यंदाचं नव वर्ष 2023 मध्ये, पीएनबी हाऊसिंग लोनसह तुमचे स्वप्नातील घर साकार करा!

होम लोन म्हणजे काय?

नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा विद्यमान घराचे रिन्यूवल करण्यासाठी होम लोन हे फायनान्शियल स्वरुपाचे सहाय्य ठरते.

पीएनबी हाऊसिंग लोन निवडण्याची 6 कारणे

Arrow

#1. आकर्षक इंटरेस्ट रेट्स

पीएनबी हाऊसिंग होम लोनवर आकर्षक इंटरेस्ट रेट्स ऑफर करते. जे वेतनधारीसाठी किमान 8.75% आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी 8.99% पासून सुरू होते.

#2. सुविधाजनक

पीएनबी हाऊसिंग तुम्हाला केवळ नवीन घर खरेदी करण्यासाठी मर्यादित करीत नाही. तुम्ही घराशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेऊ शकता. ज्यामध्ये रिनोव्हेशन, विस्तार आणि खरेदीचा समावेश होतो.

#3. पॉकेट-फ्रेंडली कालावधी

तुम्ही मोठ्या ईएमआयचा भार पेलावा असे आम्हाला वाटत नाही. कस्टमरला 30 वर्षांचा लोन कालावधी मिळू शकतो (70 वर्षांपर्यंत).

#4 सुलभ फायनान्स

पीएनबी हाऊसिंग तुमच्या प्रॉपर्टी मूल्याच्या 90% पर्यंत लोन देऊन तुमचा आर्थिक भार हलका करते. तुम्हाला केवळ उर्वरित रकमेच्या 10% व्यवस्था करणे आवश्यक आहे.

#5. कमी प्रोसेसिंग फी

जेव्हा फायनान्शियल संस्था एकूण लोन रकमेच्या 1-2% पर्यंत शुल्क आकारतात तेव्हा प्रोसेसिंग फी निश्चितच वेदनादायक ठरते. पीएनबी हाऊसिंग एकूण रकमेच्या केवळ 0.5% प्रोसेसिंग फी आकारते.

#6 सोपे पात्रता निकष

जर तुम्ही 21 पेक्षा अधिक असाल आणि मासिक किमान ₹15,000 उत्पन्नासह मागील तीन वर्षांपासून कार्यरत व्यावसायिक असल्यास तुम्ही पात्र ठरतात. लक्षात ठेवा की लोन मॅच्युरिटीच्या वेळी तुमचे वय 70 पेक्षा जास्त नसावे.

या नवीन वर्षात, पीएनबी हाऊसिंगसह तुमचे स्वप्नातील घर खरेदी करा.

होम लोनसाठी अप्लाय करा