बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
आम्ही पीएनबी हाऊसिंग आहोत
पीएनबी हाऊसिंग
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
सुनील कौल हे आमच्या बोर्डवरील नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉमिनी डायरेक्टर आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू येथून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केला आहे. त्यांना रिटेल आणि कॉर्पोरेट बँकिंग, इंटरनॅशनल पर्सनल बँकिंग, ग्लोबल ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेस आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंटचा 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी, ते सिटीग्रुप, सिटीबँक जपानचे अध्यक्ष आणि सिटीकार्ड्स जपान केके आणि सिटीफायनान्शियल जपान केके चेअरमन म्हणून कार्यरत होते. ते सध्या कार्लाईल सिंगापूर इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायजर्स पीटीईचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. लिमिटेड आणि कार्लाईल एशिया बायआऊट ॲडव्हायजरी टीमसाठी फायनान्शियल सर्व्हिसेससाठी सेक्टर लीड आहे. ते वियश लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची मार्च 5, 2015 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
चंद्रशेखरन रामकृष्णन हे आमच्या बोर्डवरील स्वतंत्र संचालक आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा प्राप्त केला आहे. यापूर्वी, ते कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडसह कार्यरत होते. ते एलटीआय माईंडट्री लिमिटेड, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड, एनएसईआयटी लिमिटेड, केएसएल डिजिटल व्हेंचर्स लिमिटेड आणि न्यूजेन डिजिटलवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात 33 वर्षांचा अनुभव आहे. त्यांची ऑक्टोबर 7, 2015 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
नीलेश शिवजी विकमसे हे आमच्या बोर्डवरील स्वतंत्र संचालक आहेत. त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री केली आहे. ते 1985 पासून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिटमध्ये पोस्ट लायबिलिटी कोर्स आणि बॉम्बे चार्टर्ड अकाउंटंट्स सोसायटीच्या सहकार्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई विद्यापीठाद्वारे आयोजित बिझनेस कन्सल्टन्सी स्टडीजचा कोर्स पूर्ण केला आहे. ते 1985 पासून केकेसी आणि असोसिएट्स एलएलपीसह भागीदार म्हणून कार्यरत आहेत. ते ऑलकार्गो गती लिमिटेड, थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड, एसओटीसी ट्रॅव्हल लिमिटेड, निप्पॉन लाईफ इंडिया ट्रस्टी लिमिटेड, थेजो इंजिनीअरिंग लिमिटेड, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड, ब्लॅकसॉईल कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि गती एक्स्प्रेस अँड सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत . त्यांच्याकडे ऑडिटिंग आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये 37 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांची एप्रिल 22, 2016 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
तेजेंद्र मोहन भासिन हे आमच्या बोर्डवरील इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडे दिल्ली युनिव्हर्सिटीमधून लॉ मध्ये बॅचलर डिग्री, मेरठ युनिव्हर्सिटीमधून सायन्समध्ये मास्टर्स डिग्री, दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री आणि चेन्नईच्या मद्रास युनिव्हर्सिटीमधून फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट डिग्री आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे सर्टिफाईड असोसिएट आहेत. त्यांना 2010 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सच्या गव्हर्निंग काउन्सिलद्वारे ऑनररी फेलोशिप प्रदान केली गेली. त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये 37 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी, ते इंडियन बँकेशी चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून संबंधित होते आणि चार वर्षांसाठी सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशनमध्ये व्हिजिलन्स कमिशनर होते. सध्या ते बँकिंग आणि फायनान्शियल फ्रॉडसाठी ॲडव्हायजरी बोर्डचे चेयरमन आहेत जे सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशनद्वारे स्थापित केले गेले आहे. ते पतंजली फूड्स लिमिटेड (यापूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून ओळखले जात असे), एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, पीएनबी गिल्ट्स लिमिटेड आणि एसबीआय लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या बोर्डवर डायरेक्टर म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांची 2 एप्रिल, 2020 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
नीरज व्यास आमच्या बोर्डावरील इंडिपेंडंट डायरेक्टर. विक्रम यांनी उज्जैन स्थित विक्रम युनिव्हर्सिटी मधून सायन्स मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. बँकिंग क्षेत्रात गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी, ते स्टेट बँक ऑफ इंडियासह कार्यरत होते. त्यांना सप्टेंबर 1, 2020 पासून नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन-इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आमच्या बोर्डवर नियुक्त केले गेले. यापूर्वी, ते एप्रिल 15, 2019 ते एप्रिल 28, 2020 पर्यंत आमच्या कंपनीमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर होते आणि एप्रिल 28, 2020 ते ऑगस्ट 10, 2020 पर्यंत मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते.
