होम लोनवर टॅक्स लाभ क्लेम करण्याचे योग्य मार्ग

फायनान्शियल मदतीच्या पलीकडे, होम लोन्स तुम्हाला इन्कम टॅक्स 1961 नुसार टॅक्स सेव्हिंग्स करण्यासही मदत करतात.

इन्कम टॅक्स ॲक्ट : होम लोन टॅक्स लाभ देणारे सेक्शन

Arrow

सेक्शन 80C

प्रिन्सिपल रकमेच्या रिपेमेंटवर ₹1.5 लाखांपर्यंत टॅक्स रिबेट.

सेक्शन 24

देय केलेल्या इंटरेस्ट साठी ₹ 2 लाखांपर्यंत टॅक्स रिबेट.

सेक्शन 80 ईई

₹ 2 लाखांसह ₹ 50,000 टॅक्स कपात*.

होम लोनवर कमाल टॅक्स लाभ कसा मिळवावा?

संयुक्तपणे अप्लाय करा, कारण दोन्ही अर्जदारांना प्रिन्सिपल रकमेवर ₹1.5 लाख आणि देय इंटरेस्ट वर ₹2 लाख टॅक्स रिबेट मिळेल.

होम लोन टॅक्स लाभ प्राप्त करण्यासाठी अटी व शर्ती

- प्रॉपर्टी तुमच्या नावे रजिस्टर्ड असावी
- कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेले असावे
- तुमच्याकडे सर्व आवश्यक होम लोन डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे

आत्ताच अप्लाय करा