अवॉर्ड
एनएसई: ₹ ▲ ▼ ₹
बीएसई: ₹ ▲ ▼ ₹
अंतिम अपडेट:
-
english
सर्च करा ऑनलाईन पेमेंट
-
लोन प्रॉडक्ट्स
-
हाऊसिंग लोन
-
अन्य होम लोन
-
-
रोशनी लोन्स
-
अफोर्डेबल हाऊसिंग
-
- फिक्स्ड डिपॉझिट
-
कॅल्क्युलेटर
-
तुमच्या फायनान्शियल स्थितीची माहिती
-
तुमच्या फायनान्सचे व्यवस्थापन
-
अतिरिक्त खर्चाचे कॅल्क्युलेशन
-
-
नॉलेज हब
-
इन्व्हेस्टर्स
-
इन्व्हेस्टर संपर्क
-
कॉर्पोरेट गव्हर्नन्स
-
लेटेस्ट @ पीएनबी हाऊसिंग
-
-
आमच्याविषयी
-
व्यवस्थापन
-
प्रेस
-
कर्मचारी
-
- आमच्याशी संपर्क साधा
आम्ही पीएनबी हाऊसिंग आहोत
पीएनबी हाऊसिंग
अवॉर्ड आणि मान्यता
एग्फर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - बेस्ट रिजनल पीआर कॅम्पेन
एग्फर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - बेस्ट रिजनल पीआर कॅम्पेन
एग्फर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - बेस्ट ब्रँड साँग
एग्फर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - बेस्ट ब्रँड साँग
ग्रेट इंडियन सीएचआरओ लीडर्स अवॉर्ड्स - डी अँड आय एक्सलन्ससाठी ग्रेट इंडियन ऑर्गनायझेशन
ग्रेट इंडियन सीएचआरओ लीडर्स अवॉर्ड्स - डी अँड आय एक्सलन्ससाठी ग्रेट इंडियन ऑर्गनायझेशन
वर्ल्ड बीएफएसआय कॉंग्रेस आणि अवॉर्ड्स - मोस्ट ॲडमायर्ड बीएफएसआय प्रोफेशनल्स
वर्ल्ड बीएफएसआय कॉंग्रेस आणि अवॉर्ड्स - मोस्ट ॲडमायर्ड बीएफएसआय प्रोफेशनल्स
जॉम्बे वॉव वर्कप्लेस अवॉर्ड्स - वॉव वर्कप्लेस अवॉर्ड
जॉम्बे वॉव वर्कप्लेस अवॉर्ड्स - वॉव वर्कप्लेस अवॉर्ड
वर्ल्ड एचआर कॉंग्रेस - टॉप एचआर इन्फ्लुएन्सर्स
वर्ल्ड एचआर कॉंग्रेस - टॉप एचआर इन्फ्लुएन्सर्स
नॅशनल फीदर अवॉर्ड 2025 - हाऊसिंग फायनान्समध्ये सर्वोत्तम मार्केटिंग आणि ब्रँड स्ट्रॅटेजी
नॅशनल फीदर अवॉर्ड 2025 - हाऊसिंग फायनान्समध्ये सर्वोत्तम मार्केटिंग आणि ब्रँड स्ट्रॅटेजी
नॅशनल फीदर अवॉर्ड 2025 - नॅशनल लीडर इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
नॅशनल फीदर अवॉर्ड 2025 - नॅशनल लीडर इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
E4M परफॉर्मन्स मार्केटिंग अवॉर्ड 2024 - सर्वोत्तम परफॉर्मन्स मार्केटिंग टेक्नॉलॉजी
E4M परफॉर्मन्स मार्केटिंग अवॉर्ड 2024 - सर्वोत्तम परफॉर्मन्स मार्केटिंग टेक्नॉलॉजी
E4M परफॉर्मन्स मार्केटिंग अवॉर्ड 2024 - सर्वोत्तम फूल फनल स्ट्रॅटेजी
E4M परफॉर्मन्स मार्केटिंग अवॉर्ड 2024 - सर्वोत्तम फूल फनल स्ट्रॅटेजी
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (टेक्निकल अचीव्हमेंट अवॉर्ड)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (टेक्निकल अचीव्हमेंट अवॉर्ड)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (टॉप 100)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (टॉप 100)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (प्लॅटिनम)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - डिजिटल ॲन्युअल रिपोर्ट (प्लॅटिनम)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - ॲन्युअल रिपोर्ट (टेक्निकल अचीव्हमेंट अवॉर्ड)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - ॲन्युअल रिपोर्ट (टेक्निकल अचीव्हमेंट अवॉर्ड)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - वार्षिक रिपोर्ट (टॉप 100)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - वार्षिक रिपोर्ट (टॉप 100)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - ॲन्युअल रिपोर्ट (गोल्ड)
एलएसीपी व्हिजन अवॉर्ड्स - ॲन्युअल रिपोर्ट (गोल्ड)
9th ईएलईटीएस बीएफएसआय सीएक्सओ अवॉर्ड - फायनान्शियल समावेशासाठी उत्कृष्ट योगदान
9th ईएलईटीएस बीएफएसआय सीएक्सओ अवॉर्ड - फायनान्शियल समावेशासाठी उत्कृष्ट योगदान
9th ईएलईटीएस बीएफएसआय सीएक्सओ अवॉर्ड - फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये स्ट्रॅटेजिक व्हिजनरी
9th ईएलईटीएस बीएफएसआय सीएक्सओ अवॉर्ड - फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये स्ट्रॅटेजिक व्हिजनरी
भारत लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्स - टेक्नॉलॉजी ड्रिव्हन हाऊसिंग फायनान्समध्ये पायनिअर
भारत लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्स - टेक्नॉलॉजी ड्रिव्हन हाऊसिंग फायनान्समध्ये पायनिअर
भारत लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्स - हाऊसिंग फायनान्समध्ये उत्कृष्ट सर्व्हिस एक्सलन्स
भारत लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्स - हाऊसिंग फायनान्समध्ये उत्कृष्ट सर्व्हिस एक्सलन्स
ॲडगली सीएमओ चर्चा अवॉर्ड - बेस्ट पीआर कॅम्पेन
ॲडगली सीएमओ चर्चा अवॉर्ड - बेस्ट पीआर कॅम्पेन
E4M सीएक्स इंडिया समिट अँड अवॉर्ड्स - काँटॅक्ट सेंटर प्लॅटफॉर्मचा सर्वोत्तम वापर
E4M सीएक्स इंडिया समिट अँड अवॉर्ड्स - काँटॅक्ट सेंटर प्लॅटफॉर्मचा सर्वोत्तम वापर
क्वांटिक इंडिया 4th सीएक्स एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - बेस्ट काँटॅक्ट सेंटर डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह
क्वांटिक इंडिया 4th सीएक्स एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - बेस्ट काँटॅक्ट सेंटर डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह
ईटी नाऊ प्रगतीशील ठिकाणे
ईटी नाऊ प्रगतीशील ठिकाणे
टाइम्स नाऊ इंडियाज इम्पॅक्टफुल सीईओ 2024
टाइम्स नाऊ इंडियाज इम्पॅक्टफुल सीईओ 2024
एशिया लीडरशिप अवॉर्ड्स 2024 - इम्पेकेबल लीडर ऑफ द इयर
एशिया लीडरशिप अवॉर्ड्स 2024 - इम्पेकेबल लीडर ऑफ द इयर
एशिया लीडरशिप अवॉर्ड्स 2024 - एक्सलन्स इन फायनान्शियल सर्व्हिसेस
एशिया लीडरशिप अवॉर्ड्स 2024 - एक्सलन्स इन फायनान्शियल सर्व्हिसेस
इंडिया सीएसआर अवॉर्ड्स 2024 - बेस्ट सोशल वेलफेअर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
इंडिया सीएसआर अवॉर्ड्स 2024 - बेस्ट सोशल वेलफेअर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
इंडिया सीएसआर अवॉर्ड्स 2024 - बेस्ट हेल्थकेअर सपोर्ट इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
इंडिया सीएसआर अवॉर्ड्स 2024 - बेस्ट हेल्थकेअर सपोर्ट इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
इलेट्स एनबीएफसी100 लीडर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्स - आउटस्टँडिंग लीडर इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
इलेट्स एनबीएफसी100 लीडर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्स - आउटस्टँडिंग लीडर इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
इलेट्स एनबीएफसी100 लीडर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्स - एक्सलन्स इन स्ट्रॅटेजिक लीडरशिप
इलेट्स एनबीएफसी100 लीडर ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्स - एक्सलन्स इन स्ट्रॅटेजिक लीडरशिप
ईटीबीएफएसआय एक्सेलर अवॉर्ड 2024 - बेस्ट सीएसआर कॅम्पेन ऑफ द इयर
ईटीबीएफएसआय एक्सेलर अवॉर्ड 2024 - बेस्ट सीएसआर कॅम्पेन ऑफ द इयर
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - स्टोरी टेलिंग अवॉर्ड
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - स्टोरी टेलिंग अवॉर्ड
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - वेबसाईट अँड मायक्रोसाईट अवॉर्ड
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - वेबसाईट अँड मायक्रोसाईट अवॉर्ड
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - कॉर्पोरेट फिल्म अवॉर्ड्स
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - कॉर्पोरेट फिल्म अवॉर्ड्स
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - ॲन्युअल रिपोर्ट
पीआरसीआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2024 - ॲन्युअल रिपोर्ट
दी फॉर्च्युन लीडरशिप अवॉर्ड्स - एक्सलन्स इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सिंग
दी फॉर्च्युन लीडरशिप अवॉर्ड्स - एक्सलन्स इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्सिंग
दी फॉर्च्युन लीडरशिप अवॉर्ड्स - बीएफएसआय सीईओ ऑफ द इयर
दी फॉर्च्युन लीडरशिप अवॉर्ड्स - बीएफएसआय सीईओ ऑफ द इयर
ग्रेट इंडियन कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन कॅम्पेन ऑफ द इयर
ग्रेट इंडियन कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन कॅम्पेन ऑफ द इयर
ग्रेट इंडियन कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - पब्लिक रिलेशन्स कॅम्पेन ऑफ द इयर
ग्रेट इंडियन कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - पब्लिक रिलेशन्स कॅम्पेन ऑफ द इयर
17th सीएक्स स्ट्रॅटेजी समिट अँड अवॉर्ड्स 2024 - सीएक्स टेक्नॉलॉजी इंप्लिमेंटेशन ऑफ द इयर
17th सीएक्स स्ट्रॅटेजी समिट अँड अवॉर्ड्स 2024 - सीएक्स टेक्नॉलॉजी इंप्लिमेंटेशन ऑफ द इयर
17th सीएक्स स्ट्रॅटेजी समिट अँड अवॉर्ड्स 2024 - बेस्ट काँटॅक्ट सेंटर एक्स्पीरिअन्स
17th सीएक्स स्ट्रॅटेजी समिट अँड अवॉर्ड्स 2024 - बेस्ट काँटॅक्ट सेंटर एक्स्पीरिअन्स
ग्रेट इंडियन ट्रेझरी लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - बेस्ट ट्रेझरी टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अवॉर्ड
ग्रेट इंडियन ट्रेझरी लीडर्स समिट अँड अवॉर्ड्स 2024 - बेस्ट ट्रेझरी टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अवॉर्ड
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - कमाल एकूण एनपीए वर्षानिहाय कपात
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - कमाल एकूण एनपीए वर्षानिहाय कपात
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट लीड जनरेशन कॅम्पेन
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट लीड जनरेशन कॅम्पेन
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स इनिशिएटिव्ह
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स इनिशिएटिव्ह
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट ब्रँड बिल्डिंग कॅम्पेन
डीएनए एनबीएफसी अवॉर्ड्स 2024 - बेस्ट ब्रँड बिल्डिंग कॅम्पेन
पिच बीएफएसआय मार्केटिंग अवॉर्ड्स - पीपीसीचा सर्वोत्तम वापर
पिच बीएफएसआय मार्केटिंग अवॉर्ड्स - पीपीसीचा सर्वोत्तम वापर
12th फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन इंडिया समिट अँड अवॉर्ड्स 2024 - डिजिटल फायनान्स इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
12th फायनान्स ट्रान्सफॉर्मेशन इंडिया समिट अँड अवॉर्ड्स 2024 - डिजिटल फायनान्स इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
19th सीएफओ व्हिजन समिट अँड अवॉर्ड्स - लीडरशिप इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
19th सीएफओ व्हिजन समिट अँड अवॉर्ड्स - लीडरशिप इन अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स
19th सीएफओ व्हिजन समिट अँड अवॉर्ड्स - बेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी
19th सीएफओ व्हिजन समिट अँड अवॉर्ड्स - बेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी
इंडिया एचआर समिट अँड अवॉर्ड्स - बेस्ट एम्प्लॉई एंगेजमेंट स्ट्रॅटेजी
इंडिया एचआर समिट अँड अवॉर्ड्स - बेस्ट एम्प्लॉई एंगेजमेंट स्ट्रॅटेजी
आरएमएआय फ्लेम अवॉर्ड्स - न्यू ऑन-ग्राऊंड प्रॉपर्टी ऑफ द इयर
आरएमएआय फ्लेम अवॉर्ड्स - न्यू ऑन-ग्राऊंड प्रॉपर्टी ऑफ द इयर
4th ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड – सीईओ ऑफ द इयर
4th ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड – सीईओ ऑफ द इयर
4th ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड – फायनान्शियल इन्क्युलजन इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
4th ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड – फायनान्शियल इन्क्युलजन इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
4th ग्रेट इंडियन BFSI अवॉर्ड - बेस्ट वेबसाईट
4th ग्रेट इंडियन BFSI अवॉर्ड - बेस्ट वेबसाईट
ET एज बेस्ट BFSI ब्रँड्स 2024
ET एज बेस्ट BFSI ब्रँड्स 2024
इलेट्स BFSI CXO अवॉर्ड – एक्सलन्स इन स्ट्रॅटेजिक लीडरशिप
इलेट्स BFSI CXO अवॉर्ड – एक्सलन्स इन स्ट्रॅटेजिक लीडरशिप
इलेट्स BFSI CXO अवॉर्ड – आऊटस्टँडिंग लीडरशिप इन NBFCs
इलेट्स BFSI CXO अवॉर्ड – आऊटस्टँडिंग लीडरशिप इन NBFCs
BW मार्केटिंग एक्सेल अवॉर्ड – रिजनल कम्युनिकेशन कॅम्पेन
BW मार्केटिंग एक्सेल अवॉर्ड – रिजनल कम्युनिकेशन कॅम्पेन
BW मार्केटिंग एक्सेल अवॉर्ड – स्पेशिलाईज्ड BFSI कॅम्पेन
BW मार्केटिंग एक्सेल अवॉर्ड – स्पेशिलाईज्ड BFSI कॅम्पेन
CREDAI MCHI गोल्डन पिलर अवॉर्ड – CSR इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
CREDAI MCHI गोल्डन पिलर अवॉर्ड – CSR इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
एग्गफर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - रुरल मार्केटिंग साठी प्रादेशिक पीआरचा सर्वोत्तम वापर
एग्गफर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - रुरल मार्केटिंग साठी प्रादेशिक पीआरचा सर्वोत्तम वापर
एग्गफर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - ग्रामीण भारतासाठी सर्वोत्तम सीएसआर/सामाजिक विकास मोहीम
एग्गफर्स्ट चलो रुरल अवॉर्ड्स - ग्रामीण भारतासाठी सर्वोत्तम सीएसआर/सामाजिक विकास मोहीम
4th वार्षिक बीएफएसआय उत्कृष्टता पुरस्कार - बेस्ट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
4th वार्षिक बीएफएसआय उत्कृष्टता पुरस्कार - बेस्ट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इनिशिटिव्ह ऑफ दी इयर
पीच बीएफएसआय मार्केटिंग अवॉर्ड - सर्वात प्रभावी हॉलिडे, सीझनल आणि फेस्टिव्ह मार्केटिंग
पीच बीएफएसआय मार्केटिंग अवॉर्ड - सर्वात प्रभावी हॉलिडे, सीझनल आणि फेस्टिव्ह मार्केटिंग
दी इकॉनॉमिक टाइम्स - आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2023
दी इकॉनॉमिक टाइम्स - आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2023
एम्प्लॉयी हॅपीनेस अवॉर्ड 2023 – बेस्ट एम्प्लॉयी इंडक्शन प्रोग्राम
एम्प्लॉयी हॅपीनेस अवॉर्ड 2023 – बेस्ट एम्प्लॉयी इंडक्शन प्रोग्राम
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2023 – कॉर्पोरेट ग्रुप कॅटेगरी अंतर्गत बेस्ट सीएसआर इनिशिएटिव्ह
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2023 – कॉर्पोरेट ग्रुप कॅटेगरी अंतर्गत बेस्ट सीएसआर इनिशिएटिव्ह
10वा सीएसआर टाइम्स अवॉर्ड 2023 – महिला सशक्तीकरण कॅटेगरीमध्ये गोल्ड
10वा सीएसआर टाइम्स अवॉर्ड 2023 – महिला सशक्तीकरण कॅटेगरीमध्ये गोल्ड
क्वांटिक इंडिया 2nd ॲन्युअल सीएक्स एक्सलन्स अवॉर्ड्स 2023 – बेस्ट काँटॅक्टलेस सर्व्हिस एक्स्पीरिअन्स (फायनान्शियल सर्व्हिसेस)
क्वांटिक इंडिया 2nd ॲन्युअल सीएक्स एक्सलन्स अवॉर्ड्स 2023 – बेस्ट काँटॅक्टलेस सर्व्हिस एक्स्पीरिअन्स (फायनान्शियल सर्व्हिसेस)
इलेट्स बीएफएसआय गेम चेंजर अवॉर्ड्स
इलेट्स बीएफएसआय गेम चेंजर अवॉर्ड्स
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – सीईओ ऑफ द इयर
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – सीईओ ऑफ द इयर
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – फायनान्शियल इन्क्लुजन इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – फायनान्शियल इन्क्लुजन इनिशिएटिव्ह ऑफ द इयर
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – मार्केटिंग कॅम्पेन ऑफ द इयर
ग्रेट इंडियन बीएफएसआय अवॉर्ड्स 2023 – मार्केटिंग कॅम्पेन ऑफ द इयर
इलेट्स 13th एनबीएफसी 100 टेक समिट - आउटस्टँडिंग प्रॉडक्ट इनोव्हेशन (ज्युरीज चॉईस)
इलेट्स 13th एनबीएफसी 100 टेक समिट - आउटस्टँडिंग प्रॉडक्ट इनोव्हेशन (ज्युरीज चॉईस)
कस्टमर फेस्ट अवॉर्ड्स 2023 – बेस्ट डिजिटल कस्टमर एक्स्पीरिअन्स इनिशिएटिव्ह
कस्टमर फेस्ट अवॉर्ड्स 2023 – बेस्ट डिजिटल कस्टमर एक्स्पीरिअन्स इनिशिएटिव्ह
बिझनेस आयकॉन्स ऑफ इंडिया 2023 – श्री. गिरीश कौसगी, एमडी आणि सीईओ, पीएनबी हाऊसिंग फायनान्स
बिझनेस आयकॉन्स ऑफ इंडिया 2023 – श्री. गिरीश कौसगी, एमडी आणि सीईओ, पीएनबी हाऊसिंग फायनान्स
एलएसीपी (लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स) व्हिजन अवॉर्ड्स - प्लॅटिनम अवॉर्ड इन डायव्हर्सिफाइड फायनान्शियल सर्व्हिसेस कॅटेगरी
एलएसीपी (लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स) व्हिजन अवॉर्ड्स - प्लॅटिनम अवॉर्ड इन डायव्हर्सिफाइड फायनान्शियल सर्व्हिसेस कॅटेगरी
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट फ्रॉड कंट्रोल इनिशिएटिव
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट फ्रॉड कंट्रोल इनिशिएटिव
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट सीएसआर इनिशिएटिव
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट सीएसआर इनिशिएटिव
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट न्यू ॲप्लिकेशन डेवलपमेंट इनिशिएटिव
बँकिंग फ्रंटियर्स डीएनए अवॉर्ड्स 2022 – बेस्ट न्यू ॲप्लिकेशन डेवलपमेंट इनिशिएटिव
सीईओ ऑफ द इअर
अधिक वाचासीईओ ऑफ द इअर
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. हरदयाल प्रसाद यांना 3ऱ्या वार्षिक बीएफएसआय टेक्नॉलॉजी एक्सीलेंस अवॉर्ड्स 2022 मध्ये क्वांटिक बिझनेस मीडिया प्रा. लि. द्वारे सीईओ ऑफ द इअर, एचएफसी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
बेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इअर
अधिक वाचाबेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इअर
क्वांटिक बिझनेस मीडिया प्रा. लि द्वारे 3ऱ्या वार्षिक बीएफएसआय टेक्नॉलॉजी एक्सलन्स अवॉर्ड्स 2022 मध्ये सर्वोत्तम हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इअर.
ग्लोबल सीएसआर एक्सीलेंस आणि लीडरशिप अवॉर्ड
अधिक वाचाग्लोबल सीएसआर एक्सीलेंस आणि लीडरशिप अवॉर्ड
पीएनबी हाऊसिंग फायनान्स जागतिक सीएसआर काँग्रेसद्वारे महिला सशक्तीकरण कॅटेगरीमध्ये 'ग्लोबल सीएसआर एक्सीलेंस लीडरशिप अवॉर्ड' चा अभिमानास्पद प्राप्तकर्ता आहे
बिझनेस आयकॉन्स ऑफ इंडिया 2022
अधिक वाचाबिझनेस आयकॉन्स ऑफ इंडिया 2022
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ, श्री. हरदयाल प्रसाद यांना झी बिझनेसच्या सहयोगाने टीम मार्क्समेनद्वारे बिझनेस आयकॉन्स ऑफ इंडिया 2022 पैकी एक म्हणून मान्यता दिली गेली आहे
द लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स (एलएसीपी)
अधिक वाचाद लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स (एलएसीपी)
दी लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स (एलएसीपी) यांनी आमच्या वार्षिक रिपोर्टला जगभरात 20th म्हणून रँक दिले आणि प्रिंट आणि डिजिटल दोन्ही आवृत्तींसाठी प्लॅटिनम अवॉर्ड दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आमची रँकिंग आणि अवॉर्ड कॅटेगरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, गोल्डपासून ते प्लॅटिनमपर्यंत आणि जगभरातील 60th ते 20th पर्यंत
इंस्पायरिंग सीईओ 2021
अधिक वाचाइंस्पायरिंग सीईओ 2021
श्री. हरदयाल प्रसाद, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांना इकॉनॉमिक टाइम्सद्वारे "इंस्पायरिंग सीईओ 2021" पैकी एक म्हणून मान्यता.
इकॉनॉमिक टाइम्स आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया
अधिक वाचाइकॉनॉमिक टाइम्स आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया
पीएनबी हाऊसिंग फायनान्स इकॉनॉमिक टाइम्स आयकॉनिक ब्रँड ऑफ इंडिया पैकी एक आहे (सलग दोन वर्षे). ही मान्यता दर्शविते की धोरणात्मक ब्रँडची विचारप्रणाली केवळ बिझनेस वाढवत नाही तर शाश्वत वाढीसाठी पाया तयार करते आणि राष्ट्र निर्माणात योगदान देते
इकॉनॉमिक टाइम्स सर्वोत्तम ब्रँड्स 2021
अधिक वाचाइकॉनॉमिक टाइम्स सर्वोत्तम ब्रँड्स 2021
पीएनबी हाऊसिंग फायनान्स इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट ब्रँड्स 2021 च्या अभिमानास्पद प्राप्तकर्त्यांपैकी एक आहे
बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021
अधिक वाचाबिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021
एसीई टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मसाठी मिंट टेकसर्कलद्वारे आयोजित बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021 पीएनबी हाऊसिंगने जिंकला.
ईटी आयकॉनिक ब्रँड्स 2021
अधिक वाचाईटी आयकॉनिक ब्रँड्स 2021
द इकॉनॉमिक टाइम्सने पीएनबी हाऊसिंगला 'वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया 2021' म्हणून मान्यता दिली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी, पीएनबी हाऊसिंगला 'आयकॉनिक ब्रँड्स ऑफ इंडिया म्हणून मान्यता दिली आहे.’.
भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहाचा भाग असलेले, द इकॉनॉमिक टाइम्सचा आयकॉनिक ब्रँड्स समिट म्हणजे यशस्वी 'आयकॉनिक' कथा लिहिणाऱ्या ब्रँड आणि व्यवसायांना प्रकाश झोतात आणण्याचा एक प्रयत्न आहे.
हा कार्यक्रम 25 जून 2021 रोजी व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला होता आणि एमडी आणि सीईओ श्री हरदयाल प्रसाद कंपनीच्या वतीने समारंभास उपस्थित होते.
मिंट | टेकसर्कल बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021
अधिक वाचामिंट | टेकसर्कल बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021
पीएनबी हाऊसिंगने मिंटद्वारे आयोजित बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स 2021 पटकाविला | टेकसर्कल त्यांच्या एसीई टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मसाठी.
एसीई टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म डिजिटल एक्झिक्युशनमध्ये उत्कृष्ट म्हणून मान्यताप्राप्त आहे - प्रोसेस इनोवेशन.. हा ग्राहकांचे अनुभव अखंड ठेवण्यासाठीचा नवीन दृष्टीकोन आहे.. या नाविन्यपूर्ण शोधामुळे ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात आणि सुरक्षित राहून ऑनलाईन होम लोन मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते.. पीएनबी हाऊसिंग फायनान्स शाश्वत विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वचनबद्ध आहे.
बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड्स संस्थात्मक प्रक्रियेत सुधारणा करून व्यावसायाला नवीन उंचीवर नेलेल्या व्यवसाय आणि टेक्नॉलॉजीमधील नेतृत्वांना मान्यता देते.
हे अवॉर्ड फंक्शन 25 जून 2021 रोजी व्हर्च्युअली आयोजित करण्यात आले होते आणि कंपनीच्यावतीने श्री नितांत देसाई, सीटीओ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मोस्ट ट्रस्टेड ब्रँड्स (सीएनबीसी टीव्ही 18 च्या सहकार्याने टीम मार्क्समेन) 2021
अधिक वाचामोस्ट ट्रस्टेड ब्रँड्स (सीएनबीसी टीव्ही 18 च्या सहकार्याने टीम मार्क्समेन) 2021
सीएनबीसी टीव्ही 18 च्या सहकार्याने टीम मार्क्समेनद्वारे पीएनबी हाऊसिंगला “मोस्ट ट्रस्टेड ब्रँड्स 2021” प्रदान करण्यात आले.
हा प्रमुख समारोह राष्ट्र उभारणीच्या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या क्षेत्रातील ब्रँड्सना ओळखतो आणि इंडस्ट्रीने समाज आणि अर्थव्यवस्थेला देऊ केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा उत्सव साजरा करतो.. व्यवसाय, उद्योग किंवा उपक्रमाद्वारे केलेल्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी समर्पित असलेले हे एक प्रकारचे व्यासपीठ आहे.
सर्व सुरळीत झाल्यानंतर पीएनबी हाऊसिंगने आघाडी घेतली आहे.. एलिजिअंट मार्केट रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे, निवडक श्रेणी आणि निवडक ब्रँड्समध्ये भारतातील शहरी आणि ग्रामीण (5 लाख+ शहरे) मधील चॅनेल भागीदार आणि ग्राहकांनी ओळखल्याप्रमाणे, सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडचा क्लच ओळखला गेला.
