होम लोन इंटरेस्ट रेट्स मधील वाढीस महागाई कारणीभूत आहे.
संपूर्ण होम लोन रकमेचे प्री-पेमेंट करणे हा देखील महत्वपूर्ण मार्ग आहे. यामुळे तुम्ही नवीन प्रणालीत होणाऱ्या रेट्सच्या वाढीवर मात करू शकता.
जर तुम्ही संपूर्ण रक्कम अदा करू शकत नसल्यास, तुमच्या सेव्हिंग्स वरील भार टाळण्यासाठी कमी इंटरेस्ट रेट्स ऑफर करणाऱ्या बँकांचा विचार करा.
तुम्ही कालावधी वाढविण्यासाठी तुमच्या बँकेला विनंती करू शकता जेणेकरून भार तुमच्या खिशावर कमी असेल!
फ्लोटिंग इंटरेस्ट रेट्सच्या बाबतीत भार सर्वात जास्त वाढतो. तुम्ही फिक्स्ड इंटरेस्ट रेट्स निवडू शकता. जेणेकरून नवीन इंटरेस्ट रेट्स तुमच्या बजेटवर परिणाम करणार नाहीत.