सुदर्शन सेन हे आमच्या बोर्डवरील स्वतंत्र संचालक आहेत. त्यांनी अनुक्रमे दिल्ली विद्यापीठ आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातून विज्ञान (गणित) आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी, ते भारतीय रिझर्व्ह बँकसह कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. ते फेडरल बँक लिमिटेड, कॅशपोर मायक्रो क्रेडिट आणि ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची ऑक्टोबर 1, 2020 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
गीता नय्यर या आमच्या बोर्डवरील स्वतंत्र संचालिका आहेत.. त्यांनी अमोस टक स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, डार्टमाउथ कॉलेज, युनायटेड स्टेट अमेरिका येथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.. ते ओरिएंटल हॉटेल्स लिमिटेड, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ताज सॅट्स एअर कॅटरिंग लिमिटेड आणि आस्क इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उदयपूर आणि हेल्पेज इंडियाच्या गव्हर्निंग बॉडीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य देखील आहे. त्यांची आमच्या बोर्डवर सुरुवातीला मे 29, 2021 पासून नियुक्ती करण्यात आली होती आणि सलग दुसऱ्यांदा पाच(5)वर्षांच्या कालावधी साठी पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून 29, 2024 ते मे 28, 2029 कालावधी साठी नियुक्त करण्यात आली
पवन कौशल हे आमच्या बोर्डवरील स्वतंत्र संचालक आहेत. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॉम्बे विद्यापीठातून फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. ते 1985 पासून इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. त्यांना फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 32 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी, ते फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेडमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून आणि रिस्क डिपार्टमेंटमध्ये ग्रुप एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट म्हणून IDFC First बँक लिमिटेडसह कार्यरत होते. ते इनोव्हन कॅपिटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड, लेंडिंगकार्ट फायनान्स लिमिटेड आणि लेंडिंगकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डवर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची ऑक्टोबर 27, 2022 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
दिलीप कुमार जैन हे आमच्या बोर्डवरील नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉमिनी डायरेक्टर आहेत. त्यांच्याकडे राजस्थान युनिव्हर्सिटीमधून कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री आहे. ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे 1989 पासून सदस्य देखील आहेत. त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये 26 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. ते सध्या पंजाब नॅशनल बँकमधील फायनान्स डिव्हिजन येथे चीफ जनरल मॅनेजर आहेत. ते इंडिया एसएमई ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड बोर्डवरील डायरेक्टर म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची 4 नोव्हेंबर, 2022 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
गिरीश कौसगी हे आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत. त्यांच्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड ट्रेडमधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह मास्टर्स डिप्लोमा आहे. त्यांना फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 21 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. यापूर्वी, ते कॅन फिन होम्स लिमिटेडशी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून, टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडशी हेड रिटेल - क्रेडिट अँड रिस्क म्हणून, आयडीएफसी बँक लिमिटेडशी एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेडशी जॉईंट जनरल मॅनेजर म्हणून संबंधित होते. ते आमच्या सहाय्यक कंपन्या, म्हणजेच पीएचएफएल होम लोन्स आणि सर्व्हिसेस लिमिटेड आणि पेहेल फाऊंडेशन यांच्या बोर्डवर डायरेक्टर म्हणून देखील कार्यरत आहेत. त्यांची 21 ऑक्टोबर, 2022 पासून आमच्या बोर्डवर नियुक्ती करण्यात आली.
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.