PNB Housing Finance Limited

एनएसई:

बीएसई:

अंतिम अपडेट:

पीएनबी हाऊसिंग

कोअर वॅल्यूज

पीपल्स फर्स्ट

  • Right Arrow Button = “>”

    आमची माणसे हीच आमची संपत्ती आहे.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही कौशल्य वाढवतो, विनम्रतेसह सर्वसमावेशकपणे काम करतो, आमच्या अनुभवातून आणि भूतकाळातून सतत शिकतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही आमच्या लोकांना सक्षम बनवतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही उच्च कामगिरीला प्राधान्य देतो, केवळ कामगिरी ओळखतो आणि रिवॉर्ड देतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही गुणवत्तापूर्ण, निष्पक्ष, सहाय्यक, एकमेकांचा आदर करतो, समान संधीवर विश्वास ठेवतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही जबाबदारी देतो आणि अकाउंटेबिलिटीची अपेक्षा करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही टीममध्ये काम करतो आणि आमच्या कामांची पूर्ण मालकी घेतो.. टीमची भावना आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • Right Arrow Button = “>”

    मी इतरांना कशी मदत करू शकतो?? हे आमच्या टीमचे ब्रीदवाक्य आहे.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही आपलेपणाचा भाव जोपासतो.. आमची संस्था कामासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

कस्टमर-सेंट्रिक

  • Right Arrow Button = “>”

    जिथे कस्टमर्सना घरासारखे वाटते, तिथे दीर्घकालीन नाते निर्माण होते – ‘घरच्या गोष्टी’.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही पूर्णवेळ कस्टमर्सना मदत करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्हाला रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या अपेक्षांची सखोल माहिती आहे – आणि आम्ही उपाय सांगतो.

  • Right Arrow Button = “>”

    आमचे बिझनेस पार्टनर्सही आमचे कस्टमर्स आहेत.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही कस्टमर्सच्या हिताचे रक्षण करतो, जबाबदार सल्ला देतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही बाह्य आणि अंतर्गत कस्टमर्स साठी चांगली सेवा देतो. आम्ही अपेक्षेपेक्षा नेहमीच जास्त देतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतो आणि प्रो-ॲक्टिव्ह आहोत, आमच्यासाठी " अतिथी देवो भव"”.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतो आणि प्राधान्याने थेट लोकांना मदत करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आमचे समाधानी कस्टमर्स हे आमचे ब्रँड अ‍ॅम्बेसडर आहेत.

नैतिक मानके

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही आमच्या व्यावसायिक नैतिकतेमध्ये तडजोड करत नाही - 'आम्ही योग्य गोष्टी करतो, आम्ही गोष्टी योग्य करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही पारदर्शक आहोत आणि देशातील कायद्यांचे पालन करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही ओपन कम्युनिकेशनला प्रोत्साहन आणि प्रतिसाद देतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही काळजी घेतो आणि विवेकपूर्ण बिझनेस रिस्क घेतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही निर्भय आहोत.. आम्ही वेळीच काळजी घेतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही अर्थपूर्ण, संबंधित आणि आकर्षक सीएसआर मॅनेज करतो.

  • Right Arrow Button = “>”

    आम्ही देशाच्या कल्याणासाठी योगदान देतो.

Request Call Back at PNB Housing
कॉल बॅक करा