PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

लोन डिस्बर्समेंट

  • Right Arrow Button = “>”

    प्रॉपर्टीचे तांत्रिकदृष्ट्या मूल्यांकन केल्यावर आणि सर्व कायदेशीर डॉक्युमेंटेशन पूर्ण झाल्यावर डिस्बर्समेंट केले जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    रिसेलवर व्यक्तीकडून घर/फ्लॅट खरेदीसाठी, कस्टमरने त्याचे स्वत:चे योगदान भरले आहे याची पुष्टी केल्यानंतर ट्रान्सफरच्या वेळी विक्रेत्याला लोनची रक्कम एकरकमी दिली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    कन्स्ट्रक्शन अंतर्गत घर/फ्लॅट्ससाठी, कन्स्ट्रक्शनच्या प्रगतीवर आधारीत लोनची रक्कम डिस्बर्स केली जाईल.

  • Right Arrow Button = “>”

    लोन डिस्बर्समेंट पूर्वी कस्टमरला त्याच्या खर्चाच्या प्रमाणात शेअर इन्व्हेस्ट करावा लागेल. होम लोन एकतर लंपसम किंवा डेव्हलपमेंट ऑथोरिटी/सोसायटी/खासगी बिल्डरच्या आवश्यकतेनुसार इंस्टॉलमेंट मध्ये डिस्बर्स केले जाऊ शकते.

शिफारशीत लेख

होम लोन ब्लॉग

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा