PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY 2.0)

परवडणाऱ्या हाऊसिंगसाठी एक स्टेप

पीएनबी हाऊसिंग फायनान्स प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएस (आर्थिक दुर्बल विभाग), एलआयजी (कमी उत्पन्न गट), एमआयजी (मध्यम उत्पन्न गट) कॅटेगिरीसाठी "क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस)" ऑफर करते.

एमओएचयूपीए (गृहनिर्माण व नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय) द्वारे सुरू करण्यात आलेली इंटरेस्ट सबसिडी स्कीम सीएलएसएस (क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम) ची घोषणा 2022 मध्ये सर्वांसाठी घर असावे या दृष्टीकोनासह सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केली.

पीएमएवाय स्कीम अंतर्गत, कस्टमर (म्हणजेच लाभार्थी) घराच्या खरेदी/बांधकाम/वाढीवर इंटरेस्ट सबसिडीचा लाभ घेण्यास पात्र आहे.

आणखी काही पाहिजे?

आमच्याशी संपर्क साधा

घरबसल्या आरामात तुमचा कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरून अप्लाय करू शकता.
कॉलची विनंती करा
रिलेशनशिप मॅनेजरसोबत बोला, जे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यास मदत करतील.
तुम्ही PNBHFL टाईप करून 56161 वर एसएमएस पाठवू शकता
तुम्ही आमच्या तज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमची आर्थिक आवश्यकता 1800-120-8800 वर शेअर करू शकता
Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा