते वेळी सर्व वेतनधारी अर्जदारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. याव्यतिरिक्त, लोनच्या मॅच्युरिटी वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
-
निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी रहिवासी असावे.
-
कामाचा अनुभव: तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
-
वेतन: प्रति महिना किमान ₹15,000 किंवा अधिक वेतन असावे
-
लोन रक्कम: ₹ 8 लाखापासून पुढे
-
कालावधी: 30 वर्षांपर्यंत
-
एलटीव्ही: 90% पर्यंत
-
आवश्यक क्रेडिट स्कोअर: 611+
-
वय: होम लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. होम लोनच्या मॅच्युरिटीच्या वेळी वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
-
निवासी: तुम्ही भारताचे कायमस्वरुपी निवासी असले पाहिजेत.
-
कामाचा अनुभव: तुमचे व्यवसाय किमान सलग 3 वर्षाचा असणे आवश्यक आहे.
-
लोन रक्कम: ₹ 8 लाखापासून पुढे.
-
कालावधी: 20 वर्षांपर्यंत.
-
एलटीव्ही: 90% पर्यंत
-
अतिरिक्त: तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अर्ज करता.
-
क्रेडिट स्कोअर: *होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी किमान 611 क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे.
तुम्ही अंदाजे किती होम लोनसाठी पात्र आहात, कालावधी व होम लोन ईएमआय याबाबत कल्पना येते.
स्वयं-रोजगारित/व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेले होम लोन डॉक्युमेंट्स
वेतनधारी अर्जदारांसाठी आवश्यक होम लोन डॉक्युमेंट्स
स्वयं-रोजगारित/व्यावसायिकांसाठी
-
अनिवार्य डॉक्युमेंट्स जसे की लोन अर्ज फॉर्म
-
वयाचा आणि रहिवासाचा पुरावा म्हणून केवायसी डॉक्युमेंट्स
-
मागील 3 वर्षांसाठी आयटीआर, मागील 12 महिन्यांचे व्यवसायिक अकाउंटचे बँक स्टेटमेंट
-
इतर प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स जसे की प्रॉपर्टी टायटल, मंजूर प्लॅन, विक्री करार, इ.
वेतनधारी अर्जदारांसाठी
-
ॲड्रेस पुरावा : आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, टेलिफोन बिल, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
-
वयाचा पुरावा : पॅन कार्ड, पासपोर्ट, वैधानिक प्राधिकरणाचे इतर कोणतेही सर्टिफिकेट
-
उत्पन्नाचा पुरावा: मागील 3 महिन्यांच्या सॅलरी स्लिप
तुमची पात्रता कॅल्क्युलेट करा
होम लोन
वयानुसार पात्रता निकष
अर्जदाराचे वय | होम लोनचा कमाल कालावधी |
---|---|
25 वर्ष | 30 वर्ष |
30 वर्ष | 30 वर्ष |
35 वर्ष | 30 वर्ष |
40 वर्ष | 30 वर्ष |
45 वर्ष | 25 वर्ष |
50 वर्ष | कंपनीच्या निर्णयानुसार* |
तपासा
होम लोन पात्रता निकष ऑनलाईन
परंतु होम लोन पात्रतेच्या निकषांवर प्रभाव टाकणारे घटक काय आहेत?? मूलभूतपणे, ते पॅरामीटर्सचा एक सेट आहेत जे कर्जदाराला डिफॉल्ट न करता तुमची क्रेडिट पात्रता आणि क्षमतेचे मूल्यांकन करण्यास सक्षम करतात.. प्रमुख घटकांमध्ये वय, इन्कम, व्यवसाय, क्रेडिट रेकॉर्ड, प्रॉपर्टी मूल्य, कोणतेही चालू लोन/ईएमआय इ. समाविष्ट आहेत.
पीएनबी हाऊसिंगसह, तुम्ही आता सहजपणे होम लोनसाठीची पात्रता तपासू शकता.. आमचे होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर साधे आणि वापरण्यास सोपे आहे.. खालील तपशील एन्टर करा आणि स्लायडरसह प्ले करा आणि तुम्ही किती लोन रकमेसाठी पात्र आहात हे निर्धारित करा:
नेट मासिक इन्कम
इच्छित लोन कालावधी
इंटरेस्ट रेट
कोणतेही विद्यमान ईएमआय
शिफारशीत लेख
होम लोन ब्लॉग








.jpg/4343a0f3-b1f0-73f6-1bbe-1371a3c3b483?version=1.0&t=1740120801621)



पात्रता निकष संबंधित
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
वेबसाईटवरील तपशील तपासा: पीएनबी हाऊसिंग वेबसाईटवर सूचीबद्ध होम लोन पात्रता निकष सरकारी कर्मचारी/वेतनधारी व्यक्ती/स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी होम लोन मिळविण्यासाठीच्या प्रमुख आवश्यकतांविषयी तपशील प्रदान करतात.
लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरा: लोनची पात्र रक्कम निश्चित करण्यासाठी वेबसाईटवर पीएनबी हाऊसिंगच्या कॅल्क्युलेटरवर काही नंबर एन्टर करा. हे कार्यक्षम टूल तुम्हाला स्लायडर्स वापरून तुमचे होम लोन कोट पर्सनलाईज्ड करण्यास मदत करते.
आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा: आमचे होम लोन प्रतिनिधी तुम्हाला पात्रता तपासणी आणि इतर प्रश्नांमध्ये मदत करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात - मग ते कॉल, ईमेल किंवा वैयक्तिकरित्या असो.
होम लोनद्वारे तुमच्या स्वप्नांच्या घरासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी, तुम्ही किंवा इतर कोणत्याही अर्जदाराने होम लोनचे बेसिक पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत.. असा निकष अनेक घटकांवर अवलंबून असतो, ज्यात क्रेडिट स्कोअर, सध्याचे वय, सध्याचे उत्पन्न, कोणतीही आर्थिक जबाबदारी इ.
पीएनबी हाऊसिंगमध्ये, घर खरेदी करण्यास सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सेवा देण्यासाठी आम्ही पात्रतेच्या निकषांवर सहज होम लोन ऑफर करण्याची प्रतिष्ठा निर्माण केली आहे.. थोडक्यात होम लोनसाठीच्या आमच्या बेसिक आवश्यकता पुढीलप्रमाणे आहेत:
वयमर्यादा |
होम लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. होम लोनच्या मॅच्युरिटीच्या वेळी वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे. |
मासिक वेतन/उत्पन्न |
₹. 15,000 आणि अधिक |
आवश्यक सिबिल स्कोअर |
611+ |
वेतनधारी व्यक्तींसाठी कामाचा अनुभव |
3+ वर्ष |
स्वयं-रोजगारितांसाठी व्यवसाय सातत्य |
3+ वर्ष |
राष्ट्रीयत्व |
भारतीय (रहिवासी) |
होम लोन प्राप्त करण्यासाठीच्या वयाची पात्रता लेंडरनुसार बदलते.
पीएनबी हाऊसिंग सर्वोत्तम ऑफर देते होम लोन इंटरेस्ट रेट्स 21 वयापेक्षा जास्त असलेल्या सर्व अर्जदारांसाठी
याव्यतिरिक्त, तुमच्या होम लोनच्या मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे
होम लोनसाठी वय हा एक महत्त्वाचा निकष आहे कारण तो तुमच्या लोनचा कालावधी निर्धारित करतो आणि त्याऐवजी लोन पात्रता आणि ईएमआयवर परिणाम करतो.. म्हणूनच, एखाद्याने पुरेशी क्रेडिट पात्रता तसेच होम लोन परतफेड करण्याची क्षमता प्राप्त केली असल्यास कमी वयात होम लोन घेण्याचा विचार करणे फायद्याचे ठरते.
अशा वयात वेळेवर ईएमआय भरण्याच्या त्यांच्या क्षमतेवर लेंडरचा आत्मविश्वास नसल्यामुळे पेन्शनधारक किंवा सेवानिवृत्त व्यक्तीसाठी होम लोन मिळवणे ही एक कठीण शक्यता वाटते. तथापि, पेन्शनधारक निश्चितच पीएनबी हाऊसिंग सारख्या विश्वसनीय लेंडरकडून होम लोन मिळवू शकतात. आम्ही प्रोसेस पूर्णपणे पारदर्शक आणि त्रासमुक्त बनवतो आणि स्टेबल आणि स्थिर उत्पन्नासह त्यांच्या लोन ॲप्लिकेशनमध्ये सह-अर्जदार असलेल्या पेन्शनधारकांना सामान्यतः होम लोन ऑफर करतो.
अनेक कस्टमर्सचा विश्वास आहे की सह-अर्जदार असणे होम लोनसाठी महत्त्वपूर्ण निकष नाही. तथापि, होम लोन अर्जदारांसाठी पीएनबी हाऊसिंगमध्ये त्यांच्या होम लोन अर्जामध्ये सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. आमचे तज्ञ आर्थिक दायित्वाचे ओझे कमी करण्यासाठी आणि होम लोनच्या अनुकूल अटी मिळविण्यासाठी सह-अर्जदार जोडण्याची जोरदार शिफारस करतात. जेव्हा मुख्य अर्जदार खूप तरुण असतो, त्याच्याकडे पुरेसे उत्पन्न किंवा क्रेडिट स्कोअर नसतो किंवा पेन्शनधारक असतो तेव्हा एक सह-अर्जदार खूप महत्त्वाचा बनतो, कारण यामुळे तुमची एकूण होम लोनची पात्रता वाढते. अशा प्रकारे, सक्षम सह-अर्जदार दीर्घ कालावधीसाठी परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट्सवर जास्त लोनची रक्कम मिळवण्याची शक्यता वाढवतो. आणि आणखी महत्त्वाचे काय आहे माहिती आहे? तुम्हाला योग्य वाटेल तसे तुम्ही ईएमआय विभाजित करू शकता! जर तुम्हाला सह-अर्जदारासह पुढे सुरू ठेवायचे असेल तर आमचे होम लोन डॉक्युमेंट्स यादी आणि होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर पाहा.
तुम्ही एकावेळी केवळ एकच होम लोन घेऊ शकता याचा व्यापक समज चुकीचा आहे.. किंबहुना, जर तुम्ही सर्वांसाठी पात्रता निकषांची पूर्तता करत असाल तर तुम्ही एकाच वेळी किती होम लोनच्या घेऊ शकता यावर कोणतीही मर्यादा नाही.. तथापि, पहिल्यानंतरच्या प्रत्येक होम लोनसह, तुमची एलटीव्ही टक्केवारी कमी होते.. प्रॉपर्टी इन्व्हेस्टर नेहमीच असे करतात.. एकाधिक होम लोनसाठी पात्र होण्यासाठी पुरेशी परतफेडीची क्षमता, मागील लोन बंद करते वेळी असलेला चांगला ट्रॅक रेकॉर्ड आणि वेळेवर ईएमआय भरणे आणि उत्तम क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे खराब क्रेडिट आणि लोन रेकॉर्ड असेल तर तुम्हाला होम लोनसाठी पात्र होणे कठीण वाटते. लेंडरसाठी, तुम्ही हाय-रिस्क कॅटेगरीमध्ये येऊ शकता. तथापि, तुम्ही अद्याप पुढील गोष्टींचा अवलंब करून होम लोन घेऊ शकता:
तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुमचे लोन पेमेंट करणे
तुमच्या लेंडर सोबत कर्ज सेटल करणे आणि एनओसी प्राप्त करणे
चांगल्या क्रेडिट रेकॉर्डसह सह-अर्जदारासह लोनसाठी अप्लाय करणे
सिबिल स्कोअर हा 3-अंकी नंबर आहे जो तुमच्या मागील लोन आणि ईएमआयनुसार तुमचा क्रेडिट रेकॉर्ड आणि क्रेडिट-योग्यतेचा सारांश देतो. सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड.
पुन्हा एकदा, होम लोनसाठी आवश्यक किमान सिबिल स्कोअर लेंडरनुसार बदलतो. चांगल्या लोन डीलसाठी सामान्य कट-ऑफ प्रत्यक्षात 611+ चा स्कोअर असतो. पीएनबी हाऊसिंगमध्ये, आम्ही सिबिल स्कोअरच्या विविध स्तरामध्ये उपलब्ध असलेल्या व्यक्तींना विविध इंटरेस्ट रेट्स ऑफर करतो, ज्यामध्ये सर्वात कमी इंटरेस्ट 800+ च्या स्कोअरवर ऑफर केले जाते आणि नकारात्मक स्कोअर असलेल्यांवर सर्वात जास्त आकारले जाते. तुम्ही येथे सिबिल स्कोअर नुसार पीएनबी हाऊसिंग होम लोन इंटरेस्ट रेट्स तपासू शकता.
उत्पन्नाचा पुरावा हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जे अर्जदाराच्या लोन परतफेडीची क्षमता आणि होम लोन पात्रता स्थापित करते. तथापि, पीएनबी हाऊसिंगचे प्रगतीशील उन्नती होम लोन्स अशा व्यक्तींना होम लोन ऑफर करतात ज्यांच्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नाही परंतु कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे उत्पन्न आहे. उन्नती होम लोन ची काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत:
35 लाखांपर्यंत लोनची रक्कम
प्रॉपर्टीचे 90% मार्केट व्हॅल्यू पर्यंतचा निधी
किमान औपचारिक उत्पन्नाचे डॉक्युमेंटेशन
30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह कमी ईएमआय
तुमच्या गरजा समायोजित करण्यासाठी कस्टमाईज्ड पात्रता
नाही, तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रीशिवाय होम लोन मिळू शकत नाही.. लक्षात ठेवा, पीएनबी हाऊसिंगसह कोणतेही लेंडर, कोणत्याही अनरजिस्टर्ड प्रॉपर्टीसाठी लोन प्रदान करत नाही.. म्हणून, होम लोनसाठी अर्ज करण्याचा विचार करत असताना रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स अनिवार्यपणे सादर करणे आवश्यक आहे.. तथापि, जर तुमच्याकडे निर्माणाधीन प्रॉपर्टी असेल तर रजिस्ट्रीशिवाय होम लोन प्राप्त करणे शक्य आहे.
लोकांनी मागील 30 मिनिटांमध्ये अप्लाय केले आहे.
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.