हे अवॉर्ड फंक्शन 26 मार्च 2021 रोजी व्हर्च्युअली आयोजित केले गेले होते आणि पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवसाय प्रमुख श्री. पंकज जैन हे कंपनीच्यावतीने या समारोहात उपस्थित होते.
द इकॉनॉमिक टाइम्स 5th आवृत्ती आशियातील सर्वात आश्वासक बिझनेस लीडर्स
अधिक वाचाद इकॉनॉमिक टाइम्स 5th आवृत्ती आशियातील सर्वात आश्वासक बिझनेस लीडर्स
श्री. हरदयाल प्रसाद, पीएनबी हाऊसिंगचे एमडी आणि सीईओ यांना 5 व्या आवृत्ती समारंभात 2020-21 चा इकॉनॉमिक टाईम्सचा आशियातील सर्वात आश्वासक बिझनेस लीडर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
इकॉनॉमिक टाईम्स अशा बिझनेस लीडर्सचा सन्मान करते, जे केवळ आशियातीलच नाही तर जवळच्या भविष्यातील व्यवसायाच्या डेमॉग्राफिक्सला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कार्यक्रम 15 डिसेंबर 2020 रोजी व्हर्च्युअली आयोजित केला गेला.
ट्रेजरी टुडे आशियाद्वारे आयोजित अॅडम स्मिथ अवॉर्ड्स आशिया 2020
अधिक वाचाट्रेजरी टुडे आशियाद्वारे आयोजित अॅडम स्मिथ अवॉर्ड्स आशिया 2020
एप्रिल 2020 मध्ये जेआयसीएसोबत आयोजित केलेल्या 'बेस्ट सस्टेनेबल फायनान्स / ईएसजी सोल्युशन फॉर द एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग (ईसीबी) डील या कॅटेगिरीमध्ये ॲॅडम स्मिथ अवॉर्ड्स आशियाद्वारे पीएनबी हाऊसिंगची 'हायली कमेंडेड विनर 2020' म्हणून निवड करण्यात आली आहे.
हा अवॉर्ड म्हणजे पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या व्यवसायाचा पर्यावरणविषयक, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याचा पुरावा आहे.
07 ऑक्टोबर 2020 रोजी त्याची घोषणा करण्यात आली.
कोअर मीडियाद्वारे सीआयओ पॉवर लिस्ट 2020 ची 6 वी आवृत्ती
अधिक वाचाकोअर मीडियाद्वारे सीआयओ पॉवर लिस्ट 2020 ची 6 वी आवृत्ती
पीएनबी हाऊसिंगचे चीफ सेंट्रलाइज ऑपरेशन्स आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांना सीआयओ पॉवर लिस्ट 2020 मध्ये फायनान्शिअल सर्व्हिस आयकॉन म्हणून ओळखले जाते, ही भारतातील सर्वात प्रभावशाली टेक्नॉलॉजी लिडर्सची यादी आहे.
डिजिटल क्रांती आणणाऱ्या देशातील सर्वात पॉवरफूल आणि सर्वोत्कृष्ट सीआयओ आणि आयसीटी लीडर्सना पहिल्या व्हर्च्युअल सीआयओ पॉवरलिस्ट 2020 मध्ये मान्यता दिली गेली - 28 जुलै 2020 रोजी सर्व ऑनलाईन - कोअर मीडियाद्वारे सादर केले.
सीआयओ पॉवर लिस्ट मार्केट प्लेसमधील व्यत्यय, व्यवसाय वाढ आणि ग्राहकांच्या सहभागाला गती देणारे इनोव्हेटिव्ह थॉट लीडरशिप ओळखण्याचा प्रयत्न करते.. सीआयओ पॉवर लिस्ट अवॉर्ड विजेते हे आयसीटी कम्युनिटीचे गेम चेंजर्स आहेत, जे इंडस्ट्रीचा नव्याने शोध घेत आहेत आणि एक नवीन मूल्य प्रणाली तयार करत आहेत, जी आयटीद्वारे चालविली जात आहे, जे आता व्यवसायात इनोव्हेशनच्या शिखरावर आहे.
ईटी आयकॉनिक ब्रँड्स 2020
अधिक वाचाईटी आयकॉनिक ब्रँड्स 2020
3rd आवृत्ती यशस्वी ब्रँड स्टोरीज आणि प्रसिद्ध ब्रँडची डीएनए रूपरेखा समोर आणते, ज्यामुळे ते ब्रँड मार्केटमध्ये उभे आहेत आणि त्यांनी हे घवघवीत यश मिळवले आहे. घरगुती ब्रँडच्या जबरदस्त यशोगाथा खरोखरच प्रेरणादायी ठरतात.. प्रशंसनीय आणि अर्थाने परिपूर्ण, प्रीमियर स्वदेशी ब्रँड्सची गॅलक्सी पीएनबी हाउसिंग फायनान्ससह एक्स्क्लूजिव्ह कॉफी टेबलमध्ये मांडली आहे.
कार्यक्रम 7 एप्रिल 2020 रोजी आयोजित केला गेला आणि हंगामी एमडी आणि सीईओ श्री. नीरज व्यास हे कंपनीच्या वतीने कार्यक्रमात उपस्थित होते.
पीएनबी हाऊसिंगने आऊटलुक मनी अवॉर्ड्स 2019 मध्ये गोल्ड अवॉर्ड जिंकले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगने आऊटलुक मनी अवॉर्ड्स 2019 मध्ये गोल्ड अवॉर्ड जिंकले
सलग दुसऱ्या वर्षी, पीएनबी हाऊसिंगने आउटलुक मनी अवॉर्ड्स 2019 मध्ये 'होम लोन (ओव्हरऑल) प्रोव्हायडर ऑफ द इअर' कॅटेगिरीमध्ये गोल्ड अवॉर्ड जिंकला.
पीएनबी हाऊसिंगने लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स एलएलसी (एलएसीपी) व्हिजन अवॉर्ड्स 2018-19 मध्ये गोल्ड अवॉर्ड जिंकला
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगने लीग ऑफ अमेरिकन कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स एलएलसी (एलएसीपी) व्हिजन अवॉर्ड्स 2018-19 मध्ये गोल्ड अवॉर्ड जिंकला
हा अवॉर्ड ‘बिल्ट टू लास्ट’ वार्षिक अहवालासाठी देण्यात आला आणि जगभरातील टॉप 100 वार्षिक अहवालांमध्ये 37 व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्वात जास्त सबमिशन्स आले, जगभरातील जवळपास 1,000 संस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला.
आयडीसी इंडिया इनसाइट्स अवॉर्ड्स 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा ‘एक्सलन्स इन ऑपरेशन्स’ने सन्मानित करण्यात आले
अधिक वाचाआयडीसी इंडिया इनसाइट्स अवॉर्ड्स 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा ‘एक्सलन्स इन ऑपरेशन्स’ने सन्मानित करण्यात आले
बंगळुरूमध्ये आयोजित आयडीसी इंडिया इनसाईट्स अवॉर्ड्स 2019 मध्ये एक्सीलेंस इन ऑपरेशन्स या कॅटेगिरीमध्ये विजेते म्हणून गौरविण्यात आले आहे.
बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंगला मान्यता मिळाली
अधिक वाचाबेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंगला मान्यता मिळाली
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला दुबई येथे एका भव्य कार्यक्रमात आयोजित प्रतिष्ठित द इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट बीएफएसआयब्रँड्स 2019 मध्ये दुसऱ्यांदा मान्यता मिळाली आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने विस्तृत सर्वेक्षण केले आणि व्यवसायाचे प्रमाण, पोर्टफोलिओची गुणवत्ता, ऑफरची विविधता आणि ब्रँड रिकॉल या मापदंडांचा विचार करून बीएफएसआयच्या विविध विभागांतर्गत टॉप ब्रँड्सची निवड केली.. विस्तृत संशोधनाच्या आधारावर, पीएनबी हाऊसिंग फायनान्सची 2019 मधील सर्वोत्कृष्ट बीएफएसआय ब्रँड्सपैकी एक म्हणून निवड करण्यात आली.
पीएनबी हाऊसिंगला एचएफसीद्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट कस्टमर प्रतिबद्धता उपक्रमासाठी आणि वर्षातील सर्वोत्तम सीएसआर उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला एचएफसीद्वारे वर्षातील सर्वोत्कृष्ट कस्टमर प्रतिबद्धता उपक्रमासाठी आणि वर्षातील सर्वोत्तम सीएसआर उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले
ईटीबीएफएसआय एक्सलन्स अवॉर्ड्स 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला एचएफसीद्वारे वर्षातील सर्वोत्तम ग्राहक प्रतिबद्धता उपक्रमासाठी आणि वर्षातील सर्वोत्तम सीएसआर उपक्रमासाठी सन्मानित करण्यात आले. आमचे दोन प्राथमिक भागधारक - आमचे कस्टमर्स आणि कम्युनिटीला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात करत असलेल्या आमच्या संबंधित प्रयत्नांचा हा पुरावा आहे.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे चीफ सेंट्रलाईज्ड ऑपरेशन्स आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांची 100 मध्ये निवड झाली
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे चीफ सेंट्रलाईज्ड ऑपरेशन्स आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांची 100 मध्ये निवड झाली
श्री. देसाई यांना सलग चौथ्या वर्षासाठी सन्मानित करण्यात आले आहे आणि आता आंतरराष्ट्रीय डेटा ग्रुपच्या हॉल ऑफ फेममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.. एकाच संस्थेसाठी काम करताना सलग चार सीआयओ 100 पुरस्कार जिंकणाऱ्या दिग्गजांचा हॉल ऑफ फेम सन्मान करतो.
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला 2018-2019 या वर्षातील हेल्थकेअर प्रोजेक्टच्या कॅटेगरीमध्ये मान्यता मिळाली आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला 2018-2019 या वर्षातील हेल्थकेअर प्रोजेक्टच्या कॅटेगरीमध्ये मान्यता मिळाली आहे
पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला सीएसआरबॉक्स द्वारे दालमिया भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठित मानला जाणारा 6 व्या सीएसआर इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाला आहे. मूल्यांकनाच्या अनेक फेऱ्यांवर आधारित, बांधकाम कामगारांच्या मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याच्या दिशेने आमच्या दीर्घकालीन सीएसआर उपक्रमासाठी हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
एक्सीलेंस इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंगला पुरस्कृत करण्यात आले
अधिक वाचाएक्सीलेंस इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट 2019 मध्ये पीएनबी हाऊसिंगला पुरस्कृत करण्यात आले
1,700 विद्यमान ग्राहकांमधून तलिस्माद्वारे पीएनबी हाऊसिंगला एक्सीलेंस इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट 2019 हा अवॉर्ड दिला गेला. भारत, यूके, यूएसए इत्यादींसह 30 देशांमध्ये पसरलेल्या विविध क्षेत्रांसाठी तलिस्मा हा डिजिटल कस्टमर एन्गेजमेंट प्लॅटफॉर्मचा अग्रगण्य प्रदाता आहे. हा सन्मान साक्ष देतो की, पीएनबी हाऊसिंगमध्ये, ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि नवीनतम तंत्रज्ञान उपायांसह प्रेरित आहे.
पीएनबी हाऊसिंगला 'हाऊसिंग फायनान्स फर्म ऑफ द इअर' म्हणून मान्यता मिळाली
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला 'हाऊसिंग फायनान्स फर्म ऑफ द इअर' म्हणून मान्यता मिळाली
पुन्हा एकदा, पीएनबी हाऊसिंगला दिल्लीत झालेल्या 11 व्या वार्षिक इस्टेट अवॉर्ड्समध्ये 'हाऊसिंग फायनान्स फर्म ऑफ द इअर' देण्यात आला आहे. हा सत्कार आमच्या भागधारकांचा कंपनीवर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे आणि आम्हाला दररोज आणखी चांगले काम करण्यास प्रवृत्त करतो.
पीएनबी हाऊसिंगला इकॉनॉमिक टाइम्सद्वारे 'बेस्ट ब्रँड ऑफ इंडिया 2019' म्हणून मान्यता मिळाली आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला इकॉनॉमिक टाइम्सद्वारे 'बेस्ट ब्रँड ऑफ इंडिया 2019' म्हणून मान्यता मिळाली आहे
हा अवॉर्ड पीएनबी हाऊसिंगचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी संचालक श्री. शाजी वर्गीस यांनी पीएचएफएल होम लोन्स आणि सेवेचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर श्री. पंकज जैन (पीएनबी हाऊसिंगची पूर्ण मालकीची उपकंपनी) यांच्यासह स्वीकारला.
पीएनबी हाऊसिंग फायनान्सला ‘होम लोन प्रोव्हायडर ऑफ द इयर 2018' मध्ये गोल्ड मिळाले.’
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग फायनान्सला ‘होम लोन प्रोव्हायडर ऑफ द इयर 2018' मध्ये गोल्ड मिळाले.’
हा अवॉर्ड आउटलुक मनी अवॉर्ड्सच्या 17 व्या आवृत्तीत श्री नितीन नितीन गडकरी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पीएनबी हाऊसिंगने वार्षिक अहवाल 2017-18 साठी सिल्व्हर जिंकले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगने वार्षिक अहवाल 2017-18 साठी सिल्व्हर जिंकले
हा अवॉर्ड मार्च 2019 मध्ये 13 व्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये दिला गेला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) ने एकत्रितपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कम्युनिकेशन कोलॅटरलच्या क्षेत्रात अनुकरणीय काम करणाऱ्या कॉर्पोरेट्सचा सत्कार करण्यात आला.. पीआरसीआय ही पीआर, मीडिया, जाहिरात आणि मार्केटिंग व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय संस्था आहे.
एबीसीआय द्वारे आयोजित 58 व्या वार्षिक अवॉर्ड्स नाइटमध्ये पीएनबी हाउसिंगच्या वार्षिक अहवालाने ब्राँझ अवॉर्ड जिंकले
अधिक वाचाएबीसीआय द्वारे आयोजित 58 व्या वार्षिक अवॉर्ड्स नाइटमध्ये पीएनबी हाउसिंगच्या वार्षिक अहवालाने ब्राँझ अवॉर्ड जिंकले
पीएनबी हाऊसिंग आर्थिक वर्ष 2016-17 च्या वार्षिक अहवालाला त्याच्या कन्सेप्ट आणि डिझायनिंगसाठी असोसिएशन ऑफ इंडिया (एबीसीआय) द्वारे सन्मानित केले गेले. एबीसीआय ही 1957 पासून बिझनेस कम्युनिकेशन व्यावसायिकांसाठी कार्यरत असलेली भारतातील सर्वात मोठी ना-नफा संस्था आहे आणि दरवर्षी कम्युनिकेशनच्या क्षेत्रात अनुकरणीय काम करणाऱ्या देशभरातील सदस्यांचे कौतुक करते.
श्री संजय गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर, पीएनबी हाऊसिंग यांना 2019 चा आशियातील सर्वात प्रॉमिसिंग बिझनेस लीडर्स म्हणून सन्मानित करण्यात आले
अधिक वाचाश्री संजय गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर, पीएनबी हाऊसिंग यांना 2019 चा आशियातील सर्वात प्रॉमिसिंग बिझनेस लीडर्स म्हणून सन्मानित करण्यात आले
हाँगकाँगमधील इकॉनॉमिक टाइम्सच्या एशियन बिझनेस लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये श्री. गुप्ता यांना आशियातील सर्वात प्रॉमिसिंग बिझनेस लीडर्स म्हणून सन्मानित केले गेले.. इकॉनॉमिक टाइम्सने आयोजित केलेल्या आणि भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सह्योगाने झालेल्या मार्की इव्हेंटची ही 3 री आवृत्ती होती. ‘रिथिंकिंग एशिया’ या थीमखाली आयोजित या कार्यक्रमात नव्या युगातील बिझनेस आणि बिझनेस लीडर्सचा सन्मान केला गेला.
द इकॉनॉमिक टाइम्स इनोव्हेशन ट्राइब अवॉर्ड्स 2018 मध्ये पीएनबी हाउसिंगला विजेते म्हणून गौरविण्यात आले
अधिक वाचाद इकॉनॉमिक टाइम्स इनोव्हेशन ट्राइब अवॉर्ड्स 2018 मध्ये पीएनबी हाउसिंगला विजेते म्हणून गौरविण्यात आले
इकॉनॉमिक टाइम्सच्या इनोव्हेशन ट्राईब समिट आणि अवॉर्ड्सच्या बीएफएसआय कॅटेगरीमध्ये त्यांच्या नाविन्यपूर्ण डिजिटल सोल्यूशन आयबॉक्ससाठी पीएनबी हाऊसिंगला विजेता ट्रॉफी प्रदान केली गेली.. हे अनेक फिनटेक सोल्यूशन्सचे मिश्रण आहे, जे ग्राहकाच्या डेटाचे 360 डिग्री व्ह्यू प्रदान करून, ई-व्हेरिफिकेशन प्रक्रियेची पुन्हा नव्याने मांडणी करते.
ट्रेस्कॉन बिग 50 बीएफएसआय लीडर्स अवॉर्ड्समध्ये पीएनबी हाऊसिंगला अवॉर्ड मिळाला
अधिक वाचाट्रेस्कॉन बिग 50 बीएफएसआय लीडर्स अवॉर्ड्समध्ये पीएनबी हाऊसिंगला अवॉर्ड मिळाला
बिग 50 बीएफएसआय लीडर्स अवॉर्ड्समध्ये ट्रेस्कॉनने पीएनबी हाऊसिंग फायनान्सला विजेता म्हणून सन्मानित केले. हा पुरस्कार अशा लीडर्सना सन्मानित करतो, जे काळाची गरज ओळखतात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा लाभ घेतात जेणेकरून त्यांच्या बॉटम लाईनला सुधारणा करताना सर्वसमावेशक उपाय प्रदान करता येतील.
