PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

 

प्लॉट लोन

इंटरेस्ट रेट

प्लॉट खरेदी करून तुमचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत आहात?? पीएनबी हाऊसिंगमध्ये, तुम्ही मार्केटमध्ये सर्वात स्पर्धात्मक आणि परवडणारे लँड लोन इंटरेस्ट रेट प्राप्त करू शकता.
सुरुवात
9.50%*
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत
क्रेडिट स्कोअर वेतनधारी / स्वयं-रोजगारित व्यावसायिक (एसईपी)

स्वयं - रोजगारित

गैर-व्यावसायिक (एसईएनपी)

>=825 9.50% ते 10% 9.80% ते 10.30%
>800 ते 825 9.50% ते 10% 9.90% ते 10.40%
>775 ते 799 10.10% ते 10.60% 10.65% ते 11.15%
>750 ते <=775 10.25% ते 10.75% 10.80% ते 11.30%
> 725 ते < =750 10.55% ते 11.05% 11.25% ते 11.75%
> 700 ते <= 725 10.85% ते 11.35% 11.55% ते 12.05%
> 650 ते <= 700 11.25% ते 11.75% 11.75% ते 12.25%
650 पर्यंत 11.25% ते 11.75% 11.75% ते 12.25%
एनटीसी सिबिल >=170 11.25% ते 11.75% 11.65% ते 12.15%
एनटीसी सिबिल <170 11.15% ते 11.65% 11.55% ते 12.05%

होम लोनसाठी फिक्स्ड रेट – 15.75%

*इंटरेस्ट रेट्स पीएनबी हाऊसिंगच्या विवेकबुद्धीनुसार बदलाच्या अधीन आहेत.

**एनटीसी: न्यू टू क्रेडिट

सुरुवात
9.50%*
नोंद: नमूद केलेले इंटरेस्ट रेट्स फ्लोटिंग रेट्स आहेत
क्रेडिट स्कोअर वेतनधारी / स्वयं-रोजगारित व्यावसायिक (एसईपी) स्वयं - रोजगारित गैर-व्यावसायिक (एसईएनपी)
>=825 9.50% ते 10% 9.80% ते 10.30%
>800 ते 825 9.50% ते 10% 9.80% ते 10.30%
>775 ते 799 10.20% ते 10.70% 10.80% ते 11.30%
>750 ते <=775 10.35% ते 10.85% 11.15% ते 11.65%
> 725 ते < =750 10.70% ते 11.20% 11.30% ते 11.80%
> 700 ते <= 725 11.05% ते 11.55% 11.75% ते 12.25%
> 650 ते <= 700 11.45% ते 11.95% 11.95% ते 12.45%
650 पर्यंत 11.45% ते 11.95% 11.95% ते 12.45%
एनटीसी सिबिल >=170 11.45% ते 11.95% 11.85% ते 12.35%
एनटीसी सिबिल <170 11.35% ते 11.85% 11.75% ते 12.25%

होम लोनसाठी फिक्स्ड रेट – 15.75%

*इंटरेस्ट रेट्स पीएनबी हाऊसिंगच्या विवेकबुद्धीनुसार बदलाच्या अधीन आहेत.

**एनटीसी: न्यू टू क्रेडिट

अधिक जाणून घ्या

आम्ही आमच्या होम लोन च्या तुलनेत प्लॉट लोन इंटरेस्ट रेट्सचा फ्लोटिंग रेट ऑफर करतो. सामान्यपणे, लँड लोन इंटरेस्ट रेट्स काही बेसिस पॉइंट्सने थोडे जास्त असतात. विविध निकषांनुसार यात चढउतार होऊ शकतो:

क्रेडिट स्कोअर

प्लॉट लोनची रक्कम

पात्रता प्रोग्राम ज्याअंतर्गत लोन मंजूर केले जात आहे

पीएनबी हाऊसिंगवरील शुल्काचे शेड्यूल

इंटरेस्ट रेट संबंधित

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लँड लोनसाठी सध्याचा इंटरेस्ट रेट किती आहे?

लँड लोनच्या इंटरेस्ट रेटमध्ये चढ-उतार होत राहतात.. सध्याचा रेट 9.50% पासून सुरू होतो.

प्लॉट खरेदी लोन इंटरेस्ट रेट, होम लोन इंटरेस्ट रेट सारखेच आहे का?

नाही, जमीन खरेदीसाठी लोन इंटरेस्ट रेट नियमित होम लोन इंटरेस्ट रेट पेक्षा थोडाफार भिन्न असतो. जरी ते लेंडरनिहाय भिन्न असले तरीही, प्लॉट लोन इंटरेस्ट रेट सामान्यपणे काही बेसिस पॉईंट्सद्वारे जास्त असतो. कारण प्लॉट लोनमध्ये सामान्यपणे जास्त जोखीम समाविष्ट असते.

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा