होम लोन बॅलन्स ट्रान्सफर - निवडा किंवा नाही?

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कर्जदारांना त्यांचे होम लोन बॅलन्स एका लेंडरकडून दुसऱ्या लेंडरकडे शिफ्ट करण्याची परवानगी देते.

परंतु अन्य लेंडरकडे का शिफ्ट करावे?

होम लोन ही दीर्घकालीन वचनबद्धता आहे आणि कर्जदार कदाचित इतर कर्जदारांकडे स्विच करू शकतात:

- कमी इंटरेस्ट रेट्स
- सर्वोत्तम अटी
- विश्वसनीय कस्टमर सर्व्हिस

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर निवडताना विचारात घेण्याच्या गोष्टी

- नवीन लेंडरची प्रतिष्ठा
- इंटरेस्ट रेटमधून तुम्ही सेव्ह करू शकणारी रक्कम
- डॉक्युमेंटेशन्स
- कस्टमर सर्व्हिस

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याची सर्वोत्तम वेळ केव्हा असते?

Arrow

1. प्रारंभिक टप्प्यात

होम लोन मॅच्युरिटी नजीक असल्यास त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भार पेलणे कोणत्याही प्रकारे संयुक्तिक ठरणार नाही.

2. जेव्हा तुमच्याकडे थकित रक्कम अधिक असेल

उच्च थकित बॅलन्ससह, तुम्ही कमी इंटरेस्ट रेट्स देऊ करणाऱ्या नवीन लेंडरकडे स्विच करून लक्षणीय रक्कम सेव्हिंग करू शकता.

3. एकूण खर्च कमी आहे

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर आणि नवीन लेंडरद्वारे ऑफर केलेल्या लाभांचा विचार करा. जर तुम्हाला डील फायदेशीर वाटत असेल. तर निश्चित निर्णय पक्का करा.

तुमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा विचार करीत आहात?

आजच आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा

आमच्याशी संपर्क साधा