पीएनबी हाऊसिंग फायनान्सला ब्लूमबर्ग आणि बीएनवाय मेलनच्या सहकार्याने प्रतिष्ठित आयआर सोसायटी ऑफ इंडियाद्वारे 'लार्ज कॅप' कॅटेगरीमध्ये संयुक्तपणे 'सर्वोत्तम स्टँड-आऊट आयआर' अवॉर्ड प्राप्त झाला
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग फायनान्सला ब्लूमबर्ग आणि बीएनवाय मेलनच्या सहकार्याने प्रतिष्ठित आयआर सोसायटी ऑफ इंडियाद्वारे 'लार्ज कॅप' कॅटेगरीमध्ये संयुक्तपणे 'सर्वोत्तम स्टँड-आऊट आयआर' अवॉर्ड प्राप्त झाला
इन्व्हेस्टर रिलेशन्स सोसायटी इंडियाकडून दिला जाणारा आयआर अवॉर्ड हा जगभरातील आयआर सोसायटी संस्थेचा भाग आहे आणि 2012 पासून आयआर क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त कंपन्यांना सन्मानि केले जाते. याचे उद्दिष्ट आयआर कम्युनिटीतील लीडिंग प्रक्टिसेसना प्रोत्साहित करणे आणि जागरूकता निर्माण करणे आहे.
पीएनबी हाऊसिंगला ईटी नाऊ राईज विथ इंडिया - बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा अवॉर्ड्समध्ये ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण वित्त कंपनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला ईटी नाऊ राईज विथ इंडिया - बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा अवॉर्ड्समध्ये ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण वित्त कंपनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
आपल्या देशवासीयांचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठीचे आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न योग्य मार्गावर असल्याचा हा दाखला आहे.
द इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2018 मध्ये पीएनबी हाउसिंगला ‘बीएफएसआय क्षेत्रातील सिम्बॉल ऑफ एक्सलन्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
अधिक वाचाद इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2018 मध्ये पीएनबी हाउसिंगला ‘बीएफएसआय क्षेत्रातील सिम्बॉल ऑफ एक्सलन्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
महाराष्ट्राचे विधानपरिषद सदस्य आणि राज्याचे गृह (शहरी), नागरी विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता, कायदा व न्यायव्यवस्था आणि संसदीय कामकाज मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा सन्मान खरोखर नैतिकता आणि गुणवत्तेने समर्थित ब्रँड प्रतिमा तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांना पुष्टी देणारा आहे.
पीएनबी हाऊसिंगने ईटी नाउच्या सहयोगाने फ्रँचायझी इंडियाने आयोजित केलेल्या 10 व्या वार्षिक इस्टेट अवॉर्ड्समध्ये ‘हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इअर’ हा अवॉर्ड मिळवला
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगने ईटी नाउच्या सहयोगाने फ्रँचायझी इंडियाने आयोजित केलेल्या 10 व्या वार्षिक इस्टेट अवॉर्ड्समध्ये ‘हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इअर’ हा अवॉर्ड मिळवला
हा सन्मान कंपनीने प्रगतीच्या या प्रवासात केलेल्या अथक प्रयत्नांची साक्ष आहे.. हे फॉलो केल्या जाणार्या मूलभूत मूल्यांप्रती प्रचंड विश्वास निर्माण करते आणि पीएनबी हाऊसिंगचा पाया बनवते.
सिल्व्हर अवॉर्ड - असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया 2017
अधिक वाचासिल्व्हर अवॉर्ड - असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया 2017
हे सांगताना आनंद होत आहे की, आमच्या वार्षिक अहवाल एफवाय 17. साठी एबीसीआय (असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेशन ऑफ इंडिया) कडून आम्हाला सिल्व्हर अवॉर्ड मिळाला आहे. अशा नामवंत असोसिएशनकडून मान्यता मिळणे ही आपल्या सर्वांसाठी सन्मानाची गोष्ट आहे.
लीडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी 2017
अधिक वाचालीडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी 2017
मुंबईमध्ये 24 नोव्हेंबर, 2017 रोजी सीएमओ आशियाद्वारे आयोजित नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनीजमध्ये पीएनबी हाऊसिंगने “लीडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी 2017” या कॅटेगिरीमध्ये आणखी एक प्रतिष्ठित अवॉर्ड जिंकला. आंतरराष्ट्रीय संघटनेद्वारे मान्यता मिळणे हा आपल्या सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे.
आऊटडोअर ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड्स 2017
अधिक वाचाआऊटडोअर ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड्स 2017
पीएनबी हाऊसिंग फायनान्सने फायनान्शियल सर्व्हिसेस कॅटेगरीमध्ये आऊटडोअर ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड्स 2017 मध्ये ब्राँझ अवॉर्ड जिंकला आहे. हा अवॉर्ड ओएसी (आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग कन्व्हेन्शन) द्वारे प्रदान करण्यात आला, जो सर्वात विश्वासार्ह आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड आणि नॉलेज शेअरिंग इंडस्ट्री प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.. आयपीओ दरम्यान राबविलेल्या नाविन्यपूर्ण आउटडोअर कॅम्पेनसाठी पीएनबी हाऊसिंगला मान्यता मिळाली आहे
पीएनबी हाऊसिंगचे चीफ सेंट्रलाइज्ड ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांना 2017 च्या टॉप 100 सीआयओमध्ये मान्यता मिळाली आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगचे चीफ सेंट्रलाइज्ड ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांना 2017 च्या टॉप 100 सीआयओमध्ये मान्यता मिळाली आहे
श्री नितांत देसाई यांना सलग दुसऱ्या वर्षी वार्षिक cio100 सिम्पोजियम आणि अवॉर्ड्स सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. सीआयओ 100 हे एंटरप्राइझ आयटी मधील मार्क ऑफ एक्सलन्स आहे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसह व्यवसाय परिवर्तनाच्या उद्देशाने उत्कृष्ट लीडरशिप आणि उत्कृष्ट आयटी वापरासाठी दरवर्षी सर्वोत्तम 100 सीआयओना सन्मानित करते. सीआयओ 100-2017 ची थीम "डिजिटल इनोव्हेटर्स" होती आणि पीएनबी हाऊसिंगचा "फील्ड कलेक्शन ऑटोमेशन" मोबिलिटी प्रकल्प नॉमिनेशनसाठी विचारात घेतला गेला आहे.
पीएनबी हाऊसिंग आयपीओला फायनान्स मंथली मॅगझिन द्वारे "वर्षातील सर्वोत्तम आयपीओ" ने सन्मानित केला गेले आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग आयपीओला फायनान्स मंथली मॅगझिन द्वारे "वर्षातील सर्वोत्तम आयपीओ" ने सन्मानित केला गेले आहे
पीएनबी हाऊसिंग आयपीओला फायनान्स मंथली मॅगझिन (एम&ए अवॉर्ड) द्वारे अग्रगण्य आंतरराष्ट्रीय बिझनेस पब्लिकेशनद्वारे "वर्षातील सर्वोत्तम आयपीओ" अवॉर्ड प्रदान केला गेला आहे.. हा अवॉर्ड आमच्या संस्थेवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा आणि ‘क्षितिज – गेल्या 6 वर्षातील आमचा परिवर्तनाचा प्रवास’ ची साक्ष आहे.’.
पीएनबी हाऊसिंगला सीएसओ 100 अवॉर्ड्समध्ये “आयटी सिक्युरिटी” क्षेत्रात सन्मानित करण्यात आले आहे. सीएसओ 100 अवॉर्ड आणि आयडीजी सिक्युरिटीद्वारे आयोजित
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला सीएसओ 100 अवॉर्ड्समध्ये “आयटी सिक्युरिटी” क्षेत्रात सन्मानित करण्यात आले आहे. सीएसओ 100 अवॉर्ड आणि आयडीजी सिक्युरिटीद्वारे आयोजित
ग्लोबल इव्हेंटचे उद्दिष्ट सीआयएसओ एकत्रित आणणे आणि अधिक अत्याधुनिक सायबर-हल्ल्यांविरूद्ध सर्वोत्तम संरक्षण देण्यात सहयोग करणे आहे.. आमच्या कस्टमर्सना आणि भागधारकांना चांगली सुरक्षा देऊन सेवा करण्याच्या आमच्या समर्पणाचा आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे.
गिहेड क्रेडाई प्रॉपर्टी शो 2017 मध्ये पीएनबी हाऊसिंगला 'एक्सलन्स इन कस्टमर रिलेशन' अवॉर्ड प्रदान करण्यात आला
अधिक वाचागिहेड क्रेडाई प्रॉपर्टी शो 2017 मध्ये पीएनबी हाऊसिंगला 'एक्सलन्स इन कस्टमर रिलेशन' अवॉर्ड प्रदान करण्यात आला
आम्हाला गिहेड क्रेडाई प्रॉपर्टी शो 2017 मध्ये पीएनबी हाऊसिंगला 'एक्सलन्स इन कस्टमर रिलेशन' अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कस्टमर रिलेशन्सवरच्या आमच्या विश्वासाचे एक उदाहारण आहे.
कन्स्ट्रक्शन टाइम्स बिल्डर्स अवॉर्डमध्ये पीएनबी हाउसिंगला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट फायनान्स कंपनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले
अधिक वाचाकन्स्ट्रक्शन टाइम्स बिल्डर्स अवॉर्डमध्ये पीएनबी हाउसिंगला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट फायनान्स कंपनी’ म्हणून सन्मानित करण्यात आले
मुंबई येथे एका भव्य समारंभात महाराष्ट्राचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री श्री विजय शिवतारे आणि माननीय खासदार श्री राहुल शेवाळे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.. हा पुरस्कार श्री. पंकज जैन, झोनल बिझनेस हेड (पश्चिम), पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांनी स्वीकारला होता.
पीएनबी हाऊसिंगला 'इंडिया प्राइड अवॉर्ड्स 2016-17' मध्ये दैनिक भास्कर द्वारे 'एक्सलन्स इन फायनान्शिअल सर्व्हिसेस'ने सन्मानित केले गेले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला 'इंडिया प्राइड अवॉर्ड्स 2016-17' मध्ये दैनिक भास्कर द्वारे 'एक्सलन्स इन फायनान्शिअल सर्व्हिसेस'ने सन्मानित केले गेले
माननीय दूरसंचार आणि केंद्रीय राज्य मंत्री रेल्वे श्री मनोज सिन्हा यांच्याकडून हा अवॉर्ड प्राप्त झाला.. ही मान्यता आमच्या ग्राहकांना एक चांगला अनुभव देण्यासाठी आणि आमच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी सेवा देण्याच्या आमच्या समर्पण आणि वचनबद्धतेचा दाखला आहे.
क्रेडाई स्किलिंग प्रोग्राममध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल क्रेडाई कॉन्क्लेव्ह 2017 मध्ये पीएनबी हाऊसिंगचा सन्मान करण्यात आला
अधिक वाचाक्रेडाई स्किलिंग प्रोग्राममध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल क्रेडाई कॉन्क्लेव्ह 2017 मध्ये पीएनबी हाऊसिंगचा सन्मान करण्यात आला
क्रेडाई कॉन्क्लेव्ह 2017 मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री माननीय राजीव प्रताप रुडी यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. पीएनबी हाऊसिंग बांधकाम कामगारांचे कौशल्य अपग्रेड करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.. समाजात मोठ्या प्रमाणात योगदान देण्यासाठी आणि राष्ट्र निर्माणासाठी काम करण्यासाठी हे आमचे काही सर्वात विलक्षण प्रयत्न आहेत.
पीएनबी हाऊसिंगला पुन्हा एकदा 9 व्या वार्षिक इस्टेट अवॉर्ड्स 2016 मध्ये 'हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला पुन्हा एकदा 9 व्या वार्षिक इस्टेट अवॉर्ड्स 2016 मध्ये 'हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला
फ्रँचायझी इंडिया आणि ईटी नाऊ यांनी हा अवॉर्ड प्रदान केला आणि दिल्ली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात पीएनबी हाऊसिंगचे महाव्यवस्थापक आणि बिझनेस हेड श्री शाजी वर्गीस यांनी स्वीकारला.
एबीपी न्यूज प्रस्तुत रिअल इस्टेट अवॉर्ड्समध्ये पीएनबी हाऊसिंगला सीएमओ आशियाद्वारे ‘हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर’ म्हणून ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आले
अधिक वाचाएबीपी न्यूज प्रस्तुत रिअल इस्टेट अवॉर्ड्समध्ये पीएनबी हाऊसिंगला सीएमओ आशियाद्वारे ‘हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर’ म्हणून ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आले
सीएमओ आशियाने आपल्या ग्राहकांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करताना त्यांच्या ग्राहकांना सुविधा आणि आनंददायी अनुभव प्रदान करण्याच्या कंपनीच्या उत्कृष्टतेच्या प्रवासाचा पुनरुच्चार करत हा पुरस्कार प्रदान केला.
2016 इंटरनॅशनल सस्टेनेबल फायनान्स फोरम येथे पीएनबी हाउसिंग फायनान्सचा इंटरनॅशनल फायनान्स फोरम (आयएफसी) द्वारे सन्मान करण्यात आला
अधिक वाचा2016 इंटरनॅशनल सस्टेनेबल फायनान्स फोरम येथे पीएनबी हाउसिंग फायनान्सचा इंटरनॅशनल फायनान्स फोरम (आयएफसी) द्वारे सन्मान करण्यात आला
बाली येथील प्रसिद्ध 2016 इंटरनॅशनल सस्टेनेबल फायनान्स फोरममध्ये पीएनबी हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रीन बिल्डिंगना प्रोत्साहन देण्याच्या कंपनीच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
पीएनबी हाऊसिंगचे चीफ सेंट्रलाइज्ड ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांना 2016 च्या टॉप 100 सीआयओमध्ये मान्यता मिळाली आहे
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगचे चीफ सेंट्रलाइज्ड ऑपरेशन आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. नितांत देसाई यांना 2016 च्या टॉप 100 सीआयओमध्ये मान्यता मिळाली आहे
श्री नितांत देसाई यांना वार्षिक cio100 सिम्पोजियम आणि अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. सीआयओ 100 हे एंटरप्राइझ आयटी मधील मार्क ऑफ एक्सलन्स आहे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसह व्यवसाय परिवर्तनाच्या उद्देशाने उत्कृष्ट लीडरशिप आणि उत्कृष्ट आयटी वापरासाठी दरवर्षी सर्वोत्तम 100 सीआयओना सन्मानित करते.
आशिया स्टडी 2016 च्या 'सर्वोत्तम प्रतिकूल व्यवस्थापन कथा' यामध्ये पीएनबी हाऊसिंग फीचर्ड आहे.’
अधिक वाचाआशिया स्टडी 2016 च्या 'सर्वोत्तम प्रतिकूल व्यवस्थापन कथा' यामध्ये पीएनबी हाऊसिंग फीचर्ड आहे.’
लर्निंग अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट राऊंडटेबल द्वारे दिला जाणारा हा अवॉर्ड पीएनबी हाउसिंगचे चीफ पिपल ऑफिसर श्री अंशुल भार्गव यांनी स्वीकारला.. सन्मानादरम्यान, श्री. भार्गव यांनी नावीन्य, नवीन विचार आणि मानवी क्षमतांचा फायदा घेऊन सामूहिक प्रतिभा विकसित करून नवीन क्षमता निर्माण करण्यासाठी आम्ही अनुसरण केलेल्या सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकला.
'बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ब्रँड एक्सलन्स'साठी पीएनबी हाउसिंगला विजेते म्हणून घोषित करण्यात आले.’
अधिक वाचा'बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ब्रँड एक्सलन्स'साठी पीएनबी हाउसिंगला विजेते म्हणून घोषित करण्यात आले.’
जागतिक स्तरावरही आमचा सन्मान झाला. पीएनबी हाऊसिंगला ब्रँडिंग आणि मार्केटिंगमधील एक्सलन्ससाठी प्रतिष्ठित 7 व्या सीएमओ आशिया अवॉर्ड्समध्ये 'बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील ब्रँड एक्सलन्स' साठी अवॉर्ड प्राप्त झाला. ऑगस्ट 2016 मध्ये सिंगापूरमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमात कंपनीचा सन्मान करण्यात आला.
श्री. संजय गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर, पीएनबी हाऊसिंग यांना आरआयसीएस सिटीज कॉन्फरन्स 2016 मध्ये सन्मानित करण्यात आले
अधिक वाचाश्री. संजय गुप्ता, मॅनेजिंग डायरेक्टर, पीएनबी हाऊसिंग यांना आरआयसीएस सिटीज कॉन्फरन्स 2016 मध्ये सन्मानित करण्यात आले
श्री संजय गुप्ता यांना जुलै 2016 मध्ये दिल्ली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात आरआयसीएस सिटीज कॉन्फरन्स 2016 मध्ये गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
पीएनबी हाऊसिंगने इकॉनॉमिक टाईम्स बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2016 मध्ये 'एनबीएफसी कॅटेगरीमध्ये ब्रँड एक्सलन्स' साठी अवॉर्ड जिंकला
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगने इकॉनॉमिक टाईम्स बेस्ट बीएफएसआय ब्रँड्स 2016 मध्ये 'एनबीएफसी कॅटेगरीमध्ये ब्रँड एक्सलन्स' साठी अवॉर्ड जिंकला
पीएनबी हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.. दिल्लीचे उपमुख्यमंत्री श्री. मनीष सिसोदिया आणि श्री. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांता दास यांच्या हस्ते दिल्ली येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
पीएनबी हाऊसिंगला इंडिया प्राईड अवॉर्ड्स – 2016 मध्ये सीएसआरमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला इंडिया प्राईड अवॉर्ड्स – 2016 मध्ये सीएसआरमधील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले
सीएसआरमधील योगदानासाठी प्रतिष्ठित इंडिया प्राईड अवॉर्ड्स 2016 मध्ये पीएनबी हाऊसिंगला सन्मानित करण्यात आले. माननीय मंत्री श्री राधामोहन सिंग, श्री व्यंकय्या नायडू आणि श्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते हा अवॉर्ड देण्यात आला.
पीएनबी हाऊसिंगला 8व्या वार्षिक रिअल इस्टेट समिट आणि फ्रँचायजी इंडिया आणि ईटी नाऊने आयोजित केलेल्या पुरस्कारांमध्ये 'हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर' म्हणून सन्मानित केले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगला 8व्या वार्षिक रिअल इस्टेट समिट आणि फ्रँचायजी इंडिया आणि ईटी नाऊने आयोजित केलेल्या पुरस्कारांमध्ये 'हाऊसिंग फायनान्स कंपनी ऑफ द इयर' म्हणून सन्मानित केले
हे अवॉर्ड्स म्हणजे प्रगतीच्या या प्रवासातून पीएनबी हाऊसिंगने दाखवलेल्या क्षमता आणि समर्पणाची ओळख आहे.. यामुळे पाळल्या जाणार्या आणि कंपनीचा पाया बनवणार्या मूलभूत मूल्यांवर देखील प्रचंड विश्वास बसतो.
क्रेडाईद्वारे पीएनबी हाऊसिंगचा ‘सीएसआरमधील उत्कृष्ट योगदानासाठी’ सन्मान करण्यात आला - 16 डिसेंबर, 2015
अधिक वाचाक्रेडाईद्वारे पीएनबी हाऊसिंगचा ‘सीएसआरमधील उत्कृष्ट योगदानासाठी’ सन्मान करण्यात आला - 16 डिसेंबर, 2015
क्रेडाई कॉन्क्लेव्ह 2015 मध्ये पीएनबी हाऊसिंगचा सीएसआरमधील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मान करण्यात आला आणि समाजाचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालेल्या कंपनीच्या विविध प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. माननीय मंत्री श्री राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते पीएनबी हाउसिंगचे एमडी संजय गुप्ता यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
पीएनबी हाऊसिंगच्या वार्षिक अहवालाने कम्युनिकेशन आणि मीडियातील उत्कृष्टतेसाठी 20 व्या बिग बँग अवॉर्ड्समध्ये ब्राँझ अवॉर्ड जिंकले
अधिक वाचापीएनबी हाऊसिंगच्या वार्षिक अहवालाने कम्युनिकेशन आणि मीडियातील उत्कृष्टतेसाठी 20 व्या बिग बँग अवॉर्ड्समध्ये ब्राँझ अवॉर्ड जिंकले
पीएनबी हाऊसिंगच्या आर्थिक वर्ष 2014-15 च्या वार्षिक अहवालाने कम्युनिकेशन आणि मीडियातील उत्कृष्टतेसाठी 20 व्या बिग बँग पुरस्कारांमध्ये कन्सेप्ट आणि क्रिएटिव्ह कॅटेगरीमध्ये ब्राँझ अवॉर्ड जिंकला. भारतातील विविध कॉर्पोरेट हाऊसेस आणि जाहिरात एजन्सींच्या 1000 हून अधिक एंट्री आलेल्या या अवॉर्ड्समध्ये 58 कॅटेगरीमध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अवॉर्ड्ससाठी स्पर्धा होती
हा अभिमानाचा क्षण आहे की पीएनबी हाऊसिंगने 7 व्या वार्षिक (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) tiss leapvault clo (चीफ लर्निंग ऑफिसर्स) अवॉर्ड्स मध्ये "सर्वोत्तम प्रशिक्षण/ ऑन द जॉब ट्रेनिंग प्रोग्राम" गोल्ड अवॉर्ड मिळवला आहे
अधिक वाचाहा अभिमानाचा क्षण आहे की पीएनबी हाऊसिंगने 7 व्या वार्षिक (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) tiss leapvault clo (चीफ लर्निंग ऑफिसर्स) अवॉर्ड्स मध्ये "सर्वोत्तम प्रशिक्षण/ ऑन द जॉब ट्रेनिंग प्रोग्राम" गोल्ड अवॉर्ड मिळवला आहे
हा पुरस्कार "पीपल फर्स्ट" च्या पीएनबी हाऊसिंगच्या वॅल्यू सिस्टीमचा विश्वास वाढवणारा आहे.. प्रतिष्ठित दिग्गजांच्या उपस्थितीत एका हाय प्रोफाईल संध्याकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.. हा अवॉर्ड पद्मभूषण, पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. आर. माशेलकर आणि डॉ. एस. परशुरामन, संचालक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांच्या हस्ते सप्टेंबर 10, 2015 रोजी मुंबई येथे सादर करण्यात आला.
कॉर्पोरेट शिक्षण, प्रशिक्षण, संस्था आणि नेतृत्व विकास या क्षेत्रातील लीडर्ससाठी ही परिषद हा भारतातीव प्रतिष्ठित प्लॅटफॉर्म आहे.. टिस-सीएलओ पुरस्कार नॉमिनेशनवर आधारित आहेत आणि आणि पारंपारिकपणे आघाडीच्या जागतिक आणि भारतीय संस्थांकडून यासाठी नॉमिनेशन येते.
पीएनबी एचएफएलला मायक्रोसॉफ्टकडून भारतात क्लाउड सेवा लवकर स्वीकारल्याबद्दल सन्मानित करण्यात आले – 13 जानेवारी, 2015
अधिक वाचापीएनबी एचएफएलला मायक्रोसॉफ्टकडून भारतात क्लाउड सेवा लवकर स्वीकारल्याबद्दल सन्मानित करण्यात आले – 13 जानेवारी, 2015
मायक्रोसॉफ्टने क्लाउडवर ईमेल आणि एकीकृत कम्युनिकेशन स्वीकारण्यासाठी भारतातील पहिली सार्वजनिक आर्थिक संस्था म्हणून पीएनबी एचएफएलला अग्रणी मानले आहे, जे ऑफिस 365 आहे.
पीएनबी एचएफएलचा ‘25 वर्षांच्या सेवेच्या यशस्वी पूर्ततेबद्दल’ सन्मान करण्यात आला– 24 जुलै 2014
अधिक वाचापीएनबी एचएफएलचा ‘25 वर्षांच्या सेवेच्या यशस्वी पूर्ततेबद्दल’ सन्मान करण्यात आला– 24 जुलै 2014
डून & ब्रॅडस्ट्रीटद्वारे आयोजित 'इंडियाज टॉप पीएसयूज – ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, 2014' या कार्यक्रमादरम्यान पीएनबी एचएफएलला '25 वर्षांची सेवा यशस्वी पूर्ण केल्याबद्दल' सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे माजी वित्तमंत्री श्री. यशवंत सिन्हा यांनी हा अवॉर्ड प्रदान केला.
पीएनबी एचएफएल टॅलेंट मॅनेजमेंटमधील एक्सलन्ससाठी सन्मानित केले गेले – 4 जुलै 2014
अधिक वाचापीएनबी एचएफएल टॅलेंट मॅनेजमेंटमधील एक्सलन्ससाठी सन्मानित केले गेले – 4 जुलै 2014
पीएनबी एचएफएलला इव्हेंट दरम्यान "नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन टॅलेंट मॅनेजमेंट 2014" अवॉर्ड दिला गेला आहे -थॉमस असेसमेंट्स नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन टॅलेंट मॅनेजमेंट
हडकोद्वारे पीएनबी एचएफएलला 'गृहनिर्माणातील महत्त्वपूर्ण योगदाना' साठी सन्मानित करण्यात आले – 25 एप्रिल 2014
अधिक वाचाहडकोद्वारे पीएनबी एचएफएलला 'गृहनिर्माणातील महत्त्वपूर्ण योगदाना' साठी सन्मानित करण्यात आले – 25 एप्रिल 2014
पीएनबी एचएफएलला हडकोच्या 44 व्या वार्षिक दिनानिमित्त 2013-14 या वर्षासाठी गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अवॉर्ड देण्यात आला आहे.
पीएनबी एचएफएलला “रिअल इस्टेटमधील उत्कृष्ट योगदानासाठी सलग 3 ऱ्या वेळी आणखी एक पुरस्कार मिळाला आहे – 19 नोव्हेंबर 2013
अधिक वाचापीएनबी एचएफएलला “रिअल इस्टेटमधील उत्कृष्ट योगदानासाठी सलग 3 ऱ्या वेळी आणखी एक पुरस्कार मिळाला आहे – 19 नोव्हेंबर 2013
पीएनबी एचएफएलला फ्रँचाईज इंडियाद्वारे आयोजित 5व्या रिअल इस्टेट अवॉर्ड्समध्ये "होम लोनच्या वाढीसाठी रिअल इस्टेट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान" कॅटेगरीत सन्मानित केले गेले
पीएनबी एचएफएलला सर्वोत्तम बदल व्यवस्थापन हस्तक्षेपासाठी सन्मानित केले गेले - 2 जुलै 2013
अधिक वाचापीएनबी एचएफएलला सर्वोत्तम बदल व्यवस्थापन हस्तक्षेपासाठी सन्मानित केले गेले - 2 जुलै 2013
पीएनबी एचएफएल चेंज स्टोरीला "लर्निंग आणि ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट राऊंडटेबल" द्वारे प्रदान - एशिया सेमिनार आणि अवॉर्ड्समध्ये च्या सर्वोत्कृष्ट हस्तक्षेपासाठी "विशेष प्रशंसा पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
पीएनबी हाऊसिंग इन द एक्सक्लूसिव्ह क्लब ऑफ 12 बेस्ट चेंज मॅनेज्ड कंपनीज – 2013
अधिक वाचापीएनबी हाऊसिंग इन द एक्सक्लूसिव्ह क्लब ऑफ 12 बेस्ट चेंज मॅनेज्ड कंपनीज – 2013
पीएनबी एचएफएल चेंज इंटरव्हेन्शन स्टोरी ब्लूम्सबरी इंडियाच्या लेटेस्ट आवृत्तीमध्ये फीचर झाली आहे.
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
त्वरित होम लोन मंजुरी मिळवा
तुमच्या समर्पित रिलेशनशिप मॅनेजरकडून कॉल मिळवा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
तुमच्या भेटीसाठी धन्यवाद, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील.
पीएनबी हाऊसिंग विषयी






तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद! आमचे प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संपर्क साधतील
कॉलबॅक ची विनंती
ओटीपी पडताळा
आम्ही या नंबरवर ओटीपी पाठविला आहे: +91 .
कृपया खाली एन्टर करा.